मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
जगाचा अंत आता जवळ आला..संशोधकांनी केला खुलासा..तर या साली होवू शकतो पूर्ण मानवजातीचा अंत..

नमस्कार मित्रांनो

सध्या को-रोना वि-षाणूने जगभरात थै मा न घातले आहे, ज्यामुळे अनेक लोक मृत्यू पावत आहेत, मोठ्या प्रमाणावर हा-नि होतीय, चित्र विचित्र प्रकार घडत आहेत, यावरून काहीसे असे वाटत आहे की हे कलियुग संपत तर आले नाही ना? हा जगाचा अंत तर नाही ना? ही जगाच्या वि-नाशाची सुरुवात तर नाही ना? असा प्रश्न अनेक लोकांना पडलाय कारण परिस्थिती इतकी भयंकर आहे की हा विनाशच वाटतोय.

सध्याची भयानक परिस्थिती पाहता, को-रोनाच्या महामा-रीत अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. तसेच अनेक लोकांना भरपूर त्रा स देखील होत आहे, अन्ना वाचून, भुकेने व्याकूळ होऊन लोक म र त आहेत. अशा वेळी सर्वानाच असे वाटत आहे की हा कलियुगाचा अंत तर नाही ना?

आपल्या हिंदू ध-र्म शास्त्रानुसार कलियुगाचा अंत जवळ येईल तेव्हा महा रोगराई पसरेल, लोक कावरे बावरे होऊन, तडफडून म रू न जातील असे सांगितले आहे. सध्या जगातील जवळपास ८० देशांमध्ये क-रोनाचा सं स र्ग पसरला आहे.

चीनमधील वुहान शहरातून सुरू झालेल्या क-रोनाचा सं स र्ग जगात पसरू लागला आहे. असे काही आ-जार, नैसर्गिक आपत्ती उद्भवली की जगाचा विनाश होणार असल्याच्या चर्चा सुरू होतात. जगाबाबत महान गणितज्ञ आणि संशोधक आयझॅक न्यूटनने आपल्या नोट्स आणि पत्रातून महत्त्वपूर्ण गोष्टी नमूद केल्या होत्या.

जर, २०६० पर्यंत जग वाचले तर, हीच वि-नाशाची सुरुवात असणार असल्याचे न्यूटनने म्हटले आहे. त्यांनी लिहीलेल्या या काही गोष्टी उजेडात आल्या आहेत. पृथ्वीचा वि-नाश होणार असल्याचा दावा अनेक संशोधकांनी केला होता. त्यासाठी दाव्याच्या पूरक काही गृहितके मांडली होती. त्याआधारेच ही भविष्यवाणी करण्यात आली.

आयझॅक न्यूटनने स्वत: केलेल्या गणनेनुसार, जगाचा अंत १२६० वर्षात होणार असल्याचा दावा केला. त्यानंतर न्यूटनच्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले. त्यानुसार, १२६० वर्षाची गणना कोणत्या वर्षापासून करावी, असा प्रश्न न्यूटनच्या मनात आला. त्यानंतर न्यूटनने वर्ष ८०० हे मानक मानले.

त्याचे कारण देताना न्यूटनने काही घटना सांगितल्या. इसवी सन ८०० मध्ये रोममध्ये धार्मिक क्रांती झाली होती. त्यानंतर रोमचा राजा चॅलीमॅगनने सत्तेपेक्षा पोपला महत्त्व दिले. न्यूटनच्या गणनेस मानले तर १२६० वर्षाचा काळ हा २०६० मध्ये येतो. त्यामुळे जगाचा अंत २०६० मध्ये होणार असल्याचा दावा न्यूटनने केला.

स्टीफन हॉकिंग यांनी केली होती भविष्यवाणी ती काहीशी अशी होती ,प्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांनीही जगाच्या विनाशाबाबत दावा केला होता. त्यांच्या दाव्यानुसार, पृथ्वीवरील मनुष्य प्रजाती ही अधिकाधिक ६०० वर्ष जगू शकते. या ६०० वर्षाच्या काळानंतर पृथ्वीचे रुपांतर एका आगीच्या गोळ्यात होईल.

त्याशिवाय, मानवाला १०० वर्षाच्या आत इतर ग्रहाचा शोध घेऊन मानवी वस्ती वसवावी लागणार आहे. लोकसंख्येचा वि स्फो ट झाल्यामुळे पृथ्वीवर ऊर्जा मोठ्या प्रमाणावर वापरली जाईल. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढतच जाईल. त्याच्या परिणामी पृथ्वीवरील वातावरण उष्ण होईल.

स्टीफन हॉकिंग यांच्या दाव्यानुसार पृथ्वीचे तापमान शुक्र ग्रहाएवढे होईल. त्यानंतर पृथ्वीवर एसिडचा पाऊस होण्याची शक्यता आहे. स्टीफन हॉकिंग यांनी पृथ्वीवर मनुष्याऐवजी रोबोटचे राज्य येईल, रोबोटच नियंत्रण मिळवतील असा दावा केला होता. या दाव्यानुसार, रोबोट स्वत: मनुष्यावर नियंत्रण मिळवतील.

एका आंतरराष्ट्रीय संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत हॉकिंग यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या प्रगतीकडे जात असताना त्यातून निर्माण होणाऱ्या संभाव्य धो-क्याकडे लक्ष वेधले होते. जगावर राज्य करण्याची महत्त्वकांक्षा आणि मानवाचा आ क्र म क स्वभाव याच्या कारणामुळे पृथ्वीचा अंत होणार असल्याचे त्यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते. या आक्रमकतेमुळे अ ण व स्त्रां चा वापर होईल व जगाचा त्यात अंत होईल असा दावाही त्यांनी केला होता.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.