मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
घरात जर या 5 गोष्टी घडल्या तर वेळीच सावध व्हा..हे 5 संकेत सांगतात घरावर मोठे सं क ट येणार आहे..

नमस्कार मित्रांनो..

हिंदू ध र्म पुराणात काही गोष्टी अत्यंत शुभ मानल्या जातात आणि त्यांचा लाभ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. या शुभ गोष्टी आपल्या आयुष्यात बरेच बदल घडवतात. त्यामुळे घरी सुख ,समृद्धी, धन, दौलत, समाधान म्हणजे एकूण एक चांगली परिस्थिती राहते.

पण जर काही अशुभ संकेत आपल्या सभोवताली घडत असतील तर आपल्याला मात्र सावध रहावं लागत. हे अशुभ संकेत कोणते ते आपण आता पाहणार आहोत. त्यामध्ये अशा पाच गोष्टी आहेत ज्यांचा परिणाम आपल्या कुटुंबावर वाईट रित्या होतो, म्हणजेच एखादं सं क ट घे-रा घालत असते.

असे कोणते पाच संकेत आहेत जे अशुभ आहेत. या अशुभ गोष्टींमध्ये प्रचंड मोठी नकारात्मकता असते. गोष्टी घडतात पण त्यांचे परिणाम खूप वाईट असतात. या गोष्टी आपल्याला सूचना देत असतात ज्या आपण समजून घेतल्या पाहिजेत.

या गोष्टी तुम्ही जर वेळीच समजून नाही घेतल्या तर येणाऱ्या काळात तुम्हाला नुकसान होऊ शकते, तुमच्यावर मोठे सं क ट येऊ शकते. तसेच तुम्ही बरबाद होऊ शकता, म्हणून वेळीच जाणून घ्या या पाच गोष्टी. जर तुम्ही वेळीच सावध झालात तर नक्कीच तुम्ही स्वतःला, तुमच्या कुटुंबाला वाचवू शकता.

१. जर तुमच्या घरातील टेबल, खुर्ची किंवा बे ड, अशा वस्तू ज्यावर तुम्ही उठता, बसता, झोपता, जर अशा गोष्टी अचानक तु ट ल्या तर हा एक अत्यंत अशुभ संकेत मानला जातो. त्यामुळे तुमच्या किंवा तुमच्या जीवलगाच्या आयुष्यात खूप मोठं सं क ट येणार आहे हे नक्की. त्यामुळे वेळीच सावध राहून स्वतःला नेहमी सकारात्मक ठेवा.

२. तुमच्याकडे असणारे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने किंवा हिऱ्याचे दागिने जर का अचानक हरवले तर समजून जा की नजीकच्या काळात मोठं अमंगल काहीतरी घडू शकतं. पण जर का चो री झाली असेल तर तो कोणत्याही प्रकारचा संकेत नसतो. पण जर हरवले तर नक्कीच सावधगिरी बाळगा.

३. सजलेली स्त्री, साज शृंगार करून एखादी स्त्री जर भेटली किंवा दिसली तर ती गोष्ट शुभ असते पण जर तीच श्रुं गा र करून नटलेली सुंदर स्त्री जर तुमच्या नेहमी स्वप्नात येत असेल तर नक्कीच सावध व्हा. त्यामुळे लवकरच ए खा दं संकट तुमच्या आयुष्यात येऊ शकतं. अशी स म स्या जी तुम्हाला बेचैन करून सोडेल.

४. तुमच्या घरी जर भरपूर प्रमाणात उंदीर झाले असतील, किंवा मधमाशा, इतर खूप सारे जीव जं तू वारंवार होत असतील तर समजून जा की मोठे आ-जारपण येणार आहे आणि तुम्ही सावध राहून वेळीच त्यांचा ना य ना ट करायला हवा.

५. घराजवळ एखादं वाद्य वाजत असेल जसे की ढोल एखाद्या कार्यक्रमात वाजत असतील आणि त्यांचा आवाज तुम्हाला जर पानांच्या सळसळता आवाज जसा असतो तसं भासत असेल तर नक्कीच सावध व्हा आणि तुमच्या नजीकच्या येणाऱ्या काळात प्रचंड उलथापालथ होणार आहे हे लक्षात घ्या कारण हा खूप मोठा अपशकुन असतो.

हे पाच संकेत जर असतील तर वेळीच सावध व्हा आणि जरूर सावधानतेने वागा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.