नमस्कार मित्रांनो
अन्न, पाणी, हवा म्हणजेच ऑक्सिजन हे अत्यंत गरजेचे आवश्यक घटक मानले जातात. आपल्या घरातील काही असे पदार्थ ज्यांच्या सेवनाने तुमची ऑक्सिजन पातळी नक्की वाढेल. त्यामुळे निरोगी जीवनासाठी तुम्ही हे पदार्थ नक्की सेवन करा.
आपल्या श रीरात जर ऑक्सिजन पुरवठा कमी झाला तर अनेक विकार आपल्याला होतात. अनेक प्रकारचे शा-रीरिक त्रा-स जसे की दमा, श्वसन सं-बंधित त्रा-स होतात. त्यामुळे आपण या पदार्थांचा वापर करून आपण ऑक्सिजन पुरवठा आपल्या श-रीरात नक्कीच जास्त करू शकतो.
सतत ताप, सर्दी, डोळ्यांची जळजळ, छातीत दुखणे, छातीत जळजळ होणे, चक्कर येणे ही सारी लक्षणे आपल्याला मेंदूमध्ये कमी ऑक्सिजन पुरवठा झाल्याने होतात. पहिला हो पदार्थ आहे तो म्हणजे केळी, पिकलेली अथवा कच्ची केळी ज्यामध्ये अल्कलाईन चे प्रमाण खूप जास्त असते जे आपल्या श-रीरासाठी अतिशय गरजेचे असते.
केळी खाल्याने आपल्या श-रीरातील ऑक्सिजन लेवल भरपूर वाढते व त्याची कमी भासत नाही. केळी हे असे फळ आहे जे नेहमीच बाजारात मिळते व त्याची किंमतही कमी असते, असे हे आ-रोग्यदायी केळी तुम्ही रोज निदान एक तरी खात चला.
दुसरं फळ आहे लिंबू, लिंबूमध्ये भरपूर असे सी जीवनसत्व असते जे आपल्या श-रीरात अनेक प्रकारे काम करते व शरीर नेहमी सुदृढ ठेवते. लिंबूचे सेवन केल्याने पचनशक्ती वाढते. दिवसातून एकवेळ तरी लिंबू पाणी, लिंबू साखर अथवा लिंबू, पाणी, मध यांचे मिश्रण घेत रहा.
आपली बॉ-डी हा य ड्रे टे ड राहते त्यामुळे शरीर नेहमी तंदुरुस्त राहते. तसेच द्राक्षे सुद्धा शक्य तितकी खावीत त्यांच्यामध्ये सुद्धा अँटीऑ-क्सिडेंट असतात. आपल्यासाठी ते खूप लाभदायी असते. त्यामुळे आपल्या श रीरातील ऑक्सिजन लेवल वाढते.
पपई सुद्धा एक असे फळ आहे जे आपल्या श रीरात ऑक्सिजन लेवल वाढते. त्याच्या सेवनाने आपलं शरीर नेहमीच निरोगी राहते. आपल्या श रीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अशक्तपणा असेल तर तो लवकर भरून निघतो. तसेच लसूण, बटाटा, गाजर हे सुद्धा असे पदार्थ आहेत जे तुम्ही रोजच्या जेवणात समाविष्ट केलेच पाहिजेत.
असे पदार्थ आपली श रीराची शक्ती वाढवतात. सर्वच प्रकारच्या पालेभाज्या आपण खायलाच हव्यात. सर्व कडधान्ये खाल्ली पाहिजेत ज्यामुळे तुमच्या श रीरात कोणत्याही जीवनसत्वाची कमी भासणार नाही.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.