आपल्या मैत्रिणीला लग्नाचे वचन देवून पळवून मुंबईला घेवून आला..पैशाची कमी पडल्यावर तिला कॉलगर्ल बनवून दरोरोज रूम मध्ये..जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो,
मुंबईच्या मुलुंड मध्ये स्थित गेस्ट हाऊसमध्ये स्थित, पो-लिसांनी अलीकडेच छा पे मा री केली होती आणि एक बस्टेड से-क्स रॅ-केट चा पर्दाफाश केला होता. यावेळी येथून काही मुली होत्या. दोन जण बिहार आणि दोन पश्चिम बंगाल मधील होत्या. पो-लिसांनी या मुलींना चौकशी केली होती आणि या येथे कसे काय आल्या हे शोधण्याचा प्रयत्न केला.
या काळात बिहारच्या मुलीने पो-लिसांसमोर भरपूर ध-क्कादायक माहिती दिली. या मुलीने पो-लिसांना सांगितले की तिला फ-सवणूकी करून मुंबईला आणण्यात आले आणि तिला हे काम करण्याची ज ब र द स्ती केली.
मुलीच्या मते, ती एका मुलाच्या प्रेमात होती. तिला तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न करायचे होते. पण कुटुंबाच्या भी’तीमुळे ती एक दिवशी बॉयफ्रेंडबरोबर पळून गेली. प्रियकरने तिला मुंबईत आणले. मुलीच्या म्हणण्यानुसार, मुलाने तिला वचन दिले होते की तो तिच्याशी मुंबईत लग्न करेल आणि कुटुंबाला कोणतीही बातमी देवू नको असे बजावून ठेवले होते.
पण मुंबईत आल्यावर तो लग्न करणे टाळू लागला. मुलीने सांगितले की मुंबईत येवून 6 महिने झाले. आता दोघांकडचे पैसे संपत आले, असे असतना मुलीने बाहेर काम बघण्यास सुरवात केली तर मुलाने बाहेर काम करण्यास साफ नकार दिला आणि स्वतः देखील तो कामाला जाण्यास टाळू लागला.
एकेदिवशी त्याने एका मित्राला सोबत रूम मध्ये घेवून आला. या दोघांनी तिला मा र हा ण करून वे श्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. हे सगळे इथून सुरु झाले आणि तिला हळूहळू कॉलगर्ल बनवले. पी’डिते नुसार, तिने येथून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला पण तिला यश मिळाले नाही.
पुढे या दोघांनी अजून दोन मुलींना तेथे घेवून आले आणि याठिकाणी से क्स रॅ-केट चालू केले. पण पो-लिसांच्या चांगल्या कामगिरीमुळे या रॅ-केट चा पर्दाफाश करण्यात आला आहे. आणि येथील 4 मुलींची सुटका करण्यात आली असून, या दोघा आ-रोपींना ताब्यात घेतले गेले आहे.
पो-लीस या मुलीची तिची काऊंसिलिंग सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणकोण सहभागी आहेत याची चौ क शी सुरू आहे. असे लोक आपल्याला समजाला लागलेल्या कीड सारखे आहेत. आपण अशा फ स व्या लोकांपासून स्वताला नेहमी वाचवले पाहिजे. अशा लोकांवर कधीच विश्वास ठेवू नये.