घरी आलेल्या पाहुण्यांना सुनेने आपल्या सासूची ओळख “संडास साफ करणारी बाई” अशी करून दिली..त्यानंतर पुढे सासूने जे काही केले पाहून तुम्हालाही ध’क्का बसेल..

मित्रांनो, आपण अलीकडे पाहत असाल कि वृ द्धाश्रमांची संख्या वाढायला लागली आहे. मुलांना आई-वडील नकोसे व्हायला लागले आहेत. ही खूप म्हणजे अत्यंत वा ईट आणि घृ णास्पद गोष्ट आहे. काही निर्लज्ज मुलांना आई-वडील नको आहेत, याहून कोणती वा ईट गोष्ट नसेलच. आपल्या लेकरांना मोठं करण्यासाठी आई-वडील आपल्या र’क्ताचं पाणी करतात. त्यांना शिकवून मोठे करतात. कारण त्यांना लेकराला उच्चपदावर गेलेले त्यांना पाहायचं असतं. पण जेव्हा आई-वडिलांवर वा ईट वेळ येते तेव्हा मुलच माघार घेतात.
बऱ्याच घरांमध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळते. परंतु ही परिस्थिती आता बदलायला हवी. तर काही घरांमध्ये आई-वडिलांना अगदी व्यवस्थित बघितलं जातं. आज अशीच एक काळजाला भिडणारी गोष्ट बघूया! एका खेडेगावात रामा नावाचा एक व्यक्ती राहत होटा. मनाने अत्यंत साधाभोळा. बुद्धीने खूपच हुशार आणि तल्लख. परंतु फक्त चौथी पास झालेला. पावकी दिडकी तर त्याला तोंडपाठ होती. त्याच्याकडे खूप व्यवहारचातुर्य होते. तो इतका हुशार आणि चाणाक्ष होता की भल्याभल्यांची बोलती बंद करत असे.
चौथी पास झाल्यानंतर त्याने अनेक नोकऱ्या केल्या. पण त्या गावात राहूनच. त्याला त्याचे गाव आणि गावातली माणसं सोडू वाटत नव्हते. त्याला शेती करायला आवडायची. वडिलांची २५ एकर कोरडवाहू जमीन होती. जेवढे पिकवणार तेवढेच मिळवणार अशी परिस्थिती होती. हुशारी बरोबर तो कष्टाळू देखील होता. यामुळे त्याला गाव सोडून दुसरीकडे नोकरीसाठी जाऊ वाटत नव्हते. आपल्या गावात राहूनच घरच्यांसोबत त्याला जगायचे होते. त्यांच्या घरात रामा सर्वात मोठा असल्यामुळे घरातली सगळी जबाबदारी त्याच्यावर होती.
गावातच नोकरी करायची म्हणून तो सकाळी लवकर उठून रस्त्यावरची कामे करायचा. रस्त्यावरचे ख ड्डे मुजवण्याचे काम तो करत होता. गावात तो एकच नोकरदार होता. घरातली जबाबदारी रामाच्या खांद्यावर असल्यामुळे भविष्यात अ डचणी येऊ नयेत यासाठी तो दिवस-रात्र राबायचा. शरीर थकेपर्यत कष्ट करायचा. पण अलीकडे त्याचे शरीर त्याला साथ देत नव्हते. डोळ्यांना लांबचे नीट दिसत नव्हते. आपण शहरात नोकरीसाठी जाऊ शकलो नाही, परंतु आपल्या मुलाने तरी शिकून मोठा होऊन बाहेर नोकरी करावी असे त्याचे स्वप्न होते.
रामाला आपल्या मुलाला डॉ क्टर बनवायचे होते. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो शरीर साथ देत नसतानाही कष्ट करतच राहिला आणि करतच राहिला. रामाचा मुलगा आता मोठा झाला होता. अतिशय कष्ट करून रामाने शेवटी आपल्या मुलाला डॉ क्टर बनवले. त्याच्या मुलाला शहरात नोकरी सुद्धा लागली. रामाचा मुलगा मुंबईत राहू लागला शिवाय शहरातील एक नामवंत डॉ क्टर म्हणून प्रसिद्ध झाला. सणासुदीचे दिवस आले की रामा आणि त्याची बायको सोनाबाई आपल्या लेकराची वाट पाहत असत.
सोना बाईंची नजर तर फक्त गावात येणाऱ्या बस कडेच असायची. आपला मुलगा कधी असे तिला वाटत राहायचे. शहरातून येणाऱ्या लोकांकडे रामा आणि सोनाबाई दोघेही आपल्या लेकराची विचारपूस करायचे. राम आणि सोनाबाई आपल्या मुलाची वाट पाहून पाहून थकून जायचे. पण मुलगा काही येत नव्हता. त्यांच्या मुलाला गावाकडे काही येऊ वाटेनासे झाले. हे पाहून रामा आणि सोना बाईंनी शहरातीलच एक मुलगी पाहून त्यांच्या मुलाचे ल ग्न थाटामाटात लावून दिले. लग्नाचा खर्च, धावपळ, काळजी यातच रामा आ’जारी पडला.
अंथरूणाला चार महिने खिळून राहिला. औ षधोपचार झाले परंतु काहीच उपयोग झाला नाही. शेवटी रामाच्या आयुष्याची ज्यो त वि झली. सोनाबाईना काहीच कळेनासे झाले. त्या जीवाच्या आकांताने ओरडून र डू लागल्या. वडिलांचे दहावे कार्य झाल्यानंतर शहराकडे परत निघून गेला. तो कधी तरच आईला भेटण्यासाठी गावाकडे येत असे. त्याला मुलेबाळे झाल्यावर तर तो गावाकडची वाटच विसरला. अगदी क्वचितच गावी जायचा. पण सोना बाईंची आपल्या मुलगा कधी गावी येतोय याकडेच नजर असायची.
त्यांनी शेवटपर्यंत आशा सोडली नाही. गावात येणाऱ्या प्रत्येक बस त्या निहाळत बसायच्या. मुलगा कधी तरच यायचा. तो आला की सोनाबाई धावत पळत जाऊन भाकरीच्या तुकड्याने नजर काढायच्या. मुलगा आणि सून आले की सोनाबाई ना काय करू आणि काय नको असे व्हायचे. ती त्यांना भरपूर पदार्थ करून खायला घालायची. शहराकडे परत जाताना खायला पिशवीत बांधून द्यायची. आपली नातवंडे तरी खातील म्हणून. पण शहरात गेल्या गेल्या सोनाबाई ची सून ते पदार्थ कचऱ्यात टाकून द्यायची.
सोनाबाई ला वाटायचे आपण दिलेले पदार्थ नातवांनी खाल्ले असतील. ती खूप खुश व्हायची. एक दिवस अचानक तिचा मुलगा गावाकडे आला. आपल्या गावकऱ्यांना त्याला त्याची श्रीमंती दाखवायची होती. म्हणून तो मोठी गाडी घेऊन आला. तो आईला मोठ्या गाडीत बसवून शहराकडे नेऊ लागला. सोनाबाईना नवल वाटले. कारण त्या पहिल्यांदाच मोठ्या गाडीत बसल्या होत्या. गाडीच्या काचांवर हात फिरवून अगदी आश्चर्याने पाहत होती. तिला रामाची आठवण झाली. राम आस्ता तर तो किती खूश झाला असता. असे तिला वाटले.
ते शहरात पोहोचले. पहिल्यांदाच? शहरातील वातावरण पाहून सोनाबाई थोड्या गोंधळल्या. मुलाच्या आलिशान बंगला कडे सोना बाई आश्चर्याने पाहत होती. तिला आपल्या मुलाचा खूप अभिमान वाटला. आणि तिचा ऊर दाटून आला. बंगल्या समोर येतात तिची सून बाहेर आली. तिचा वि चित्र पेहराव पाहून सोना बाईला वेगळेच वाटले. सुनेने हातवारे इशारा करूनच सोना बाईला बाहेरच थांबायला लावले. तिला तिथेच पाणी दिले, जेवायला दिले. आणि तिला बाहेरच झोपायला लावले.
रात्रभर डास, किडे, मुंग्या चा वत होत्या. सोनाबाई ने कशीबशी रात्र काढली. सकाळी उठून पाहते तर घरात कोणतातरी कार्यक्रम होता. पाहुणे मंडळीची रेलचेल चालू होती. चहा व्यतिरिक्त तिला कोणीही काहीही विचारले नाही. पाहुण्यांना मात्र साग्रसंगीत सर्व काही दिले जात होते. तिला समजले नातिला बघायला पाहुणे येणार आहेत. ती खूप खुश झाली. पाहुणे मंडळी इकडे तिकडे करत होती. इतक्यातच त्यांची नजर सोनाबाई वर गेली. पाहुण्यांनी सोनाबाई बद्दल विचारताच सुनेने सांगितले की, ती कामवाली बाई आहे.
सं डास साफ करण्यासाठी थांबली आहे. हे ऐकताच सोना बाईच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तिचा मुलगा देखील तिथेच होता. तो हे सर्व ऐकत होता. पण काहीच बोलत नव्हता. कारण त्याला आपली इ ज्जत वाचवायची होती. सुनेने आपली ओळख कामवाली बाई अशी करून दिल्यामुळे सोनाबाईला खूपच वाईट वाटले आणि तिला स हन झाले नाही. काहीच न बोलता आपले गाठोडे बांधून ती गावाकडे जाऊ लागली. कसेतरी काही दिवस गेले. तिला अन्नपाणी गोड लागत नव्हते. तिला सतत सुनेने शहरात केलेला आपला अपमा न आठवत होता.
बाबाने राबराब राबून, खस्ता खाऊन मुलाला मोठे केले आणि त्याचे फळ तो आपल्याला असे देत आहे. वारंवार असा विचार करून ती पार खचून गेली. तिला पश्चाताप होत होता. सतत तोच विचार करून सोनाबाई चे डोके भिन्न झाले होते. तिला काहीच सुचत नव्हते. हे सर्व तिच्यासाठी सहन करण्यापलीकडे होते. एके दिवशी सोना बाईने शेतात जाऊन पिकांसाठी आणलेल्या औ षधाची बाटली तोंडा ला लावली. आणि तिथेच त डफ डून तिचा जी व गेला. सर्व गावकऱ्यांनी मिळून सोनाबाईचे कार्य केले. पण मुलगा काही आला नाही. खुप दिवसानंतर एकेदिवशी सोनाबाई चा मुलगा गावात आला. तो आईसाठी नाही तर