मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
कॅब चालकाने या मुलीसोबत काय केले होते पहा.. मुलीने त्याला भर रस्त्यात बेदम मा’रले.. तुम्हालाही पाहून आश्चर्य वाटेल..

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो भर रस्त्यात एका महिलेने कॅब चालकाला बेदम मा’रहा’ण करण्यास सुरुवात केली. लोकांनीही या महिलेला रोखण्याचा खूप प्रयत्न केला. पण तिने ऐकले नाही आणि कॅब चालकाला थ’प्पड मा’रणे चालू ठेवले. ही महिला इतकी चिडली की तिने कॅब चालकाचा फोनही तो’डला. काही व्यक्तींनी ही घटना आपल्या फोनमध्ये रे’कॉर्ड ही केले आहे,

आणि आता हा व्हि’डिओ खूप व्हा’यरल होत आहे. या प्रकरणावर लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही येत आहेत. तर मित्रांनो चला जाणून घेऊया नेमके काय घडले आहे. व्हा’यरल होणारा व्हिडिओ शुक्रवार ३० जुलैचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लखनौच्या कृष्णान-गरमधील अवध चौकात एक तरुणी रस्त्यावर चालत जात होती.

तेवढ्यात एक टॅक्सी तिच्या जवळ आली. मुलीचा आ’रो’प आहे की, कारचा वेग खूप वेगवान होता आणि कार तिला बाजूने ध’डकून गेली होती. त्याचवेळी पो’लिसांनी चौकात ती गाडी थांबवली. यानंतर ती मुलगीही तेथे पोहोचली आणि भर रस्त्यात कॅब चालकाला बेदम मा’रहा’ण करण्यास सुरुवात केली. तरुणीने पो’लिसांना सांगितले की,

ती वेगाने जाणाऱ्या टॅक्सीतून थोडक्यात बचावली. याशिवाय वाहनातील तरुण तिचा छ’ळ करत असल्याचा आ’रो’पही मुलीने केला आहे. त्याचवेळी, ड्रायव्हरने देखील या संपूर्ण प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे आणि त्याने मुलीवर कारचा आरसा आणि फोन तो’ड’ल्याचा आ’रो’प केला आहे. वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,

कॅब चालक सादत अली रात्री १० वाजता विमानतळावरून परतत होता. दा’ऊद अली आणि इनायत अलीही त्याच्यासोबत होते. सादत अली बेदरकारपणे गाडी चालवत होता. यामुळे मुलीला कारने ध’डक दिली. मुलीने त्याला काळजीपूर्वक गाडी चालवायला सांगितल्यावर त्याने वा’द घालण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर कॅब चालकाने मुलीला शि’वीगा’ळ केली,

आणि घ’टनास्थ’ळावरून पळून जाऊ लागले. मात्र, काही अंतरावर उपस्थित असलेल्या वाहतूक पो’लिसांनी त्याला थांबवले. त्यानंतर मुलीने कॅब चालकाला पकडून मा’रहा’ण करण्यास सुरुवात केली. पो’लिसांनी ह’स्तक्षे’प करण्याचा प्रयत्न केला आणि कृष्णानगर पो’लीस ठाण्याचे निरीक्षक महेश दुबे यांना बोलावून घटनेची माहिती दिली.

पो’लिसांच्या भी’तीने इनायत अली आणि दाऊद अली पळून गेले. तेथे सादत अलीला पो’लीस ठा’ण्यात आणण्यात आले. मात्र, मुलीने कोणतीही त’क्रार देण्यास नकार दिला. त्याचवेळी पो’लिसांनी हातात का य दा घेऊ नका, असा इ’शा’रा दिल्यानंतर मुलीला सोडूनही दिले. सोशल मीडियावर व्हा’यरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तरुणी,

चालकाला वा’ईट पद्धतीने मा’रताना दिसत आहे. अशा स्थितीत या व्हिडिओवर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या असून त्यांनी मुलीला अ’पमाना’स्पद म्हटले आहे. संतोष तिवारी नावाच्या व्यक्तीने असे लिहिले आहे की, मुलीचे हे अत्यंत चु’कीचे वर्त’न आहे, मुलगा दो’षी असो किंवा नसो, पण मुलीला हा अ धि का र अजिबात नाही,

तरुण चुकीचा असला तरीही ती न्या’याधीश का बनत आहे, पो’लिसांकडे त’क्रार करा, पो’लीस का’रवाई करतील. तर तनुज सिंग नावाच्या व्यक्तीने यावर असे लिहिले की, मुलीला कुणावर हात उ’गारण्याचा अ’धिका’र कोणी दिला ? IPC मध्ये असे कोणतेही क ल म आहे का ज्या अंतर्गत आपण स्वतःहून शि’क्षा करू शकेल, हे कोणी सांगू शकेल का ?

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.