उसाचा रस पिण्याचे 10 जबरदस्त फा’यदे जाणून घ्या..एक ग्लास ताजा रस हृदयरोग ते कॅन्सर सारख्या रोगांपासून आपणास वाचवू शकतो..

नमस्कार मित्रांनो..
श’रीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने खूप नुकसान होत असते. उसाचा रस हा श’रीरात असलेल्या पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. जगभरात सर्वात जास्त ऊस हा भारतात तयार केला जातो.
उसाचा रस जास्त प्यायल्यास श’रीरात सं स र्ग ज’न्य शक्ती वाढण्यास मदत होते. उसाचा रस हे एक नैसर्गिक पेय आहे. उसाचा रस फक्त तुमचा गर्मीपासूनच बचाव करत नाही तर बऱ्याच आ’जारापासूनही दूर ठेवतो. उसाच्या रसापासून भरपूर ऊ’र्जा देखील मिळते.
उसाचा रस प्यायला आपल्यापैकी सर्वच लोकांना आवडते. अत्यंत गोड असा उसाचा रस क्वचितच काही लोकांना आवडत नसेल. मात्र, हा रस आ रोग्यासाठी कसा फा’यदेशीर आहे? हे अनेकांना माहिती नाही. तेव्हा आपण उसाचा रस पिण्याचे 10 जबरदस्त फा’यदे जाणून घेऊया.
१. उसाचा रस ऊ’र्जेचा उत्तम स्रो-त आहे. यात ग्लूकोजची अधिक मात्रा असून याला एक उत्तम ए न र्जी ड्रिं’क बनवतं. यामुळे तुम्हाला फक्त ऊ’र्जाच मिळत नाही तर उन्हापासून बचाव करुन श’रीराला शांत ठेवण्यास देखील मदत होते.
२. उसाचा रस खोकला, दमा, मुत्ररोग आणि किडनीशी सं-बधित रोगांवरदेखील फा’यदेशीर आहे.
३. उसाचा रस कावीळ या रोगांवर अत्यंत लाभदायक आहे. कावीळ होऊ नये म्हणून उसाचा रस नेहमी पिणे फा’यदेशीर आहे. कावीळ झाली असल्यास उसाचा रस किंवा रोज सकाळी उस खाल्यास कावीळ लवकर बरी होण्यास मदत होते.
४. उसाचा रस आपणास आपली किडनी चांगली ठेवण्यासाठी मदत करतो. उसाचा रस प्यायल्याने लघवी ही साफ होते. त्यामुळे मूतखडासारखे आजार होत नाहीत.
५. उसाचा रस हा य’कृ’तासाठी देखील खूप लाभदायक असतो. त्यामुळेच काविळ झालेल्या रुग्णांनी देखील उसाचा रस पिल्याने आराम मिळतो. उसाचा रस श रीरातल्या अनावश्यक विषारी गोष्टी बाहेर काढण्यासाठी मदत करतो.
६. उसाच्या रसात का र्बो हा ड्रे ट, प्रो’टीन, आ’र्यन आणि पो’टॅ’शि’य’म असल्याने श रीरासाठी ते फा’यदेशीर ठरतात. उसाचा रस सारखा प्यायल्याने श री र मजबूत होते आणि कार्यक्षमतेतही वाढ होते.
७. उसाचा रस फक्त गर्मीपासून बचाव करीत नाही तर बऱ्याच आ जारपणापासून दूर ठेवतो. उन्हाळ्यामुळे डी’हा’य’ड्रे’शनची भीती सतत असते. उसाचा रस पिल्याने डी’हा’य’ड्रे’शनपासून बचाव होतो. उन्हाळ्यात उसाचा रस खूप उपयोगी आहे.
८. अनेक लोकांच्या श’रीरात रक्ताची कमतरता होत असते. काहीवेळा एनीमियासुद्धा होतो. या परिस्थितीत लाल रक्त पेशी कमी होतात. त्यामुळे श’रीरात रक्ताचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी उसाचा रस फा’यदेशीर ठरत असतो.
९. उसाच्या रसात पो ष क घ’टकांसह कॅन्सर होण्यापासून रोखणारे आवश्यक घ’टक असतात. अँ’टी कॅन्सर गुण कॅन्सरच्या लक्षणांना वाढण्यापासून रोखतात. हे घ’टक कॅंसर कोशिकांनाच्या प्रसार थांबवते.
१०. उसाच्या रसाचे सेवन केल्याने पो’टासं-बंधीचे सर्व रोग दूर होतात. या रसामुळे अपचनाची स’मस्याही दूर होते. उसाचा रस नाशवंत असल्यामुळे तो पिण्याआधी ताजा असणे फार महत्त्वाचे आहे. नाहीतर पो’टाची स’मस्या होवू शकते.
टीप:- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news100daily.com याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ञांसोबत संपर्क साधावा.