मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
आज गटारी दीप अमावस्येची रात्र; १०० वर्षांत पहिल्यांदा करोडो मधे खेळतील या पाच राशी.. जाणून घ्या

मित्रांनो हिं’दू ध’र्मामध्ये अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त आहे प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले आहे पंचागानुसार आषाढ महिन्यात येणारी गटारी दीप अमावस्या ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या या अमावस्येला दीप अमावस्या म्हणुन देखील ओळखले जाते. आषाढ अमावस्येच्या समाप्तीनंतर पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होत आसते,

ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी येणारी दीप अमावस्या ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण या वर्षी अमावस्येला ग्रहांचा अतिशय शुभ संयोग बनतं आहे. या संयोगाच्या शुभ प्रभावाने या पाच राशींचे भाग्य उदयास येणार आहे. दिनांक ७ ऑगस्टच्या सायंकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून दिनांक ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे.

अमावस्येची रात्र या पाच राशींसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. दीप अमावस्येपासुन पुढे येणारा काळ या पाच राशींचा भाग्योदय घडवून अनु शकतो. या विषयी जोतिष्यानुसार सविस्तर माहिती आज आम्ही सांगणार आहोत तर मित्रांनो हा लेख शेवटपर्यंत वाचा.. पंचांगानुसार दिनांक ८ ऑगस्ट रोजी बुध ग्रह सिंह राशीत आहे.

बुध हे ग्रहांचे राजकुमार मानले जातात. बुधाचा सकारात्मक प्रभाव पडतो तेव्हा मनुष्याचे भाग्य चमकण्यास वेळ लागत नाही आणी विशेष म्हणजे याच दिवशी चंद्र आणी सूर्य अशी युती होत आहे. अनेक वर्षानंतर दीप अमावस्याला असा शुभ संयोग जमून येत आहे. या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या ५ राशीवर पडणार असून यांच्या जीवनातील दु:खाचे दिवस आता संपणार आहेत.

आमावस्याचे समाप्तीनंतर येणारा काळ आपल्या राशीसाठी अतीशय शुभ फलदायी ठरणार आहे. आमावस्यापासून पुढचा काळ आपल्या जीवनात अनेक सकारात्मक परिवर्तन घडवून आणणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक सम’स्या हळूहळू समाप्त होतील. आद्योग, व्यवसाय अनेक कार्यक्षेत्रात आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत.

सुख, समृद्धी आणी ऐश्वर्याने आपले जीवन फुलून येणार आहे. तर मित्रांनो चला पाहूया कोणत्या आहेत या ५ राशी. आणी त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीवर दीप आमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे. ग्रहांचे अनुकुलता आपल्याला लाभणार असून आपल्या धनसंपत्तीमध्ये मोलाची भर पडणार आहे.

कामात येणारे अपयश आता दूर होणार आहेत. हाती घेतलेल्या प्रत्येक कामांना यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. स’माजा’त मान-सन्मानात वाढ होणार असून जीवन सुखी आणी समाधानी बनणार आहे. यानंतर आहे वृषभ राशी. वृषभ राशीवर आमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल.

नशिबाला अचानक कलाटणी प्राप्त होणार आहे. याकाळात आपल्या आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होईल. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आपल्या जीवनात चालू असलेल्या आर्थिक सम’स्या आता समाप्त होतील. घर परिवारात सुखाचे दिवस येतील. करीयर मध्ये मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

यानंतर आहे तुळ राशी. तुळ राशीवर आमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे. तुळ राशीला भाग्य आता भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. ग्रह नक्षत्रांची अनुकुलता आणी आमावस्येचा सकारात्मक प्रभाव आपल्या राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक सम’स्या आता समाप्त होणार आहेत.

यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीसाठी परिस्थिती अतिशय अनुकूल बनत आहे. आमावस्यापासून आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आमावस्येचा सकारात्मक प्रभाव आणी ग्रह नक्षत्राचे अनुकुलता आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येत आहे. कार्यक्षेत्राला प्रगतीची नवी चालना प्राप्त होईल.

हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. आपण आलेल्या संधीचे सोने करून दाखवणार आहात. आपण केलेल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. आर्थीक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. काळ अनुकूल असल्यामुळे योग जमून येणार आहे.

यानंतर आहे कुंभ राशी. कुंभ राशीसाठी यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत. कामात सतत येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येतील. आमावस्येचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणू शकतो. जे ठरवाल त्यात यश प्राप्त करून दाखवणार आहात. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या मार्गावर एक पाउल पुढे पडणार आहे.

तर उर्वरित 7 राशींचे राशीफल हे संमीश्र राहिल. काही राशींना राहू आणि शनी यांमुळे त्रा स होण्याची देखील चिन्हे आहेत. पण वरील या 5 राशींचे भाग्य 8 ऑगस्टच्या दीप अमावस्येनंतर उजळणार आहे हे मात्र नक्की..

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.