जिर्याच्या पाण्याने सात दिवसात वजन कमी करा, वजन कमी करण्यासाठी खात्रीशीर घरगुती उपाय..

नमस्कार मित्रांनो..
आपल्याला सुद्धा वजन कमी करण्याची स म स्या आहे. जर तुम्ही रोज एक चमचा जिरे खाल्ले तर ही स म स्या लवकच दूर होवू शकते. तसेच जीरे खाल्यामुळे पचन प्रक्रिया चांगली राहते. जिरे एक मसल्यातील पदार्थ आहे. जेवणाला रुचकर चव आणण्यात जिऱ्याचा वाटा मोठा असतो.
जिरे केवळ खाण्यासाठी मर्यादीत नाही तर आपल्याला आ रोग्यासाठी खूप फा यदेशीर आहे. जिऱ्याचा उपयोग औ ष ध म्हणून केला जात आहे. जिऱ्यामध्ये लोह, मॅ ग्ने शि अ म, कॅ ल्शि य म, फायबर, झिंक आदींची जास्त मात्रा असते. मेक्सिको, भारत, नार्थ अमेरिका या देशांत जिऱ्याचा जास्त वापर केला जातो.
जिरे देखील वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. अलीकडील अभ्यासात जिरेपूड नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यात मदत करते. शिवाय जिरेपूड, श रीरात चरबी शो ष ण सेवन कमी करते. एक चमचा जिरे ग्लासभर पाण्यात पाणी रात्रभर भिजवून ठेवा.
सकाळी ते पाणी उकळवून चहा म्हणून त्याचा उपयोग करा. तर उर्वरित जिऱ्याचे च र्व ण करा. श रीरातील अनावश्यक चरबी बाहेर काढण्यास जिरे मदत करते. तसेच जिरेपूड खल्ल्यानंतर एक तास काहीही खाऊ नका. भाजलेले हिंग, जिरे, काळे मिठ आणि पावडर १-३ ग्रॅम समान प्रमाणात करा.
हे मिश्रण दिवसातून दोन वेळा दह्यासोबत घ्या. त्यामुळे तुमचा लठ्ठपणा कमी होईल. जिरे श रीरातील र क्ता भि स र ण चांगले करते शिवाय को ले स्ट्रॉ ल कमी करते. जिऱ्याच्या सेवनामुळे वजन झटकन होईल कमी वाढलेलं वजन नियंत्रणात आणण्यासाठी कित्येक जण जिममध्ये तास-तास घाम गाळतात.
तर काही जण खाण्यापिण्याची सवयी बदलतात. वजन कमी करण्यासाठी लोक पाण्यासारखा खर्च करतात. तरीही वजन काही केल्या कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी खिशाला न परवडणारा खर्च करण्याची आवश्यकता नाही. कारण घरगुती उपचारांच्या मदतीनंही वजन घटवलं जाऊ शकतं.
वजन कमी करण्यासाठी आहारात जिऱ्याचं सेवन करणं हा एक रामबाण उपाय आहे. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरातील गरम मसल्याच्या डब्यात जीरे असतंच. जिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात औ ष धी गुणधर्म आहेत. पोट दुखी आणि शा रीरिक दुखणे कमी करण्यासाठीच नाही तर वजन घटवण्यासाठीही जिऱ्याचं सेवन करणं फा-यदेशीर ठरतं.
जिऱ्यामुळे वजन घटवण्यास होते मदत जिऱ्यामुळे श रीरातील वि षा री द्रवपदार्थ बाहेर फेकली जातात. यामुळे चयापचयाची प्रक्रिया सुधारते, ज्यामुळे खाल्लेल्या अन्नपदार्थांचं सहजरित्या पचन होते. या व्यतिरिक्त जिऱ्यामुळे आवश्यक असलेली पोषकतत्त्वे शो-षण्यासाठीही श-रीराला मदत मिळते.
महत्त्वाचे म्हणजे श रीरामध्ये अतिरिक्त चरबी साठत नाही. जिऱ्याच्या सेवनामुळे श रीरातील अतिरिक्त चरबी घटते. परिणामी, तुमचं वजन देखील नियंत्रणात येते. जिऱ्यामध्ये विटामिन आणि कॅ ल्शि अ म भरपूर प्रमाणात आहे. यामुळे हाडेही मजबूत होतात.
कसं करावे जिऱ्याचं सेवन:- तुम्ही वजन घटवण्यासाठी प्रयत्न करत असल्यास जिऱ्याचं सेवन करण्यास सुरुवात करा. सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्यासोबत एक ग्लास कोमट पाणी प्या. यानंतर अन्नपदार्थांमध्येही जिऱ्याचा समावेश करा. कमी वेळात वजन घटवायचे असल्यास 25 ग्रॅम जिरे ग्लासभर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्या.
नियमित जिऱ्याचे पाणी प्यायल्यास १५ ते २० दिवसांतच तुम्हाला तुमच्या श रीरामध्ये फरक जाणवेल. जिऱ्याचा औ ष धी स्वरुपात वापर केला जातो. यामुळे डॉ क्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित मर्यादित प्रमाणातच जिऱ्याचं सेवन करावे. अधिक प्रमाणात जिऱ्याचं सेवन केल्यास पोटात जळजळ आणि ग र्भ पा त होण्याची भीती असते. कमी वेळात वजन कमी करायचे असल्यास जिऱ्याचे नियमित स्वरुपात सेवन करावे. यामुळे श रीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी घटते.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.