नमस्कार मित्रांनो..
काही मालिका या काल्पनिक असतात तर काही मालिका या सत्य घटनेवर आधारित असतात. काही मालिका या खूपच भावुक असतात तर काही खूप मनोरंजन करतात पण याही पलीकडे जाऊन काही चि-त्त थ रा र क कथा सुद्धा दाखवल्या जातात.
या कथा भ या व ह असतात, भी-तीदायक असतात. काही त्याहीपलीकडे जाऊन क्रू-र पात्र साकारली जातात. सध्या झी मराठी वरील अशीच एक चि-त्त थ रा र क कहाणी गाजत आहे. ती म्हणजे देवमाणूस. सध्या टीव्हीवर देवमाणूस ही मराठी मालिका प्रचंड गाजतीय.
त्यातील क्रू-र डॉ-क्टर बद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटते. इतकं कुणी भ या व ह वागू शकते का? असा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात आहे. ही मालिका एका सत्य घटनेवर आधारित आहे. हे सत्य फार कमी लोकांना माहीत आहे. या मालिकेतील डॉ-क्टर ची मुख्य भूमिका साकारतोय अभिनेता किरण गायकवाड ज्याने लागीर झालं जी या मालिकेतही काम केले होते.
ही मालिका सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एका गावी घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. ही गोष्ट आहे नि र्द यी व क्रू-रपणे ग लि च्छ कृ-त्य करणाऱ्या एका डॉ-क्टरची म्हणजेच संतोष पोळची. संतोषने इ ले क्ट्रो मॅ ग्ने टि क मे-डिसिन अँड स र्जे री मध्ये पदवी मिळवली. त्यानंतर त्याने साताऱ्यात काम सुरू केले.
संतोष हा मूळचा वाई गावाजवळील ढोम या गावचा. साताऱ्यात काम करत असताना पहिले त्याने साताऱ्यातील लोकांची मनं जिंकली, त्यांना विश्वास बसेल अशीच वर्तणूक केली व सर्वांशी चांगले गोड बोलणे ठेवले. डॉ-क्टर पे शा चा पूर्ण फा-यदा त्याने उचलला. तेथील भावनिक, साध्या भोळ्या लोकांच्या मनाशी खेळायला त्याने हळुहळू सुरुवात केली.
संतोष पोळने पहिला खू-न 2003 साली केला आणि तो म्हणजे सुरेखा चिकने या महिलेचा. त्याचे कारणही तसेच होते. पहिला त्याने सुरेखाला भु र ळ पाडली, जवळीक साधली व नंतर ते रि-लेशनशीप मध्ये होते. पण त्याने तिची फसवणूक सुरू केली व जेव्हा तिने लग्नासाठी विचारले तेव्हा तिचा घा-त केला. कारण तेव्हा संतोषचे लग्न दुसऱ्या मुलीशी ठरले होते.
त्यामुळे संतोषला सुरेखाचा अडथळा येत होता. त्यावेळी संतोषने सुरेखाला त्याच्या फार्म हाऊस वरती तिच्या सर्व दागिन्यांच्या सहित बोलवून घेतले आणि क्रू-रपणे तिची ह-त्या केली. तिचा मृ त दे ह कोणाला आढळू नये यासाठी तो तिथेच फार्म हाऊस वरती गा ढ ला. इतका नि र्द यी व क्रू-र डॉ-क्टर संतोष होता.
त्यानंतर सुरू झाली ह-त्ये ची मालिका, संतोषने त्याच्या नर्सच्या साहाय्याने त्यानंतर 5 खू-न केले व एकूण सहा खु-णांची नोंद त्याच्या नावे आहे. परंतु त्याच्या वरती जो कुणी पो-लीस अ ट क वॉ रं ट घेऊन यायचा त्याला तो वाईट पद्धतीने ब्लॅ क मे ल करायचा, भ्र ष्टा चा र मध्ये अडकवायचा.
त्याची इमेज चांगली असल्याने त्याच्यावर कुणी साधा सं-शय सुद्धा घेत नव्हते. त्याने 5 महिलांचा ब-ळी घेतला व 1 पुरुष जो त्याच्यावरती सं श य घेत होता, त्याचाही पत्ता क ट केला. आजही साताऱ्यातील या गावातील लोकांचा ही घटना आठवून थ र का प उडतो.
संतोष एका वेगळ्याच क्रू-र जगात जगत होता. पण उशिरा का होईना त्याचे दिवस भरलेच व सिनियर इ न्स्पे क्ट र विनायक वेताळ यांनी 2016 साली मोठ्या चलाखीने त्याच्यावर आ रो प केले व सिद्धही केले. त्याला दो-षी सिद्ध करून अ ट क केली, इंटरनेट वरती डे थ डॉ-क्टर म्हणून संतोष पोळला ओळखले जाते.
असा हा नि र्द यी डॉ-क्टर ज्याची मालिका जनजागृती करण्यासाठी सध्या झी मराठी वरती सत्य घटनेवर आधारित दाखवत आहे. यामुळे समाजातील लोकांचे गैरसमज दूर होऊन कोणावरही पटकन विश्वास ठेवण्यापासून लोक नक्कीच सा व ध होतील यात शंका नाही.