किन्नरांना चुकूनही देऊ नका ही वस्तू..आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल..

नमस्कार मित्रांनो..
काही गोष्टी कोणाला देण्यासाठी मर्यादा असतात, त्या जर आपण दिल्या तर आपलं आयुष्य बरबाद होते, दुर्भाग्य आपल्या आयुष्यात येते. त्यामुळे चुकूनही देऊ नका ही गोष्ट, असे जर तुम्ही केले तर तुमचं दुर्भाग्य टळेल. तृतीयपंथी लोक ज्यांना हिजडा असे म्हणतात त्यांच्यावर बुध ग्रहाचा प्रभाव असतो .
असे म्हणले जाते की ब्रम्ह देवाच्या छायेत त्यांची निर्मिती झाली आहे. हिजडयाना काही गोष्टी दिल्यामुळे तर काही गोष्टी न दिल्यामुळे आपल्याला लाभ होती अन्यथा आपली दुर्दशा होते. या लोकांना दानध-र्म केल्याने आपली गरिबी नष्ट होते. या लोकांचे आशीर्वाद म्हणजे भिकारी सुद्धा श्रीमंत होतो पण जर तळतळाट घेतला तर श्रीमंत सुद्धा भिकारी बनतो इतकी ताकद यांच्यात असते.
या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो, बुध ग्रह हा नपुसकलिं-गी ग्रह आहे. हे लोक जर बुधवारी भेटले आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद यादिवशी मिळाला तर आपले कल्याण होते.
अशा पाच वस्तू ज्या तुम्ही या लोकांना कधीच दान करू नका, त्यामुळे तुमचे दिवस बदलतात आणि तुम्ही कंगाल होता. आपल्या घरातील झाडू कधीही यांना देऊ नका, झाडूमध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मी वास करते हा जर झाडू जो जुना असेल किंवा नवीन तो मुळीच दान करू नका.
त्यामुळे तुमच्या घरी गरिबी येते. घरातील कोणतेही स्टील ची वस्तू यांना देऊ नये, आशीर्वाद मिळेल, लाभ होईल म्हणून काहीवेळेस आपण काही सामान जे किचन मधील ताट, वाटी, चमचे असतील असलं काही सुद्धा द्यायचे नाही. त्यामुळे आपल्या घरातील वाद, विवाद भांडणं वाढतात.
आपले जुने कपडे कधीही यांना देऊ नका त्यामुळे तुम्ही आ-जारी पडता, घरातील सुख शांती नाहीशी होते. तुम्हाला जर द्यायचं असेल तर नवीन साडी, कपडे घेऊन त्यांना दान करा. परंतु जुने कपडे देऊ नका. घरातील तेल हे कधीही यांना दान करू नका कारण शनीदेवाचे अधिपत्य तेलावर मानले जाते त्यामुळे त्यांची वक्र दृष्टी दान केल्यामुळे आपल्या घरावर पडू शकते.
त्यामुळे आपल्या घरात दुःख, दारिद्र्य, गरिबी येते. घरातील मीव नवीन कोणतीही प्लास्टिक ची वस्तू जसे प्लेट्स, चमचे, त्यानंदन म्हणून देऊ नका. अस केल्याने तुमची अधोगती सुरू होते व घरातील पैसा व सुख दोन्ही निघून जाते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अशाच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी समुदाय फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.