मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
चेहऱ्यावरील काळे डाग,वांग घालवण्यासाठी खास घरगुती उपाय..चेहरा इतका गोरा होईल की चार चौघात उठून दिसाल..

नमस्कार मित्रांनो..

चेहऱ्यावरील पिं प ल्स आपल्याला हैराण करून सोडतात, आपल्याला त्यामुळे खूप अस्वस्थ वाटते. हे डाग, काळे चट्टे, वांग घालवण्यासाठी अनेकजण खूप काही उपाय करून पाहतात पण काही वेळेस आपली स्किन प्रतिसाद देत नाही व ते डाग तसेच राहतात. असे काही उपाय जे तुम्ही घरच्या घरी करून पाहू शकता व त्याचे चांगले परिणामही तुम्हाला दिसतील.

आपल्या श रीरातील मे लॅ नी न नावाचे द्रव्य जास्त वाढल्याने हे डाग चेहऱ्यावर येत असतात. हे काळे डाग आपल्या चेहऱ्यावर, पाठीवर, नाकावर किंवा मानेवर आढळून येतात. श रीरातील काही हा र्मो न्स च्या बदलामुळे देखील असे घडू शकते.

असे काही उपाय जे तुम्ही घरी अगदी नैसर्गिकरित्या करू शकता व त्याचा १०० टक्के परिणाम तुम्ही पाहू शकता. तसेच याचा कोणताही साईड इ फे क्ट नाही. पहिला उपाय ज्यासाठी तुम्हाला पुदिन्याची पाने, तुळशीची पाने आणि लिंबू लागणार आहे जे घरी सहज उपलब्ध होऊ शकतात. अर्धा लिंबू पिळून तुम्हाला पानी घ्यायचं आहे.

या पाण्यात ती दोन्ही पाने उकळून त्याची वाफ घरच्या घरी घेऊ शकता. घरी तुम्ही टॉ वे ल घेऊन ही वाफ घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील डाग नाहीसे होताना दिसून येतात. लिंबू मध्ये असणारी व पुदिना आणि तुळशीच्या पानात श रीराला लागणारे घटक असतात ज्यामुळे श रीराला त्याचा लाभ होतो.

दुसरा उपाय जो अगदी सोपा आहे तो म्हणजे दुधावरची साय आणि बदाम पेस्ट होय. एक ते दीड चमचा साय घेऊन त्यामध्ये एक बदाम उगळुन त्याची पेस्ट सायित मिसळून ते मिश्रण जिथे डाग आहेत तिथे मध्ये लावून मसाज करायचा आहे.

१०-१५ मिनीटांनी चेहरा साध्या पाण्यानी धुवायचा आहे. सलग १५ दिवस हा उपाय करताच तुमचे सर्व डाग नाहीसे होतील. घरी सहज उपलब्ध असणारा म्हणजे बटाटा. वेफर्स साठी जशा चकल्या करतो तसेच चकत्या करून घ्यायच्या आहेत व जिथे डाग आहेत तिथे तुम्ही त्याने मसाज करायचं आहे. १०-१५ मिनिटे सुकवून स्वच्छ पाण्याने चेहरा धुवायचा आहे.

हे उपाय तुम्हाला नक्की फायदेशीर ठरतील, पण यामध्ये तुम्ही नियमितपणे उपाय करणे गरजेचे आहे ज्यामुळे तुम्हाला चेहऱ्यावरील डागांपासून मुक्तता मिळेल. अशा प्रकारे तुम्ही पुन्हा सुंदर दिसाल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.  

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.