पित्त कमी करण्याचे घरगुती उपाय जाणून घ्या..डोकेदुखी, छातीत जळजळ त्वरित थांबेल..पित्ताची स’मस्या कायमची दूर करा..

नमस्कार मित्रांनो..
आज कालच्या धावपळीच्या जीवनात अपुरी झोप, ता ण त’णा’व, फास्टफूड खाणे अशा कारणांनी श’रीरात पित्तदोष तयार होतो. त्यामुळे मग डोकेदुखी, छातीत जळजळ, उलटय़ा होणे, अ स्व स्थ वाटणे ही लक्षणे दिसतात.
बाजारात मिळणारी पित्तशामक औ’षधे काही उपयोगाची नसतात. कारण ते फक्त लक्षणे थांबवतात पण पित्त हे परत उठत राहते. त्यापेक्षा आजीच्या बटव्यातील घरगुती औ’षधच बेस्ट आहे. हे उपाय कसे करावेत, ते जाणून घेवूयात.
– दुधातील कॅ ल्शि’यमच्या घ’टकांमुळे पो’टात तयार होणारी अतिरिक्त पित्ताची निर्मिती थांबून अतिरिक्त पित्त दूध खेचून घेते आणि त्याचे अस्तित्व संपवते. म्हणून पित्त असलेल्यांनी थंड दूध प्यायल्यास पित्तामुळे पोटात व छातीत होणारी जळजळ कमी होते.
मात्र हे थंड दूध साखर वा इतर काहीच न मिसळता प्यावे. चमचाभर साजूक तूप घातले तरी चालेल. थंड दूध प्याल्याने पित्तामुळे होणारी पो’टातील व छातीतील जळजळ कमी होते.
– बडीशेपमधील ऍ’न्टी अ’ल्स’र हे घ’टक आपले पचन सुधारतात व बद्धकोष्ठता दूर करतात. बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते. म्हणून बडीशेपा तोंडात टाकल्याने पित्ताची लक्षणे कमी व्हायला मदत होते.
पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास बडीशेप पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो. बडीशेपाचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी पिल्यामुळे आराम मिळतो.
– जिरे खाल्ल्याने तोंडात निर्माण होणाऱया लाळेमुळे पचन सुधारते. श रीरातील वायू व गॅसचे विकार दूर होतात. म्हणून जिऱ्याचे काही दाणे नुसते चघळले तरी पित्ताच्या विकारात आराम मिळतो. जिरे पाण्यात उकळून ते पाणी थंड करून प्या.
– लवंग चवीला तिखट असली तरीही ती ज्यादा लाळ खेचून घेते. त्यामुळे पचन सुधारून पित्ताची लक्षणं दूर होतात. लवंगामुळे पोटफुगी व गॅसचे विकारही दूर होतात. पित्ताचा जास्त त्रास होत असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा.
– आवळा हा कफ आणि पित्तशामक असून त्यातील व्हिटामिन सी हे अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. म्हणून रोज चमचाभर आवळ्याची पावडर घेतल्यास पित्ताचा त्रा-स होत नाही. तसेच कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास श रीराला सर्व पोषण मिळतात.
– आपल्या घरात सहज मिळणारी वेलची श रीरातील वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल ठेवते. वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते. वेलचीचे दोन दाणे ठेचून ती पाण्यात टाकून उकळा, हे पाणी थंड झाल्यावर प्यायल्याने पित्तापासून आराम मिळेल.
– पुदिना पो’टातील पित्ताची तीव्रता कमी करत असतो. पुदिन्यातील थंडाव्यामुळे पचनक्रिया सुधारून पोटदुखी व जळजळ त्वरित थांबते. पित्त असलेल्यांनी पुदिन्याची पाने कापून पाण्यासोबत उकळून घ्यायची. थंड झाल्यावर हे पाणी प्या. अपचनावरही पुदिना गुणकारक आहे.
– आल्याच्या सेवनाने पचनशक्ती अधिक मजबूत होते. पो टातील अ’ल्स’रशी सामना करण्यास आल्याचा फा’यदा होतो. आल्यातील तिखट व पाचकरसांमुळे आम्लपित्त कमी होते. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत राहा.