घरातील जिना बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा..अशा प्रकारचा जिना करतो घराचे नुकसान..जाणून घ्या..

तुमच्या घरात जिना आहे का? घरात जिना असल्यास त्याची दिशा तसेच या जिन्याच्या ठिकाणी कोणत्या वस्तू असल्या पाहिजेत वा नसल्या पाहिजेत हेही तितकेच महत्त्वाचे असते. वास्तुशास्त्रात घरातील शांतता आणि आनंद याबद्दल सर्व प्रकारचे उ’पा’य सांगितले गेले.
त्यामुळे घरात वास्तुशास्त्रानुसार बदल करणे काही प्रमाणात गरजेचे असते. वास्तु नेहमी आपल्याला त’था’स्तु म्हणत असते. त्यामुळे त्या वास्तुची रचनाही आपला विकास होईल अशीच असावी.
वास्तुशास्त्रानुसार इमारतीमधील पायऱ्या खूप महत्त्वाच्या आहेत. पायऱ्यांचे महत्त्वही अनेक ग्रं’थात न’मू’द केले आहे. वास्तुशास्त्राच्या मते घरातील जिना ईशान्य कोन आणि ब्र’ह्मा’चे स्थान वगळता कोणत्याही दिशेने बनू शकतो.
लक्षात ठेवा कधीही पायर्या उत्तरेकडून सुरू होऊन दक्षिणेकडे गेल्या नाही पाहिजेत. जिना पूर्वेकडून सुरू होऊन पश्चिमेकडे जाऊ शकतो. अंतर्गत जिना घराच्या मध्यभागी नसावा. घराच्या आत बनवलेला जिना कधीही स्व’यं’पा’क’घ’र स्टो’अ’र रू’मपासून किंवा पूजा घरातून किंवा त्याच्या टोकापासून सुरू होऊ नये.
वरच्या मजल्याकडे जाणारा जिना आणि तळघरकडे जाणारा जिना यांमध्ये सा’त’त्य असू नये. अं’त’र्ग’त जिना अशा प्रकारे बांधला पाहिजे जो आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या पहिल्या दृ’ष्टी’क्षे’पा’त थेट आला नाही पाहिजे. जिनाच्या सुरूवातीस आणि शेवटी दरवाजे असणे देखील योग्य नाही.
दरवाजा आणि जिन्यात थोडे अंतर असले पाहिजे. दिशा पाहण्यासोबतच जिन्यांच्या आ’रोग्याकडेही तितकेच लक्ष देणे गरजेचे असते. जर जिने तु’ट’ले’ले असतील तर जीवनात चढ-उतार येण्याची शक्यता असते.
घरात जिने जर गोलाकार असतील तर जिन्यांची दिशा नेहमी पूर्वेकडून दक्षिण, दक्षिणेकडून पश्चिम, पश्चिमेकडून उत्तर अथवा उत्तरेकडून पूर्वेच्या दिशेने जाणारी असावी. पण चुकुनही दक्षिणेकडून उत्तरेकडे नसावी.
जिन्याची दिशा नेहमी उजवीकडून डावीकडे जाणारी असावी. जर जिने चुकीच्या दिशेमध्ये बनवलेले असल्यास तुम्ही तो’ड’फो’ड न करताही ते व्यवस्थित करू शकता. यासाठी जिन्याच्या समोर मोठा आरसा लावा.
जिन्यांवर प्रकाशाची व्यवस्था योग्य असणे गरजेचे असते. अंधारात बनवण्यात आलेले जिने खर्च वाढवणारे असतात. एका मजल्यावर सतरा जिन्यांच्या पायऱ्या असणे शुभ मानले जाते.
घराच्या मध्यभागी ब्र’म्हस्थान असते यासाठी घरच्या मध्यभागी कधीही जिने बनवू नका. यामुळे धनहा’नी तसेच मा’न’सि’क ता’ण येतो. तसेच घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर जिने बनवू नका. यामुळे आर्थिक विकास होत नाही.
जिन्याच्या खाली कधीही तुम्ही सि’लें’ड’र, चपलांचे स्टँ’ड तसेच कपाट ठेवू नका. तसेच जिन्याच्या खाली कधीही पुजाघर अथवा बा’थ’रु’म नसावे. वास्तुशास्त्रानुसार जर जिन्यांची दिशा योग्य नसेल तर अनेकदा घरात अशुभ घ’टना घडतात. म्हणून याकडे वेळीच लक्ष द्या..
टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.