नमस्कार मित्रांनो..
हल्लीच्या ता ण त-णावाच्या जीवनात खूप सारे गं भी र आ-जार आपल्याला त्रा-स देत आहेत. बदलती जीवनशैली, राहणीमान, खाण्यातले बदल आणि सवयी, झोपण्याच्या चुकीच्या वेळा, कामाचा ताण यामुळे आपले बहुमोल शरीर अनेक आ जारांचे शि-कार बनले आहे.
त्यामुळे जीवनातील आनंद कमी होत चालला आहे आणि त्यामुळे कामाचा थकवा लवकर येणे, शरीर लवकर थकणे, श रीरात त्राण न राहणे याविषयी अनेक तक्रारी वाढल्या आहेत. आजकाल सर्वात जास्त प्रमाणात ज्या आजाराने विशेषतः महिलांना वेढले आहे तो म्हणजे थायरॉईड होय.
थायरॉईड म्हणजे काय? थायरॉईड का होतो? तो बरा होतो का? कोणत्या वयोगटातील लोकांना याचा त्रा स होतो व त्यावरील उपाय कोणते हे सर्व नीट लक्षपूर्वक वाचा. आपल्याला थायरॉईड मुळे कोणता त्रा स होतो व त्यावर आपण कशी काळजी घेऊ शकतो ही माहिती प्रत्येकाला माहीत हवी.
थायरॉईड ही एक ग्रंथी आहे, जी आपल्या गळ्याजवळ आहे, या ग्रंथीचे कार्य म्हणजे थायरॉईड हा रस तयार करणे, आणि आपल्या श रीराला योग्य प्रमाणात ऊर्जेचा संचार होतो. थायरॉईड ग्रंथी जेंव्हा योग्य रितीने कार्य करत नाहीत व थायरॉईड ग्रंथी थायरॉईडचा रस बनवत नाहीत तेव्हा थायरॉईड आ जार होतो. थायरॉईडचा रस दुसरं तिसरं काही नसून त्याला लाळ तयार होणे असे म्हणतात.
थायरॉईडचे तसे दोन प्रकार आहेत एक म्हणजे हायप्रो थायरॉईड ज्यामध्ये थायरॉईडच्या ग्रंथी अगदी कमी प्रमाणात थायरॉईडच्या ग्रंथी तयार करते. याचा परिणाम असा की तुमचे शरीर सुस्त होते व श रीरातील चरबी गोठू लागते. श रीरातील रंध्रे ऊर्जा कमी तयार करू लागतात परिणामी वजन खूप वाढते.
दुसरा प्रकार अगदी याच्या उलट होतो तो म्हणजे हायपर थायरॉईड यामध्ये सर्व काही वेगाने होऊ लागते, शा रीरिक बदल झपाट्याने होतात. यामध्ये थायरॉईड ग्रंथी जास्त प्रमाणात थायरॉईडचा रस म्हणजेच लाळ तयार करतात, श रीरातील ऊर्जा जास्त प्रमाणात निर्माण होते, त्यामुळे शरीरात ऊर्जेचा प्रवाह गरजेपेक्षा जास्त वाढतो त्यामुळे हृदय वेगाने धडधड करायला लागते.
तसेच त्यामुळे आपले शरीर हे बदल सहन करू न शकल्याने वजनात वेगाने घट किंवा वाढ होते. थायरॉईड म्हणजे काय हे आपण पाहिले पण तो का कसा होतो हे पण जाणून घेतले तर आपल्याला काळजी करणे जास्त सोपे जाईल. त्यामुळे आपल्याला तो टाळता येतो का ते पाहू शकतो. एखाद्या व्यक्तीला थायरॉईड हा अनुवंशिक असू शकतो.
त्याला हा आ जा र त्याच्या घरातील व्यक्तींकडून येऊ शकतो. यामुळे धो-का अधिक वाढतो त्याचे कारण म्हणजे एक पिढीतून दुसऱ्या पिढीत थायरॉईड सं क्र मि त होऊ शकतो ज्याचे आपण योग्य वेळी डॉ-क्टरांचा सल्ला, उपचार घेऊन निदान केले पाहिजे. हा आ जा र असताना नियमांचे योग्य पालन, वेळेवर औ ष धं घेतली पाहिजेत जेणेकरून तुमचा थायरॉईड नियंत्रणात राहू शकतो.
दुसरं कारण असे की त्याला तुम्ही स्वतः, तुमची जीवनशैली कारणीभूत ठरू शकते. सकाळी फुल्ल नाष्टा करत नसाल व तसेच खूप काळापर्यंत भुकेले, उपाशी राहत असाल तर हा आजार नक्की गाठतो. खास करून महिलांना अशी सवय असते की सगळी कामे आटोपून, सगळ्यांच सगळं करून मग दुपारी शेवटी स्वतःकडे लक्ष द्यायचं, त्यामुळे तुमची आ-रोग्याची तक्रार वाढते व थायरॉईड तुम्ही स्वतः ओढवून घेता.
थायरॉईड जर तुम्हाला टाळायचा असेल तर तुम्ही हे टाळले पाहिजे. उठल्यानंतर 2 तासांनी किंवा सकाळी 9 च्या सुमारास प्रत्येकाने नाष्टा करणे अत्यंत महत्त्वाचे आज, असे जर केले तर तुमच्या शरीरात योग्य वेळी योग्य प्रमाणात लाळ तयार होईल व शा रीरिक चयापचय सुरळीत राहील अन्यथा उपाशी राहिल्यास व भूक गेल्यावर खाल्यास थायरॉईडची स म स्या 25 टक्क्यांनी अधिक वाढते, त्यामुळे वेळीच काळजी घेऊन थायरॉईड आपण टाळू शकतो.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.