मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
गणेश जयंतीला ही चूक करू नका..करावा लागेल मोठा पश्चाताप..या प्रकारच्या गोष्टी गणपतींना अजिबात आवडत नसतात..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी होता आणि तेव्हापासूनच गणपतीचा आणि चतुर्थीचा सं बं ध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते.

मित्रांनो या तिथीचा वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाच महत्त्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्र पटीने कार्यरत असतं. आणि अशा वेळी जर आपण श्री गणपती यांची पूजा केली तर गणपती बाप्पा आपल्यावर लवकरात लवकर प्रसन्न होतात.

आपल्या मनातील जी काही इच्छा असेल तीसुद्धा ते पूर्ण करतात. गणराया हे सुखकर्ता आणि दु:खहर्ता आहे त्यांच्या कृपणे व आशिर्वादाने आपले जीवनातील सर्व दु:खाचा नाश होता.

मित्रांनो या गणेश जयंतीला तीळकुंद चतुर्थी असं देखील म्हणलं जातं. या दिवशी गणपतीचा प्रभाव एक हजार पट अधिक कार्यरत असतं. गणपतीचे स्पंदन आणि चतुर्थीला धरती स्पंदन हे समान असल्यामुळे धरती व गणपती एकमेकांसाठी अनुकुल मानले गेले आहे.

म्हणजेच या दिवशी गणपतीची उपासना केल्याने निश्चितच आपल्याला लाभ होता. आग्नेय पुराणांमध्ये मोकक्ष प्राप्तीसाठी तीळकुंद चतुर्थी व्रताचे महत्त्व सांगितले आहे.

त्याचप्रमाणे या दिवशी अनेक लोक हळद आणि शेंदुरी गणपतीची प्रतिमा तयार करून त्याची पूजा देखील करतात. तिळाने तयार पदार्थ गणपतींना अर्पण करतात.

आपल्या जीवनात धन व शांती येण्यासाठी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी गणेश जयंतीला गणपती बाप्पाची मनोभावे पूजा अवश्य करा. यादिवशी चौरंगावर गणपतीची मूर्ती आपल्याला स्थपित करायची आहे आणि शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे.

गणपतीसह महा देवी गौरी, नंदी, कार्तिकेसह पूर्ण शिव कुटुंबाची पूजा करण्याचं विधान आहे. गणपतीला प्रिय असणारी जास्वंदीची फुलं अर्पण करावीत. नंतर गणपतीला तूप आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा.

गणपतींना १०८ दुर्वांवर पिवळे हळद लावून अर्पण कराव्यात त्यासोबतच यादिवशी गणपती अथर्व शीर्षक पठन देखील अवश्य करावं. मित्रांनो हे झालं गणेश जयंतीला काय करावं परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्या गणेश जयंती दिवशी आपण आवर्जून टाळल्या पाहिजेत.

चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या गणेश जयंतीच्या दिवशी आपण टाळल्या पाहिजेत.मित्रांनो पूजा करताना गणपतीला तुळस अर्पण करू नये. तसेच गणेश जयंतीला चंद्र दर्शन चुकूनही करू नये.

चंद्र दर्शन या दिवशी निशीध मानले केले आहे आणि जर या दिवशी चंद्र दर्शन केल्यास तर मानसिक विकारसुद्धा उत्पन्न होऊ शकतात. त्यामुळे यादिवशीचा चंद्र दर्शन आवर्जून टाळावं.

मित्रांनो माघ महिन्यातील माघे गणेश जयंतीला गणपतीची आराधना केल्याने सर्व संकट दूर होतात. मा न सि क वि का र दूर होतात या जन्मीच्या मनोकामना पूर्ण होऊन मोकक्षचा मार्ग मोकळा होतं.

तुम्हीसुद्धा गणेश जयंतीला गणपती बाप्पाची मनोभावे पूजा आराधना करून त्यांचा आशिर्वाद प्राप्त करून घ्या.

आपला देखील गणपती बाप्पांवर विश्वास असेल तर कमेंट मध्ये “गणपती बाप्पा मोरया” नक्की लिहा आणि ही माहिती आपल्या प्रियजणांसोबत शेयर करा..

अशीच उपयोगी धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा..

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.