आपल्या घरात माता लक्ष्मीची कृपा येण्यासाठी आपण दररोज देवपूजा करतो देवपूजा करणे महत्त्वाचे आहेच पण त्याही पेक्षा महत्वाचे आहे देवपूजा संदर्भातील काही महत्त्वाच्या नियमाचे पालन करणे. पहिला महत्वाचा नियम म्हणजे आपल्या घरामध्ये आपण जर शिवलिं-गाची स्थापना केली असेल तर अतिशय शुभ गोष्ट आहे.
पण त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे एकाच वेळी एका पेक्षा जास्त शिवलिं-ग दोन किंवा तीन शिवलिं-ग आपल्या घरामध्ये आपण चुकूनही स्थापित करू नये याचे नकारात्मक परिणाम आपल्या कुटुंबावर होतात कुटूंबात शांतता राहत नाही. जर जास्त शिवलिं-ग असती तर त्या शिवलिं-गाचे आपण नदी मध्ये विधीपूर्वक विसर्जन करावे.
जर आपल्या जवळपास वाहत पाणी नसेल तर आपण पिंपळाच्या झाडाखाली या शिवलिं-गाला ठेवू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे गणेश मूर्ती देवघरात एक पेक्षा जास्त गणेश मूर्ती ठेऊ नका जर जास्त मुर्त्या असतील तर गणेश विसर्जनचा काळ असतो त्यावेळी या मूर्ती आपण विधिपूर्वक विसर्जित करू शकता.
तांदूळ आणि अक्षदा आपण देवांना अर्पित करतो त्यावेळी एक काळजी आवश्य घ्या की अक्षदा किंवा तांदूळ अर्पित करताना त्या तु-टलेल्या नसाव्यात अखंडीत असलेले अक्षता आणि तांदूळ आपण देवी देवतांना अर्पित करावेत. पुढची गोष्ट म्हणजे तांब्याच्या भांड्याचा अनेक जण पूजे मध्ये वापर करतात त्याच्या मध्ये दूध आणि दही कधी कधी टाकल जात तांब्याच भाडं हे फक्त पाण्यासाठी आपण वापर करायला हवा.
जर आपण तांब्याच्या भांड्यात दूध, दही टाकून देवांना अर्पण करत असतो तर या दूध आणि दहीचे रूपांतर मधीरे म्हणजे दारू मध्ये होत म्हणून आपण दूध, दही चा वापर तांब्याच्या भांड्यात करू नये. तसेच देवाला दिवा लावताना एका पेक्षा जास्त दिवे जेव्हा आपण लावतो त्यावेळी एकमेकांना ते पेटवले जातात त्या दिवेला दिवा किंवा वातेल वात लावून हे दिवे लावले जातात.
हे अतिशय चुकीची पद्धत आहे या प्रकारे कधीही दिवा लावू नये प्रत्येक दिवा हे वेगवेगळा प्रज्वलित करावा. आणि शेवटची गोष्ट म्हणजे आपल्या घरात खंडित मूर्ती असेल तर ताबडतोब आजच्या आज त्यांच विसर्जन आपण करायला हवे कारण खंडित मूर्ती घरात असणे हे कुटुंब तु-टण्याचे कुटुंबातील सदस्यांमध्ये वैरत्व निर्माण होण्याचे कारण ठरू शकते.
खंडित मूर्ती तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता किंवा ते शक्य नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली देखील विसर्जित करू शकता. अश्या प्रकारे काही नियम होते हे नियम जर आपण पालन केले तर माता लक्ष्मीचा कृपा आशिर्वाद आपल्या वर नेहमी राहील.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.