असा होणार देवमाणूस मालिकेचा शेवट..याप्रकारे सापडणार डॉक्टर..जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो..
थरारक कथा म्हणजेच देवमाणूस ही झी मराठी वरील मालिका. ही कथा भयावह आहे, भीतीदायक आहे. काही कथा त्याहीपलीकडे जाऊन अतिशय वाईट पात्र साकारली जातात. सध्या झी मराठी वरील अशीच देवमाणूस ही एक थरारक कहाणी गाजत आहे. या मालिकेचा शेवट जवळ आलाय, कारण इन्स्पेक्टर दिव्या ही कस लावून शोध घेतीय.
देवमाणूस ही मराठी मालिका प्रचंड गाजतीय. त्यातील डॉक्टर बद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटते. इतकं कुणी भयावह वागू शकते का? असा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात आहे. ही मालिका एका सत्य घटनेवर आधारित आहे. हे सत्य फार कमी लोकांना माहीत आहे.
या मालिकेतील डॉक्टर ची मुख्य भूमिका साकारतोय अभिनेता किरण गायकवाड ज्याने लागीर झालं जी या मालिकेतही काम केले होते. या मालिकेचा शेवट कसा होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. संतोष पोळने पहिला म र्ड र 2003 साली केला आणि तो म्हणजे सुरेखा चिकने या महिलेचा.
त्यानंतर सुरू झाली म र्ड र ची मालिका, संतोषने त्याच्या नर्सच्या साहाय्याने त्यानंतर बरेच खू-न केले व या सर्व खु णां ची नोंद त्याच्या नावे आहे. इतका भयानक व नकली डॉक्टर म्हणजेच हा डॉक्टर. डॉक्टर ची असिस्टंट ही त्याला त्याच्या खु ना च्या कामात मदत करते,
त्या खु नी व्यक्तींचे संपर्क ताब्यात घेऊन त्यांना स्वतः फोन करत असते व त्याना ते लोक जिवंत असल्याचे भासवत असते. त्यामुळे संशयी वृत्ती वाढत नाही. असे हे कट कारस्थान या दोघांचे असतात. हे सर्व चित्र पाहता तुम्ही त्या मालिकेच्या शेवटी काय होऊ शकते हे अंदाज करू शकता.
संतोष पोळची नर्स ज्योती ही त्याला सर्व बाबतीत काहीही विचार न करता साथ देते त्यामुळेच बरेच काळ तपास सुरू असूनही पुरावे सापडत नसतात. ज्योतीने संतोषला साथ दिल्याने सर्व षडयंत्र तिला ठाऊक असते त्यामुळेच ते दोघे लग्न करतात परंतु संतोष हा नकली डॉक्टर पुढे जावून ज्योतीचा देखील खू न करण्याचा प्लॅन करतो.
जेव्हा ही गोष्ट ज्योतीला समजते तेव्हा ती स्वतः पो-लिसांना सर्व काही सांगते व माफीचा साक्षीदार बनते. यानंतर संतोषला अ ट क करून त्याच्याकडून सर्व खु णां ची कबुली करवून घेतली जाते. यावरून तुम्हाला लक्षात आले असेल की या मालिकेचा शेवट काय असू शकतो.
मालिकेतील दिव्या ही अजित सोबत लग्न करण्यासाठी मागे लागली आहे. परंतु तिच्याशी लग्न करण्यासाठी अजित तयार नाही, कारण तिच्याशी लग्न करणे त्याला सेफ वाटत नाही म्हणून तिलाही मा-रण्याचे कारस्थान तो बनवत आहे. डिंपल ला त्याच्याशी लग्न करायचे आहे परंतु डिंपल ला त्याचे सर्व कारस्थान माहीत असल्याने तिलाही मा-रण्याचा प्लॅन अजित शेवटी बनवणार आहे.
आणि हे समजल्यावर डिंपल माफीची साक्षीदार होऊन अजितला कठोर शि क्षा होणार हे नक्की. अजित त्याचे सर्व गु-न्हे कबूल करेल. अशी या मालिकेची पूर्ण कथा असल्याचे समोर आले आहे.