गरुड पुराणात हे काम करणे निषि’द्ध मानले गेले आहे.. हे काम केल्याने आयुष्यभर दुःख सहन करावे लागते..

मित्रांनो, गरुड पुराणात अशा काही कामांचा उल्लेख करण्यात आला आहे. असे केल्याने एखाद्या व्यक्तीचे सौभाग्य दुर्दैव मध्ये बदलते आणि त्याला आयुष्यभर कष्टांना सामोरे जावे लागते. गरुड पुराणानुसार, व्यक्तीच्या श-रीरामध्ये अशा काही सवयी असतात, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सुख संपते. आणि त्याच्या आयुष्यात फक्त दुःखच राहते.

म्हणून जर तुम्हाला या सवयी असतील तर त्या त्वरित बदला. अन्यथा तुमचे आयुष्यही दुःखांनी भरले जाईल. यामुळे तुम्हाला नंतर पश्चाताप होईल म्हणून मित्रांनो वेळीच सावध रहा. नंतर तुम्हाला असे वाटेल की आपण नेहमी सगळ्यांसोबत चांगले वागतो तरीही आपल्या आयुष्यात दु:ख का येते. तर मित्रांनो यासाठी या सवयी सोडून द्या ज्या आज आम्ही या लेखामध्ये सांगणार आहोत.

१) इतरांना अपमानित करणे :- गरुड पुराणानुसार जे लोक इतरांचा वारंवार अपमान करतात ते कधीही आनंदी नसतात. अशा लोकांचे आयुष्य केवळ दुःखांनी भरलेले असते. या लोकांना नरकात स्थान मिळते. मित्रांनो बऱ्याच व्यक्तींना अशी सवय असते की नेहमी कोणाचाही अपमान करायचा, त्यांना तु’च्छ लेखायचे तर असल्या सवयी बंद करा नाहीतर दु:ख भो’गायला तयार रहा.

२) घा’णे’रडे कपडे :- जे लोक घा’णे’रडे कपडे घालतात त्यांच्या घरात आई लक्ष्मी कधीही वास करत नाही. अशा लोकांच्या घरी आई लक्ष्मी कधीही बसत नाही. गरुड पुराणानुसार, घाणेरडे कपडे हे गरिबीचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे नेहमी स्वच्छ कपडे घालावेत. म्हणून मित्रांनो स्वच्छ धुतलेले कपडे घालावेत. मळकटलेले कपडे अजिबात घालू नये.

३) ग’र्वि’ष्ठ :- ज्या लोकांना स्वतःबद्दल अभिमान आहे ते इतरांची चेष्टा करतात आणि नेहमी इतर लोकांना स्वतःपेक्षा लहान समजतात. पैशाचा अ’हं’कारी असल्याने बौद्धिक क्षमता कमी होते. असे लोक कधीही इतरांचा अपमान करण्याची संधी सोडत नाहीत. पैशाचा अभिमान बाळगणाऱ्यांना आई लक्ष्मी चीडते आणि असे लोक पैसे गमावू लागतात.

४) लोभाची भावना :- ज्यांच्या हृ’द’यात लोभ आहे, त्यांचे जीवन देखील केवळ दुःखांनी भरलेले आहे. गरुड पुराणानुसार, लोभी व्यक्ती कधीही आनंदी राहत नाही. असे लोक कधीही समाधानी होत नाहीत आणि ते नेहमी दुःखी राहतात. सर्व काही असूनही, ते कोणत्याही गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाहीत. कारण ते हातचे सोडून नेहमी पळत्याच्या पाठीमागे लागलेले असतात यामुळे जे काही आहे ते सर्व गमवून बसतात.

५) रात्री दही खाणे :- रात्री दही खाणे अशुभ मानले जाते. जे रात्री दही खातात, त्यांची तब्येत बि’घडते आणि ते नेहमी शा-रीरिक सम’स्यांनी घेरलेले असतात. त्यामुळे रात्री दहीचे सेवन चुकुनही करू नका. बऱ्याच लोकांना रात्री जेवणाबरोबर दही खाण्याची सवय असते. परंतु मित्रांनो ह सवय तुमच्या श-रीरासाठी घा’त’क आहे. यामुळे रात्री दही खाणे टाळावे.

टीप :- वर दिलेली माहिती ही सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ती इतरांना शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *