घरात कायम भांडणे होत आहेत? सारखं आजारी होत असेल तर करा हे ३ उपाय कधीच भांडण होणार नाही..

घरामध्ये वारंवार भांडण होत असतील तर स्त्रियांनी हा उपाय नक्की करावा. म्हणजे घरात कधीच भांडण होणार नाही. आपल्याला माहीतच आहे घरात विविध प्रकारचे वास्तू दोष असतात पण ते आपल्याला माहिती देखील नसतात आणि यामुळे या छोट्या मोठ्या वास्तू दोषामुळे आपल्याला आपल्या घरात विविध प्रकारच्या समस्या,अडचणी निर्माण होत असतात.
आता हे वास्तू दोष आपल्या घरात जे आजारपण, घरात पैसा न राहणे,कामाध्ये नुकसान व कायम छोट्या करणांनी घरात भांडण होणे आणि सतत चिडचिड करणे अश्या वेगवेगळ्या समस्या अनेक अडचणी निर्माण करत असतात. आपल्या घरामध्ये हे दोष कशामुळे येतात याच एकमेव कारण असत ते म्हणजे आपल्या घरातील वास्तू दोष.
जेव्हा आपण नवीन घर घेतो किंवा आपण नवीन जागा घेतो तेव्हा ते वास्तू दोष आपल्याला लागतात. हे वास्तू दोष आपल्याला पूजा करून दूर करावे लागतात म्हणून वास्तू दोष कमी करण्यासाठी पूजा करण्या व्यतिरिक्त असे 3 उपाय आज आपण पहाणार आहे.जर आपल्या घरात सारखे भांडण, वादविवाद, तंटा होऊ नये.
किंवा आपल्या घरात पैसा टिकत नसेल आपण कमावलेला पैसा आ-जारपणात जात आहे किंवा व्यवसामध्ये मंदी येत आहे किंवा नौकरी मध्ये अडचणी येत असतील तर हे तीन उपाय तुम्ही नक्की करून बघा. पहिला उपाय आहे आपल्याला नित्य नेमाने दररोज आपल्या घरामध्ये गायत्री मंत्राचा जप करावा किंवा ह्या मंत्राचा दररोज जप करायला हवा ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्.
या मंत्राचा जप केल्याने घरात कुठलाही वास्तू दोष असेल तर ते कमी होण्यास सुरुवात होते किंवा घरात येणाऱ्या अडचणीची तीव्रता कमी होण्यास मदत होत्र त्यासोबतच घरात होणारे नुकसान, आ-जारपण ही सर्व घटना तुमच्या कमी होतील.
दुसरा उपाय आहे आपल्याला दररोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये देवापुढे सकाळी व संध्याकाळी दिवा लावून धूप किंवा अगरबत्ती लावले पाहिजे. हा सुद्धा एक साधा उपाय आहे दररोज देवापुढे उद जाळून घरात प्रत्येक काना कोपऱ्यात हा धूर तुम्ही पसरून दिला पाहिजे यामुळे आपल्या घरात जे काही वास्तू दोष असतील ते कमी होण्यास मदत होते.
नकारात्मकता ऊर्जा हे घरा बाहेर फेकली जाते आणि घरात सकारत्मक ऊर्जा वाढू लागते आणि ज्या घरात ही सकारत्मक ऊर्जा असते त्या घरात माता लक्ष्मीचे वास्तव्य कायम असते. तिसऱ्या उपयात सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या घरात असलेली घाण काढून टाकून घर नेहमी स्वच्छ ठेवायला हवे.
व्यतिरिक्त अगदी आपली कचराकुंडी देखील स्वच्छ केली पाहिजे आढवढ्यातून एकदा कचराकुंडी स्वच्छ केली पाहिजे. या छोट्या मोट्या गोष्टी की त्या आपण पाळल्या पाहिजे यामुळे घरातील वाईट ऊर्जा किंवा वाईट नजर निघून जातात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते.
अगदी साधे सोपे हे उपाय आहेत या गोष्टी उपाय तुम्ही केले तर घरातील वास्तू दोष कमी होण्यास मदत होते आपल्या घरातील वेगवेगळ्या चिंता,समस्या दूर करण्यासाठी हे उपाय आपण केले पाहिजे.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.