जर आपल्याकडे १ रुपयाची नोट असेल तर घरबसल्या कमवू शकता ७ लाख रुपये.. जाणून घ्या सविस्तर माहिती..

मित्रांनो भारताच्या स्वा’तंत्र्या’पूर्वी केवळ ब्रिटिशांनीच नोटा छापल्या होत्या आणि आता या पैशांची खूप किंमत झाली आहे. एक रुपयाची नोट ब्रिटिशांनी ८० वर्षांपूर्वी जारी केली होती. ज्याची किंमत आज लाखो रुपये आहे. म्हणूनच ज्या लोकांकडे ही एक रुपयाची नोट आहे. ते घरी बसून सहज लक्षाधीश बनू शकतात. मित्रांनो अनेक लोकांना अशी सवय असते की,
ते जुनी नाणी तसेच नोटा जपून ठेवत असतात. मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी आवड असते त्याचप्रमाणे नोटा जपून ठेवण्याची देखील आवड बऱ्याच व्यक्तींना असते. पण मित्रांनो आज तुमच्या साठी लखपती बनण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आली आहे. मित्रांनो हा लेख पूर्ण वाचा आणी इतरानाही शेअर करा. जेणेकरून याचा लाभ तुमच्या मित्रांनो देखील होईल..
मित्रांनो या नोटेवर आरबीआयचे गव्हर्नर जेडब्ल्यू केली यांची स्वाक्षरी होती. ही नोट काही वर्षांनी बंद झाली. त्याचवेळी, आता या नोतेच ईबे च्या वेबसाईटवर लिलाव होत आहे आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तुम्ही या नोटेच्या बदल्यात आपण सात लाख रुपये कमवू शकता. ईबे वेबसाइटनुसार, या नोटेची किंमत ७ लाख रुपये आहे.
म्हणजेच १ रुपयाची जुनी नोट तुम्हाला घरी बसून श्रीमंत बनवू शकते. या ८० वर्षांच्या नोटेनंतर १ रुपयाची नवीन नोट १९६६ साली छापली गेली. या नोटेची ईबे वर देखील बोली लावली जात आहे आणि त्याची किंमत ४५ हजार रुपये आहे. वास्तविक, आजपासून २६ वर्षांपूर्वी भारत सरकारने १ रुपयांची नोट बनवणे बंद केले आहे. पण २०१५ मध्ये ते पुन्हा छापण्यास सुरुवात झाली.
त्यानंतर १ रुपयाची नोट नवीन अवतारात दिसली. पण मित्रांनो जुन्या नोटांना वेगळे वैभव आहे. १ रुपयांच्या नोटांव्यतिरिक्त इतर प्रकारच्या नोटांचा ऑनलाइन लिलाव केला जात आहे आणि या नोटा ऑनलाईन प्लॅटफॉर्म इबे वरही विकल्या जात आहेत. १९४९, १९५७ आणि १९६४ मध्ये छापलेल्या अनेक नोटांसाठी हजारो रुपये येथे मिळत आहेत.
१९५७ मध्ये छापलेल्या नोटेसाठी १५ हजार रुपये मिळत आहेत. १९६८ मध्ये छापलेल्या नोटसाठी ५५०० रुपयांची बोली लावली जात आहे. ही नोट अशी आहे की त्यावर ७८६ क्रमांक चिन्हांकित करण्यात आला आहे. नोटांव्यतिरिक्त, या ठिकाणी नाण्यांची देखील बोली लागते आणि तुम्ही जुनी नाणी विकून पैसे कमवू शकता. म्हणूनच ज्या लोकांकडे खूप जुनी नाणी आहेत,
ते विकून अगदी घरबसल्या तुम्ही पैसे कमवू शकतात. नोट जतन करण्यासाठी आणि ती विकत घेण्यासाठी तुम्हाला ईबे वर जाऊन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर जर तुम्हाला नोट विकायची असेल तर त्याचा फोटो अपलोड करावा लागेल. फोटो अपलोड झाल्यानंतर, ज्याला तुमच्याकडून या नोटा खरेदी करायच्या असतील ते थेट तुमच्याशी संपर्क साधतील.
या प्लॅटफॉर्मवर शिपिंग बहुतेक प्रकरणांमध्ये विनामूल्य केले जाते. परंतु काही प्रकरणांमध्ये ९० रुपये शुल्क आकारले जाते. याशिवाय येथे फक्त ऑनलाइन पेमेंट केले जाते. म्हणजेच कोणत्याही प्रकारची रोख रक्कम देण्याची व्यवस्था नाही. मित्रांनो ही माहिती ऐकून तुम्ही खूप खुश झाला असाल पण मित्रांनो हा लेख पुढे देखील शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांना तसेच नातेवाईकांना देखील याचा लाभ घेता येईल.