मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
कोणतीही स्वामी सेवा, पूजा न करता फक्त बोला हा मंत्र..सर्व इच्छा लगेच पूर्ण होतील..

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ.. मित्रांनो आपण सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून, ध्यान करून, पूजापाठ करून आपण भगवंताना, स्वामीना आपल्या मनातील मनोकामना सांगत असतो पण त्या मनोकामना पूर्ण होऊदे  अशी आपली इच्छा असते.

पण मित्रांनो आपल्या या धावपळीच्या काळात आपल्याला असं वाटत असते की आपण पूजा न करता, नामस्मरण करता, मंदिरामध्ये न जाता, पाणी फुले न वाहता आपल्या मनातील इच्छा स्वामीनी भगवंतांनी पूर्ण करावीत. मित्रांनो आपण सणासुदीच्या दिवशी किंवा आपल्याला ज्यावेळी सुट्टी असेल त्यावेळेस ध्यानधारण करतो.

नामस्मरण करतो एखाद्या दिवशी ठीक आहे पण रोज आपल्याला ते शक्य नसते. न पूजापाठ करता, न नामस्मरण करता आपल्या इच्छा पूर्ण व्हावा असे प्रत्येकाला वाटत असते. तर या गोष्टी तुमच्या सोबत होत असतील तर आज तुम्हाला याच्यावर उपाय सांगणार आहोत.

तर सकाळी उठल्यानंतर फक्त हा एक मंत्र बोला. तुम्हाला पूजापाठ करायची काही गरज नाही, तुम्हाला नामस्मरण करायची गरज नाही. तुम्ही हा फक्त एक मंत्र बोला तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. तर मंत्र सांगण्यापूर्वी तुम्हाला आम्ही एक गोष्ट सांगणार आहोत.

मित्रांनो भगवान शंकर हे जेवण करण्यासाठी माता पार्वतीला हाक मा’रत असतात पण माता पार्वती त्यांना थोडा वेळ थांबण्यासाठी सांगते कारण माता पार्वती ही विष्णुसहस्रनामाचे पूजापठन करत असते त्यासाठी माता पार्वतीला वेळ लागणार असतो.

मग भगवान शंकर थोडा वेळ वाट पाहतात आणि नंतर परत माता पार्वतीला हाक मा’रतात परंतु तरीही माता पार्वतीचा विष्णुसहस्त्रनाम पठन सुरूच असते. मग भगवान शंकर माता पार्वतीला म्हणतात “पार्वती तू फक्त ऐवढा वेळा विष्णूसहस्त्रनाम बोलण्याची काहीही गरज नाही.

तू फक्त राम राम एवढ जरी म्हणल तरी विष्णुसहस्रनामाचा पठनाचा जेवढे काही आशिर्वाद आणि जे काही पुण्य आहे ते तुला फक्त राम राम म्हणल्याने मिळणार आहेत. तुझ्या सर्व इच्छा यामुळे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे तू फक्त राम राम म्हण आणि लगेच भोजन करायला ये.

तर मित्रांनो हा एक रामतारक मंत्र आहे. मंत्र असा आहे की राम रामेती रामेती रमे रामे मनो रमे सहस्त्र नाम ततुले राम नाम वनरा नने. मित्रांनो हा श्री रामाचा तारक मंत्र आहे. तुम्ही सकाळी उठल्यानंतर एक वेळा म्हणा तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण होतील.

तुमच्या मागील सर्व कटकटी, अडचणी, साडीसाती दूर होतील. तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी,समाधान येईल व तुम्हाला रोज पूजापाठ करण्याचीसुद्धा गरज नाही. फक्त सकाळी उठल्यानंतर श्री रामाचा तारक मंत्र नक्की म्हणा..

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.