मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
पायात काळा धागा बांधण्याचे हे फायदे ऐकून तुम्ही चकित व्हाल ! यामागील शास्त्रीय कारण जाणून घ्या..

मित्रांनो आपली प्रगती होत असताना, आपल्याकडे पैसे येत असताना ही प्रगती सर्वच लोकांना मानवेल असे अजिबातच समजू नका. या जगामध्ये दुसऱ्याचे चांगले होत असताना चांगले वाटणारी लोक फार कमी आहेत हे आपण लक्षात ठेवा.

म्हणूनच दुसऱ्यावरती ज’ळणारी आणि दुसऱ्याची चांगले होताना न बघवणारी अशी बरीच लोक आपल्या आसपास असतात.  त्यांचीच वाईट नजर म्हणजेच दृष्ट ही आपल्याला, आपल्या व्यवसायला, आपल्या नोकरीला लागत असते.

याचा अनुभव आपल्याला अशा वेळी आला असेल जर तुम्ही एखाद्या लहान मुलाला बाहेर घेवून सहज फिरायला जा. पण जेव्हा तुम्ही घरी परत याल त्यावेळी ते मुल रडायला लागते. असे का बरे होत असेल? याचे कारण काय आहे.

मित्रांनो याचे कारण म्हणजे त्या मुलाकडे पाहून हा मुलगा किती छान दिसतो, माझे मुल यापेक्षा चांगले दिसत नाही अशाप्रकारे बाहेरचे लोक त्या मुलास दृष्ट लावतात. त्या मुलाविषयी त्यांना हेवा वाटतो काही जण तर द्वेष देखील करतात.

ही जी वाईट नजर असते त्यामुळेच या मुलावर नकारत्मक उ’र्जेचा प्रभाव पडतो. त्यामुळेच ते मुल घरी आल्या नंतर रडायला लागते हे त्यामागचे शास्त्रीय कारण आहे. नकारत्मक उर्जा ही इतकी प्रंचड प्रभावी असते की या मुलाला आपण कितीही शांत करण्याचा प्रयन्त करा पण ते मुल शांत होत नाही.

मात्र सध्या मिठाने ज्यावेळी तुम्ही त्याची दृष्ट काढता तेव्हा ते मुल लगेच शांत होते. हा अनुभव आपल्या पैकी बऱ्याचजणांना आला असेल. आपल्याला देखील या लहान मुलांप्रमाणेच दृष्ट लागते. तसेच सजीव असो अथवा  निर्जीव असो प्रत्येक गोष्टीला नजर ही लागतेच.

या सर्व कारणांपासून जर वाचायचे असेल तर आपल्या शास्त्रामध्ये यासाठी खूप चांगला उपाय आहे. तो म्हणजे पायात काळा धागा बांधणे. आपण बाजारातून कोणताही एखादा काळा धागा विकत आणू शकता. या धाग्याला पहिला देवघरात ठेवा आणि आपली देवपूजा झाल्यानंतर तो धागा आपल्या पायामध्ये बांधा.

हा जो धागा आहे तो आपले वाईट नजरेपासून नक्की स’रं’क्ष’ण करेल. जर आपल्याला कोणत्या कारणामुळे पायात धागा बांधणे जमत नसेल तर हा धागा आपण आपल्या हातावर किंवा गळ्यात देखील बांधू शकता. मात्र हा धागा इतरांना दिसेल अशाप्रकारेच तो बांधयला हवा.

आपले शरीर हे पंचमहाभुतांपासून बनलेले आहे आणि या  पंचमहाभुतांच्या उ’र्जेवरच आपले कार्य चालत असते. ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्याकडे पाहते त्यावेळी या पंचमहाभुतांपासून मिळणाऱ्या ऊ’र्जेमध्ये अडथळा निर्माण होतो.

परिणामी हे अनेक प्रकारचे दुष्परिणाम सहन करावे लागते. म्हणून जी व्यक्ती आपल्याला नजर लावत आहे, त्या व्यक्तीची दृष्टी ही काळ्या धाग्यावर पडायला हवी म्हणून हा धागा दिसायलाच हवा. तुमच्या स’मस्या कोणत्याही असुदेत,

त्या प्रत्येक स’मस्येवरती हा एक रामबाण उपाय आहे. याचा उपयोग नक्की करून पहा.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.