मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
अशाप्रकारे बनवा घरच्या चहाला आरोग्यदायी..पित्ताचा त्रास कायमचा बंद, रक्त शुध्द, त्वचेचे विकार गायब, जाणून घ्या याचे अजब फा य दे..

आपण जवळपास सर्वच जणं चहाचे दिवाने आहोत, पण आजकाल पित्ताचा त्रा-स खूपच वाढलाय, पण चहा शिवाय करमत नाही म्हणून चहा घ्यायलाच लागतो, शिवाय स्ट्रे-स, टे न्शन, थकवा बऱ्याच कारणामुळे चहा आपण घेत असतो. काही हरकत नाही जर आपण चहाची सवय सोडू शकत नसलो तरी चहा पिण्याची पद्धत, तो बनवण्याची पद्धत तरी नक्कीच बदलू शकतो.

आज आपण असा चहा बनवायला शिकणार आहोत की ज्यामुळे तुम्हाला कसलाच त्रा-स होणार नाही याउलट शरीराला खूप सारे फायदेच होतील. एक आगळा वेगळा चहा जो खूप उत्तम आहे आपल्या जीवनासाठी. या चहामुळे श रीरात शक्ती आणि स्फूर्तीचा संचार होईल व उत्स्फूर्तपणे तुम्ही काम करू शकाल.

एक वेगळा चहा ज्यामध्ये चहा पत्ती नाही तर वेगवेगळी आ युर्वेदिक सामग्री वापरून तुम्ही हा चहा बनवू शकता. हा चहा चमत्कारिक चहा म्हणून प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे जो आपले ऋषी मुनी सुद्धा घेत होते. यामुळे शा रीरिक शक्ती मजबूत होते, थकवा दूर होतो व सोबतच तुम्ही तरूण देखील राहता. यामुळे श रीरातील वि षारी घटक निघून जातात व श रीर साफ राहते. रक्ताचे सर्व रोग निघून जातात, आणखीन बरेच आजार यामुळे गायब होऊ शकतात तर मग आवडेल ना याची रेसिपी जाणून घ्यायला?

या चहासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाची साल लागणार आहे. पिंपळाच्या झाडाचा प्रत्येक अवयव हा उपयोगी असतो ज्यामुळे श रीर निरोगी राहतं. आपण जो नेहमी चहा बनवतो त्यात टॅ नि न नावाचा वि षारी घटक असतो तर कॉफी मध्ये कॅ फि न नावाचा घटक जो सुद्धा घातकच असतो, याउलट पिंपळाचे साल श रिराला उपयुक्त ठरते ज्यामध्ये लिथल नावाचा घटक असतो. या
पिंपळाच्या सालीच्या चहाला गरिबांचा बो र्ण वि टा किंवा च्यवनप्राश देखील म्हणतात.

पिंपळाच्या झाडाची साल तुम्ही घरी आणून वाळवून ठेवा, नंतर तिची पावडर बनवून घेतली तरी चालेल किंवा बारीक करून व स्त्र गा ळ करून घ्या. ज्या व्यक्तींना रक्ताचे विकार, त्वचेचे आजार जसे गजकर्ण, खरूज, नायटा इ. यावरती तात्पुरता इलाज केल्याने तेवढच थांबून पुन्हा लक्षणे दिसून येत.

त्यासाठी हा काढा म्हणजेच चहा अतिशय उपयुक्त ठरतो. रक्तातील सर्व दोष, त्वचाविकार नाहिशे करण्याची ताकद या चहा मध्ये आहे. तसेच दमा, अस्थमा असल्यास देखील हा उपाय कामी येतो. अर्धा ग्लास पाणी पातेल्यात गरम करायला ठेवा, त्यामध्ये एक चमचा बारीक केलेले पिंपळाच्या सालीचे चूर्ण टाका.

नंतर एक विलायची बारीक करून त्यामध्ये टाका, एक गुळाचा तुकडा आपण त्यामध्ये टाकायचा आहे, हे मिश्रण उकळून गा ळू न सेवन करायचे आहे. हा चहा लहान – मोठ्या सर्वांनी, दिर्घआजार असणाऱ्या लोकांनी घेतला तरी चालतो. यामुळे रक्त शुद्ध होते, सर्व विकार नष्ट होतात तसेच हा चहा रोज सकाळी घेईल तर उत्तमच..

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.  

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.