बऱ्याचदा पाणी उभ्याने पिण्याची सवय असते, पाणी उभं राहून प्यावं की बसून, याबाबत अद्याप लोकांमध्ये सं भ्र म आहे. नेमके आरोग्यासाठी चांगले काय हा मुद्दा महत्वाचा आहे. उभं राहून पाणी पिणे आ-रोग्यासाठी कायम धो-कादायक असतं. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण १२ ते १५ तास घराबाहेर असतो. अशावेळी पाणी कुठे बसून प्यायचे हा प्रश्न असतो? त्यामुळे पाणी उभ्याने प्यायचीच सवय लागते आणि ती श-रीरासाठी घा त क असते.
आपल्या श-रीरातील पाण्याला फिल्टर करण्याचे काम किडनीचे असते. उभे राहून पाणी पिल्याने पाणी किडनीमधून योग्य रीतीने फिल्टर न होता वाहून जाते. वेळेसोबतच तुमच्या मू त्रा श य आणि रक्तामध्ये घा ण जमू लागते. जर हीच स्थिती जास्ती काळापर्यंत राहिली तर मूत्राशय, हृदय आणि किडनीचे विकार होऊ शकतात. उभ्याने पाणी प्यायल्यावर ते थेट पाणी अन्ननलिकेद्वारे पोटात जाते.
उभ्याने पाणी प्यायल्यास पाणी थेट अन्ननलिकेच्या स्नायूंवर दाब टाकते. त्यामुळे उभं राहून पाणी प्यायल्यास पचनप्रक्रियेत स म स्या निर्माण होऊन पचनाचे विविध विकार जडू शकतात. त्याऐवजी बसून पाणी प्यायल्यास तुमचे स्नायू आणि मज्जासंस्थेवर जास्त ता ण नसल्याने पाण्याबरोबर शरीरातील इतर पदार्थही पचण्यास मदत होते.
उभे राहुन पाणी पिल्याने हृदयात ज ळ ज ळ आणि अल्सर सारखे आ-जार होऊ शकतात. यावेळी अन्ननलिकेच्या खालच्या भागात वाईट परिणाम पडू शकतो. ज्याकारणाने छाती आणि हृदयात ज ळ ज ळ होते आणि अल्सर सारख्या रोगांना निमंत्रण मिळते. जर तुम्ही उभे राहून पाणी पीत असाल, तर तुम्हाला भविष्यात संधिवात सारखे भयंकर आ-जार जडू शकतात.
कारण उभे राहून पाणी पिल्याने श-रीरातील द्रव पदार्थांचे संतुलन बिघडते. पाणी सरळ तीव्र वेगाने खालच्या दिशेने जाते, जे सांध्यांमध्ये असलेल्या द्रवपदार्थांचे संतुलन बिघडवून तिथे गोठण्याची प्रक्रिया सुरु होते. ज्यामुळे सांधे दुखी आणि गाठ येण्यासारख्या स म स्या निर्माण होतात.
उभे राहून पाणी पिल्याने शरीर आल्मावर संतुलन करू शकत नाही. ज्यामुळे शरीरामध्ये ऍसिडचे प्रमाण वाढत जाते आणि ऍसिडिटीसोबत अनेक समस्या निर्माण होतात. हृदयाला सुद्धा नुकसान पोहोचू शकते. उभे राहून पाणी पिल्याने कधीच तहान भागत नाही. पाणी पिण्याची बरेच नियम आहेत जे जास्तीत जास्त पाळले तर शरीर नेहमीच तंदुरुस्त राहील.
सकाळी उठल्यावर कोमट पाणी किंवा कोमट पाण्यात लिंबू पिळून पिल्यास त्यामुळे दिवसभर ऊर्जा राहते. व्यायाम करण्याआधी अर्धा तास एक ग्लास तर जेवणाआधी व जेवणानंतर प्रत्येकी एक ग्लास पाणी पिल्यास शरीर पचन संस्था सुदृढ राहते.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.