ध-क्कादायक ! एकाच कु टुंबातील चार महिलांवर बला-त्का-र..चौघीही एकाच ढाब्यावर करत होत्या काम..

माणुसकीला का ळि मा फा-सणारी घ टना समोर आली आहे..
आपण देशाच्या विविध भागातून अशा बर्याच बातम्या ऐकल्या असतील. पण ही नवीन बातमी राजस्थानातील दौ सा चे हे प्र क र ण आहे. जेथे एका बाजूला एक-दोन नव्हे तर 4 बला-त्का-रांची नों-द झाली आहे.
या प्र क र णा त सर्वात ध-क्कादायक बाब समोर आली आहे की बला-त्का-र पी डि त चारही जण वेगवेगळ्या घरातील नसून एकाच घरातील आहेत. त्यांना जा-ळ्यात ओढून आ-रोपीने एकामागून एक चार महिलांवर बला-त्का-र केला आहे.
जिल्ह्यात एकाच घरातून एकाच वेळी बला-त्का-राच्या चार घ टना एकाच वेळी नोंदवल्यामुळे प्रशासन व राज्य हा द र ले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आ रोपी मा ळ बं द भागात ढाबा चालवत असून या सर्व महिला या ढाब्यावर काम करायच्या. गेल्या 1 वर्षापासून यातील एका महिलेवर बला-त्का-र केल्याचा आ रोप आहे.
पण जेव्हा घराच्या बहिणी आणि मुलींनाही हा मालक त्यांच्या जा-ळ्यात ओढत असल्याचे कळताच, तेव्हा महिलेने गु न्हा दा ख ल केला. गु न्हा दा ख ल झाल्यानंतर महिलेच्या दोन लहान बहिणी आणि मुलगीसुद्धा पुढे आल्या.
त्यांनी आपली व्य था मां ड ली. महिलांच्या सांगण्यानंतर पो-लि सां नी आ रोपीला अ ट क केली. असे सांगितले जात आहे की 22 जानेवारी रोजी एका महिलेने आ रोपी विष्णू गु र्ज र यांच्यावर प्रथम गु न्हा दा ख ल केला होता.
त्याच तारखेला त्याच दिवशी संध्याकाळी महिलेच्या अ ल्प व यी न बहिणीवरही बला-त्का-राचा गु न्हा दा ख ल करण्यात आला. जेव्हा ही बाब उघडकीस आली तेव्हा दुसर्या दिवशी म्हणजेच 23 जानेवारी रोजी महिलेच्या तिसर्या बहिणीनेही गु न्हा दा ख ल केला.
सर्वांनी आवाज उठवताना पाहून महिलेच्या मुलीनेही 25 जानेवारी रोजी सोमवारी आ-रोपी वि रो धा त गु-न्हा दा ख ल केला. मिळालेल्या माहितीनुसार, आ-रोपीने सर्वप्रथम त्यांचा सर्व महिलांशी परिचय वाढवला.
त्यानंतर त्यांनी त्यांना आपल्या जा-ळ्यात अडकवले आणि सर्व महिलांना त्याच्या वा स ने चे ब-ळी बनविले. पो लि सां नी आ-रोपी वि रो धा त गु-न्हा दाखल केला असून त पा स करत आहेत.
पण तिकडे हे प्र क र ण चांगलेच तापले आहे. याबद्दल अनेक जन जाब विचारत आहेत. या महिलांना न्या-य मिळण्यासाठी आ रोपीला फा-शी ची शि क्षा झाली पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे.