मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
अंघोळ करताना चुकूनही करू नका या 5 चुका..घरात अजिबात पैसा टिकणार नाही..”जाणून घ्या”

मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अंघोळ करताना अशा कोणत्या 5 चुका होतात, की ज्यामुळे आपले होणारे काम बंद पडते. बऱ्याच जणांना अनेक कामात अपयश येते. बऱ्याच जणांकडे पैसा येता येता थांबतो. घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहत नाही.

मित्रांनो अशा अनेक स’मस्या निर्माण होण्यास कदाचित तुम्ही अंघोळ करताना होणाऱ्या चुका कारणीभूत असू शकतात.  कारण अंघोळ करताना ज्या तीन ग्रहाचा आंघोळीशी थेट स-बंध येतो ते म्हणजे चंद्र,राहू आणि केतू.

जर तुमच्या कुंडलीतील राहू आणि केतू यांचा दोष निर्माण झाला. तर अशात आपले होणारे काम थांबते आणि आपल्या जीवनात अनेक स’मस्या निर्माण होतात. अंघोळ करताना लोक जी पहिली चूक करतात ती म्हणजे अंघोळ करताना नखे का’पणे.

खरे तर अंघोळ करताना कधीही नखे का’पू नयेत. बऱ्याच जणांचा असा तर्क असतो की अंघोळ करताना नखे मवू होतात आणि सहजपणे का’पली जातात. पण जर तुम्हाला नखेच का’पायची असतील तर अंघोळीच्या आधी किंवा आंघोळ झाल्यानंतर का’पा. पण अंघोळीदरम्यान बा’थ’रू’म मध्ये असताना नखे का’पू नका.

दुसरी जी चूक बहुतांश लोक करतात ती म्हणजे अंघोळी दरम्यान केस का’पणे. मग ते दाढीचे शे’व्हिं’ग असो. बऱ्याच पुरुषांना अंघोळी वेळी शे’व्हिं’ग करण्याची सवय असते. पण खरे तर अंघोळ करताना आपण केस का’पू नयेत.

कारण केस का’पल्यामुळे राहू चा दोष निर्माण होतो असे शास्त्र सांगते. तिसरी जी चूक लोक करतात ती म्हणजे बादली आणि मग कधीही आपण स्वताच्या पैशाने खरेदी करून आणलेला असला पाहिजे. ज्या कुटुंबात आपण राहत आहे त्या कुटुंबाच्या स्वताच्या पैशाने खर्च केलेला बादली आणि मग आपण वापरयला हवा.

जर आपणास बादली आणि मग भेटवस्तू म्हणून मिळाला असेल किंवा अशा ठिकाणी वरून तो मिळाला आहे ज्याठिकाणी आपला स्वतचा पैसा खर्च झाला नाही तर अशी बादली आणि मग आपण अंघोळी साठी वापरू नये.

यामुळे घरातील धनाची म्हणजे पैशाची हानी होते असे शास्त्र मानते. जी गोष्ट बादली आणि मगाची तीच गोष्ट आहे टॉवेलची. मित्रांनो टॉवेल वापरताना सुद्धा तो स्वताच्या पैशाने खरेदी केलेला हवा. म्हणजे घरातील सदस्यांच्या स्वखर्चातून तो विकत आणलेला असावा.

मित्रांनो अंघोळ करताना आपला स-बंध हा पाण्याशी येत असतो आणि म्हणून अंघोळ करून झाल्यानंतर लगेचच आपण अ’ग्नीजवळ जाता कामा नये. विशेषकरून घरामध्ये ज्या महिला असतात त्या अंघोळी नंतर लगेच चूल पे’टवतात.

कारण अग्नी आणि जल यांचा संपर्क जेव्हा येतो तेव्हा बहुतांश वेळी ग्रह दोष निर्माण झाल्याचे आढळून येतात. मित्रांनो शेवटची गोष्ट म्हणजे आंघोळ करताना आपल्या मनात वाईट विचार येता कामा नयेत. अंघोळ करण्यामुळे आपल्या तनाची शुद्धता होते.

ज्याप्रकारे जल आपले श’रीर शुद्ध करत असते त्याचवेळी आपल्या मनात देखील शुद्ध आणि पवित्र विचार असले पाहिजेत. जर अंघोळीच्या वेळी आपले मन वाईट विचाराने भरलेले असेल तर त्याचा नकारत्मक परिणाम होत असतो.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.