मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
पांडवांनी स्वतःच्या वडिलांचे मां’स का खाल्ले होते..जाणून घ्या यामागील खरी कहाणी..कारण ऐकून आश्चर्य वाटेल..

मित्रांनो, महाभारताशी सं’बं’धित अशी अनेक रहस्ये आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. असेच एक रहस्य पांडवांशी सं’बं’धित आहे, ज्याबद्दल जाणून तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. असे मानले जाते की पांडवांनी त्यांच्या वडिलांच्या (पांडू) मृ’त्यूनंतर त्यांच्या श’रीराचे मां’स खाल्ले होते. पण त्यांनी त्यांच्या वडिलांच्या श-रीराचे मां’स का खाल्ले, हे जाणून तुम्हाला आणखी आश्चर्य वाटेल.

असे म्हटले जाते की युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांचे वडील महाराज पांडू याला किंदम ऋषीनी शा’प दिला होता की, जर तो कोणत्याही स्त्री जवळ शा-रीरिक सुखाच्या अपेक्षेने जाईल, त्याचा त्यावेळीच तात्काळ मु’त्यू होईल. यामुळे, महाराजा पांडूने पत्नी कुंती आणि माद्रीशी कधीही शा’रीरिक सं’बं’ध ठेवले नाहीत, परंतु त्याआधी कुंतीला दुर्वासा ऋषिनी एक मंत्र दिला होता,

हा मंत्र उच्चारताना त्यावेळी ती कोणत्याही देवतेचे स्म’रण करेल आणि तिला त्या देवतांकडून तिला पुत्रप्राप्ती होऊ शकेल. महाराजा पांडूच्या सांगण्यावरून कुंतीने मंत्र उच्चारत अनेक देवतांचे स्मरण केले. त्याचप्रमाणे माद्रीनेही तसेच केले. मग कुंतीने यमकडून युधिष्ठिर, पवनदेवकडून भीम आणि देवराज इंद्रकडून अर्जुन असे तीन मुलगे झाले आणि माद्रीला नकुल आणि सहदेव हे दोन मुलगे झाले.

असे मानले जाते की एक दिवस महाराजा पांडू स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि त्यांनी माद्रीशी शा’रीरिक सं’बं’ध ठेवले. त्याचवेळी किंदम ऋषीनी दिलेल्या शा’पानुसार महाराज पांडू म’रण पावला. महाराजा पांडू म’रण पावला, तेव्हा त्याच्या मृ’त श’रीराचे मां’स पाच भावांनी मिळून खाल्ले. यामागे पांडूची स्वतःची इच्छा होती. खरं तर,

पांडुंना स्वतःच त्याच्या मुलांनी त्याचे मां’स खावे अशी इच्छा होती, कारण पांडव पुत्रांचा ज’न्म पांडूच्या वी’र्या’पासून झाला नव्हता. कारण यामागे किंदम ऋषीनी दिलेल्या शा’प होता. ज्यामुळे पांडूचे ज्ञान आणि कौशल्ये त्याच्या मुलांमध्ये येणार नव्हतीत. या कारणास्तव, महाराज पांडूने मृ’त्यूपूर्वी असे वरदान मागितले होते की त्याच्या मृ’त्यूनंतर त्याची मुले,

त्याच्या श’रीराचे मां’स वाटून खावे जेणेकरून त्याचे ज्ञान आणि कौशल्य त्याच्या मुलांना जाईल. पांडवांनी त्यांच्या वडिलांचे म्हणजेच महाराज पांडू चे मां’स खाल्ल्याबद्दल दोन मान्यता आहेत. पहिल्या मान्यतानूसार, मां’स पाच भावांनी खाल्ले होते, परंतु सर्वात मोठा भाग सहदेवाने खाल्ला होता, तर दुसर्‍या मान्यतानुसार, वडिलांच्या इच्छेनुसार फक्त सहदेवाने त्याच्या में’दूचे तीन भाग खाल्ले.

पहिला तुकडा खाल्ल्यानंतर सहदेवाला इतिहासाचे (भूतकाळाचे) ज्ञान मिळाले, दुसरा तुकडा खाल्ल्यानंतर त्याला वर्तमानाचे ज्ञान मिळाले आणि तिसरा तुकडा खाल्ल्यानंतर त्याला भविष्याचे ज्ञान मिळाले. याच कारणामुळे सहदेव त्यांच्या सर्व पांडवांमध्ये सर्वात ज्ञानी होते. यासह, भविष्यातील घटना पाहण्याची शक्ती देखील त्याला मिळाली होती.

भविष्यातील घटना पाहण्याच्या ज्ञानामुळे सहदेवाने महाभारताचे यु’द्ध पाहिले होते. श्रीकृष्णाला याबाबत भी’ती वाटत होती की, सहदेवने हे रहस्य इतर कोणाला सांगितले तर मोठा अन’र्थ होईल, म्हणून श्रीकृष्णाने सहदेवला शा’प दिला की, जर त्याने हे कोणाशी बोलले तर तो म’रेल. म्हणूनच त्याने हे कोणाला सांगितले नाही. मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.