नमस्कार मित्रांनो..
जेवण झाल्यावर अनेक लोकांना बडीशेप खायची सवय असते. जेवण झाल्यावर जर या लोकांनी बडीशेप खाल्ली नाही तर जेवण अपूर्ण झाल्यासारखे त्यांना वाटते. हॉटेल असो व मेस किंवा घरी सुद्धा भाजकी किंवा कच्ची बडीशेप खूप लोक खातात. या बडीशेप मुळे आपल्या श रीराला काय मिळते, श रीराला ही बडीशेप लाभदायी की नुकसानकारक हे तुम्हाला माहीत असायलाच हवे.
आ-रोग्यासाठी ही बडीशेप नेहमीच गुणकारी ठरली आहे. तसेच ही बडीशेप आपल्याला पचनास मदत करते त्यामुळे पोटाच्या स म स्या नष्ट होतात तसेच तोंडाची दुर्गंधी दूर करण्याचे काम सुद्धा ही बडीशेप करत असते. जे लोक नेहमी बडीशेप खातात त्यांना कसलाही त्रा स होत नाही, ते नेहमी निरोगी असतात.
यातील सोडिअम, कॅ ल्शि अ म, फॉ स्फो र स यासारखे घटक श-रीराला फा-यदेशीर ठरतात. बदामाची व बडीशेप ची पावडर रोज एक चमचा खाल्याने स्मरणशक्ती वाढते. श रीरातील हा र्मो न्स नियंत्रित ठेवण्यासाठी व शरीर थंड ठेवण्यासाठी बडीशेप ही अतिशय उपयुक्त आहे.
तसेच चेहऱ्यावरील काळे डाग, मुरूम दूर करण्यासाठी बडीशेप खाल्ली जाते. डोळ्यांसाठी उपयुक्त असे विटामीन ए बडीशेप मध्ये असते त्यामुळे तुमचे डोळे निरोगी राहतात. खडीसाखर व बडीशेप बारीक करून त्याचे चूर्ण रोज झोपण्यापूर्वी घ्या. डोळे निरोगी राहतात. श-रीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी बडीशेप मदत करते.
पचनास मदत करते म्हणजेच खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचवण्यासाठी बडीशेप मदत करते. यामुळे हल्ली बऱ्याच लोकांची पोटाची स म स्या जी वाढली आहे ती दूर होईल. वजन जर नियंत्रित करायचं असेल, कमी करायचं असेल तर जेवल्यावर बडीशेप खात चला.
श्वसनाचे विकार सर्व दूर होतील जेव्हा नियमितपणे तुम्ही बडीशेप खाल. बडीशेप मुळे तुमच्या श-रीरातील क्लो रे स्ट्रो ल कमी होते. आजकाल श-रीरात क्लो रे स्ट्रो ल वाढल्याने हृदयाच्या स म स्या वाढल्या आहेत. हृदयविकार खूप जणांना होत आहे त्यामुळे तुम्ही दररोज जेवल्यानंतर बडीशेप खा यामुळे तुमचं हृदय निरोगी राहते.
बडीशेप खाल्याने शरीर निरोगी राहते ज्यामुळे तुम्ही नेहमी फिट राहता. आपल्या आ-रोग्याची काळजी घेण्यासाठी बडीशेप हा एक रामबाण उपाय आहे. मू त्र मार्गात जर अडचण असेल, ज ळ ज ळ होत असेल तर तुमच्या श-रीरातील वि षा री पदार्थ बाहेर पडण्यास त्रा स होत असतो ज्यासाठी तुम्ही बडीशेप रोज खायला हवी, तुमच्या श रीरातील वि षा री पदार्थ निघून जातील.
छातीत जर ज ळ ज ळ होत असेल, सारख उलटी आल्यासारखं होत असेल, पित्त खूप असेल तर बडीशेप ही लाभदायी आहे. बडीशेप ही सर्वांनीच खायला हवी कारण यातील विविध घटक आपल्याला आ जा री पडण्यापासून रोखतात व संरक्षण करतात.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.