मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
घरातील पाली,झुरळ,मुंग्या घालवण्याचे रामबाण घरगुती उपाय..जाणून घ्या, एका रात्रीत बाहेर पळवा..

नमस्कार मित्रांनो..

सर्वांच्याच घरातील त्रा-सदायक गोष्ट म्हणजेच पाली, झुरळ, मुंग्या यांचा उपद्रव होय. सर्वांनाच यांचा वै ता ग येतो, घरातील अन्नसुरक्षा धो-क्यात यांच्यामुळेच येते. काही करायला गेलं तर सर्वत्र याचंच साम्राज्य असत, त्यामुळे घरातील महिला या कीटकांना वै ता गू न जातात व स्वच्छता ठेवून ठेवून थकतात.

तसेच यावरील की ट क ना-शके बाजारात जरी सहज उपलब्ध मिळाली तरी त्यांचे साईड ईफेक्ट बघून मन घाबरते, घरी जर लहान मुले असली तरी जर जास्त धो-क्याचे ठरते. असे काही उपाय जे घरगुती असतील व तुमची या किटकांपासून झुरळे, मुंग्या, पाली यांच्यापासून सुटका करतील. हे उपाय घरातील वस्तू वापरून कीटकांना पळवून लावू शकता.

पाली, झुरळ, मुंग्या आ-रोग्यास घा त क असतात ज्यामुळे उलट्या, सर्दी होऊ शकते तसेच अनेक आ-जार सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे घरातील या पाहुण्यांना पळवून लावण्यासाठी हे घरगुती उपाय ज्यामुळे तुम्हाला कोणतीही बाधा होणार नाही असे करून बघा.

तुमच्या घरी सतत मुंग्या होत असतील तर मुंग्यांच्या छिद्रात हळद टाका ज्यामुळे मुंग्या होणार नाहीत. तसेच आपण जी काकडी खातो ती थोडीशी मुंग्यांच्या छिद्राजवळ ठेवली तरी देखील मुंग्या येत नाहीत. कडुलिंब जो जंतुनाशक असतो तो जर का तुम्ही बारीक करून पेस्ट किंवा पावडर करुन ती मुंग्यांच्या रांगेवर टाका ज्यामुळे मुंग्या म र ती ल व पुन्हा होणार नाहीत.

घरात जर खूप उंदीर झाले असतील तर त्यांच्या छिद्रात तुमचे जे विंचरताना निघालेले केस असतात ते ठेवा ज्यामुळे उंदीर येणार नाही. घरातील किचन मध्ये, कोपऱ्यांमध्ये तसेच कपाटात खूप झुरळ होतात अशा वेळी घरातील साबण व पाण्याचे द्रावण करून ते कोपऱ्यांमध्ये शिंपडा, ज्यामुळे झुरळ पुन्हा येणार नाहीत.

गव्हाचे पीठ, बोरिक ऍसिड, साखर हे समप्रमाणात घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे करून जिथे झुरळ सतत येतात तिथे ठेवा. यापेक्षा वि षा री प्राणी जो सतत आवाज करतो असा प्राणी म्हणजे पाल, पाल ही वि षा री असते, त्यामुळे आपल्याला तिच्यापासून जास्त धो का असतो.

जिथून या पाली घरात येतात तिथे म्हणजेच खिडकी, दरवाजा, बाल्कनी अशा ठिकाणी कांद्याचे छोटे तुकडे करून लटकून ठेवल्याने पाल येणार नाही. तसेच अंड्याच वरच जे टरफल असते ते सुद्धा तुम्ही लटकून ठेवल्यास पाली येत नाहीत. घरात प्रत्येक खोलीत मोरपीस ठेवल्याने सुद्धा पाल त्याला घाबरून येत नाही.

अशा प्रकारे घरगुती उपाय वापरून आपण पालीना पळवून लावू शकतो, हे असे घरगुती उपाय आहेत जे तुम्हाला त्रा-सदायक ठरणार नाहीत, खर्चिक नाहीत, घरच्या घरी अगदी सहज हे उपाय करू शकता.

 

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.