मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
पतीला त्या रात्री समजले की त्याची पत्नी २२ वर्षाच्या दि’रासोबत करत होती..दोघे रं’गे’हा’थ सापडताच त्यांनी उचलले असे पाउल..

नमस्कार मित्रांनो..

आपण म्हणतो की पती-पत्नीचे नाते हे पूर्णपणे एकमेकांच्या विश्वासावर टिकलेले असते. वयाच्या एका ट प्प्या व र हे समजून घ्यावे लागते की, पती-पत्नीने एकमेकांमधील उ णि वा शोधण्यापेक्षा, हे आठवावे की आपल्या जोडीदाराने आपल्यासाठी किती त्या-ग व स म र्प ण केले आहे.

असा विचार केल्यास निश्चितच पती-पत्नीचे नाते आणखी मजबूत होऊ शकते. पण काही जोडपी हे करण्यास मागे पडतात आणि त्याच्या नात्यातील विश्वास कमी होऊ लागतो आणि मग काही जोडप्यांमध्ये अ वै ध सं-बंध निर्माण होतात आता असेच काहीसे घडले आहे.

आपल्याला माहित असेल की अ वै ध सं-बंधांचा शेवट नेहमीच भ या न क असतो. आपण जगाच्या नजरेतून असे सं-बंध काही काळासाठी लपवून ठेवता पण जेव्हा सत्य बाहेर येते तेव्हा बर्‍याच नात्याचा ना-श होतो. दि-राचे आणि त्याच्या व-हिनीचे नातं हे एक असं सं वे द न शी ल नातं आहे, ज्यात हलक्या मनाचा आणि मजेदार विनोद चालू असतोच.

परंतु आपण या नात्याचा सन्मान विसरल्यास, आपले नाते वेगळ्या वळणावर जाते, आणि त्या नात्याला काही नाव सुद्धा नसते. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील फतेहपूरच्या गाजीपूर भागातील ब्र ह्मा ता रा गावातून समोर आली आहे. ब्र ह्मा ता रा गावात राहणारा 22 वर्षीय रमामिलन निषाद आणि 26 वर्षीय सुनीता यांनी आ-त्मह-त्या केली आहे. दोघांनीही एका खोलीत आपला जी-व दिला.

या दोघांमध्ये दि-राचे आणि व-हिनीचे असे पवित्र नाते होते. आता तुम्ही विचार कराल की या दोघांना आ-त्म ह-त्या का करावी लागली? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या दोघांमध्ये एक अ वै ध सं-बंध होते, ज्याची माहिती सुनीताच्या नवऱ्याला मिळाली.

सुनीताचे लग्न झाल्यानंतर तिच्या नवऱ्याच्या धा क ट्या भा-वाशी म्हणजेच तिच्या दि-राशी मैत्रीपूर्ण सं-बंध वाढू लागले. कालांतराने या दोघांमधील हे नाते घ-ट्ट होत गेले आणि कालांतराने त्याच्यामध्ये अ वै ध सं-बंध निर्माण होऊ लागले. हळूहळू त्याच्या प्रेमाची पा त ळी इतकी वाढली की ते दोघे एकमेकांसाठीच बनले आहेत असे त्यांना वाटू लागले.

त्याचप्रमाणे काही दिवस त्याच्या प्रेमाची ही रासलीला चालूच राहिली, मग एके दिवशी सुनीताच्या दि-राचे लग्न ठरले. लग्न ठरल्यामुळे हे दोघेही खूप अस्वस्थ झाले. तिच्या दि’राला सुद्धा इतरत्र लग्न करायचं नव्हतं आणि सुनीतालाही रमामिलनच इतर कोणत्याही मुलीशी लग्न होऊन द्यायचे नव्हते.

अशा परिस्थितीत या दोघांनीही आ-त्म ह-त्या करण्याचा निर्णय घेतला. आणि मग या दोघांनी एका खो-लीत जाऊन एकाच छतावर ल ट कू न आ-त्म ह-त्या केली. दोघांचे मृ त दे ह ल ट क ले ले पाहून संपूर्ण घरात खळबळ उडाली.

आ-त्म ह-त्या केलेल्या सुनीताच्या नवऱ्याने सांगितले की, आपल्या पत्नीचा सं-बंध हा आपल्याच भा-वा सो ब त होता. दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले आणि हे मला सुद्धा कळले होते. म्हणूनच आम्ही रमामिलनचे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु रमामिलनच्या लग्नाआधीच दोघांनी आ-त्म ह-त्या केली. सध्या पो लि स या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि दोघांचेही मृ त दे ह पो स्ट मा-र्टमसाठी रु-ग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.