मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
दररोज सकाळी उठल्याबरोबर बोला हे 2 शब्द..कोणतीही इच्छा ताबडतोब होईल पूर्ण..

नमस्कार मित्रांनो..

आपली सकाळ कशी होते, त्यावरती बरेच काही अवलंबून असते, जर सकाळ प्रसन्न झाली तर संपूर्ण दिवस चांगला, मजेत जातो, जर सकाळी सकाळी क ट क ट झाली तर दिवसभर मूड ऑफ होतो. त्यामुळे सकाळ ही प्रसन्न झालीच पाहिजे तेंव्हाच तुमचा दिवस चांगला जाईल व तुम्ही तुमची कामे नीट, व्यवस्थित करू शकाल.

सकाळी उठल्यावर तुम्ही हे शब्द बोलू शकता, त्यासाठी स्नान करण्याची वाट पाहिली नाही तरी चालेल, अगदी उठल्यावर स्वतःच्या हाताचे दर्शन घेऊन आपण ईश्वराचे आभार मानतो की या सकाळी आपण जीवंत आहोत व अजून एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे.

त्यावेळी तुम्ही या शब्दांचा उच्चार करा. यामुळे वाणी शुद्ध होते, सकारात्मक विचारांच्या लहरी निर्माण होतात व सर्व काही मंगल भासू लागते. जे शिव भक्त आहे, भगवान भोळ्या शिवाचे, शंकराची पूजा करतात त्यांच्यासाठी हा मंत्र वरदानच आहे.

लहान मुलांपासून ते वयोवृद्धपर्यंत कोणीही या मंत्राचा जप वेगवेगळ्या कारणांसाठी करू शकता. ज्यांना रोजच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अभ्यासात लक्ष लागत नाही, संतान प्राप्ती मध्ये बाधा येतात, अशा लोकांनी हा मंत्र जप उठल्यापासून ते रात्रीपर्यंत सतत करू शकता.

निरोगी जीवनासाठी हा मंत्र लाभकारक आहे, ज्यांना सतत आ-जाराचा त्रा-स आहे, ज्यांच्या घरी सतत वाद, भांडण होतात त्यांनी हा मंत्र जपल्याने घरात सुख व शांती येते. नोकरी व्यवसायात प्रगती व्हावी, आपल्या शत्रूंचा नाश व्हावा, धनलाभ व्हावा.

अशा अनेकानेक इच्छा पूर्तीसाठी आपण नक्कीच भोलेनाथ शंभो शिवाला प्रसन्न करून घेऊ शकता. हा मंत्र जप करताना भावना मात्र शुद्ध हवी व श्रद्धा पूर्ण हवी तरच तुमच्या इच्छा पूर्ण होतात. ॐ जूं स माम् पालय पालय स: जूं ॐ

जर तुमची दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची इच्छा असेल तर ती पूर्ण होते, हा मंत्र भगवान शंकर शंभोला प्रसन्न करण्यासाठी आहे. मनातील सर्व इच्छा या मंत्र जपाने पूर्ण होतात. तुमच्या अपयशाचे रूपांतर यशामध्ये करण्याची ताकद यामध्ये आहे.

तुमच्या मार्गातील सर्व अडचणी, दोष, बाधा दूर होतील, फक्त दिवस नाही ते प्रत्येक दिवस आनंदात जाईल व सर्व चांगल्या गोष्टी तुमच्या हातून घडतील व तुमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भगवान शंकर स्वतः मदत करतील, प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील फक्त तुम्ही हा मंत्र रोज उठल्यावर प्रसन्न , शांत चित्ताने जप करा.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी समुदाय फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.