मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
नवरा कामावर गेल्यावर घरात एकटे असणाऱ्या दिरासोबतच त्याची वहिनी करत होती असे काम..शेवटी दिराने देखील..

जेव्हा एखादी मुलगी लग्न करुन सासरी जाते तेव्हा सर्वात जास्त तिला गरज असते ती एखाद्या विश्वासातल्या आणि आपुलकीने वागणा-या एखाद्या व्यक्तीची किंवा मित्राची. त्यामुळे असं म्हणतात की लग्नानंतर सासरच्या घरात एखाद्या मुलीचा सगळ्यात चांगला मित्र जर कोणी असेल तर तो दिर असतो. अर्थातच ही व्याख्या प्रत्येक कुटुंबाच्या बाबतीत खरी ठरेलच असं काहीच नाही.

नवीन नवीन लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीला नणंदेपेक्षा दिराबरोबर नातं निखळ ठेवताना तारेवरची कसरत करावी लागते. कारण दिरासोबतचं एक नातं जपताना थोडीशी जरी चूक किंवा निष्काळजीपणा केल्यास एक नाही तर अनेक नाती खराब होऊ शकतात. आता अशीच काहीशी चूक या नात्यामध्ये घडली आहे आणि या तरुणाने आपल्याच वाहिनीवर म्हणजेच आपल्या भावाच्या बायकोवर केस टा’कली आहे. चला तर मग नेमके काय घडले आहे ते जाणून घेऊया.

या तरूणाने आपल्या वाहिनीविरोधातच को-र्टात खटला दा’खल केला आहे आणि त्याने को-र्टाकडून न्या-याची मागणी केली आहे. हा तरुण म्हणतो की त्याची वाहिनी अर्थात त्याच्या भावाची बायको त्याच्यासोबत गैरवर्तन करत असते आणि त्याला चुकीच्या गोष्टी करण्यास भाग पाडत असते आणि आपल्या वाहिनीच्या या कृत्यानेच तो आता खूप विचलित झाला आहे.

त्याने आपल्या वहिनीला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या हाती काही लागले नाही तेव्हा त्या तरूणाने को-र्टाकडे मदत मागितली. हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील अलिगडमधील असल्याचे सांगितले जात आहे. या तरूणाच्या या-चिकेवर तातडीने कार्यवाही करत राज्य पो-लिसांनी या युवकाच्या दोन्ही वहिनीवर गु न्हा दाखल करण्यास पो-लिसांना सांगितले आहे.

त्याचबरोबर पो-लिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्या युवकाचा असा आ-रोप आहे कि जेव्हा त्याचे दोन्ही भाऊ कामावर जात असतं. तेव्हा त्याच्या दोन्ही वाहिनी सुद्धा त्याच्यावर शा-रीरिक सं-बंध ठेवण्यासाठी दबाव आणत असत आणि जेव्हा तो या गोष्टीला नकार देत असतं तेव्हा त्याला मा र हा ण सुद्धा केली जात असे.

रावण टीला भागात राहणाऱ्या या युवकाने न्या-यालयाला सांगितले की, त्याच्या दोन्ही भावाच्या पत्नी त्याच्यावर जबरदस्ती करत असत आणि त्याने नकार दिल्यास त्याच्या दोन्ही वाहिनी त्याला मा र हा ण करीत असत. तो बराच काळ या सर्व गोष्टींचा सामना करत होता.

पण आता हा तरुण आपल्या वहिनींना शिक्षा देण्याचा निर्धार करीत आहे आणि त्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या युवकाच्या म्हणण्यानुसार, त्याचे वडील या जगात नाही आहेत आणि तो आपल्या दोन भावांसोबत राहतो जे विवाहित आहेत.

त्याचे दोन्ही भाऊ दररोज कामासाठी बाहेर जायचे आणि त्यानंतरच त्याच्या दोन्ही वाहिनी त्याच्यासोबत अ श्ली ल हरकत करत असत. त्या दोघी त्याला ठा र मा-रण्याची धमकी देत असत आणि काहीही बोलून त्याला बदनाम करण्याची धमकी देत ​​असे. त्याच्या दोन्ही भावाच्या पत्नी सं-बंध निर्माण करण्यासाठी त्याच्यावर दबाव आणत असत.

पण सतत होणार्‍या छ’ळाला कंटाळून या युवकाने अनेक वेळा आ त्म ह-त्येचा प्रयत्नही केला. पण शेवटी त्याने आपल्या भावाच्या पत्नींना शिक्षा करण्याचा निर्णय घेतला आणि पोलिसांकडून मदत मागितली. या युवकाच्या याचिकेच्या आधारे को र्टा ने आ-रोपी महिलांवर गु-न्हा दाखल करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानंतर अलिगड पो-लिसांनी गु न्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.