नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ.. मित्रांनो आपल्या घरात गरिबी आली असेल किंवा आपला उद्योग व्यवसाय चालत नसेल. तसेच तुम्हाला घरात पैसा खेचून आणायचा असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा.
मित्रांनो पैशाची कोणतीही स’मस्या असुद्या या एका उपायाने दूर होते. फक्त एक नियम हा आहे उपाय करताना आपण तो गुपचूप एकट्याने करायचा आहे आणि महत्वाचे म्हणजे या उपयाबद्दल कोणाजवळ काहीही बोलायचे नाही.
या उपायाची वाचता आपण कुठेही करायची नाही. या तोडगाबद्दल तुम्ही काही आपण जर कोणाला बोलाल तर त्या उपायांचा फायदा तुम्हाला होणार नाही. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला काळे उडीद लागतील.
मित्रांनो हे काळे उडीद आपल्याला कोणत्याही किराणा दुकानात मिळतील किंवा पूजेचा दुकानामध्ये सहज मिळू शकतात. तर मित्रांनो आपण हे काळे उडीद आपण आणायचे आहेत . काळे उडीद याला तंत्रमंत्र शास्त्रमध्ये व हिंदू ध’र्म शास्त्रमध्ये खूप मोठे महत्त्व आहे.
उडदाचा वापर करून अनेक प्रकारचे तंत्रमंत्र करता येतात. मित्रांनो आपण स्वतः हे काळे उडीद खरेदी कराचे आहे आणि स्वतः दळून आणायचे आहे. या पिठाची आपल्याला एक भाकरी करायची आहे. ही भाकर तुम्ही स्वतः करायची गरज नाही आहे.
पण तुमच्या घरात जे कोणी व्यक्ती स्वयंपाक करते त्या व्यक्तीकडून आपल्याला ही भाकरी करून घायची आहे. आपल्याला ही भाकर जास्त भाजयची नाही तर अर्धी कच्ची भाजयची आहे आणि मित्रांनो या भाकरीचे आपल्याला छोटे-छोटे तुकडे करायचे आहे.
आपल्याला या भाकरीचे १०१ तुकडे करायचे आहेत आणि हे १०१ तुकडे आपल्या घराच्या आपल्या जवळच असलेल्या तलाव,विहीर जिथे पाणी साठलेले आहे. पण साठलेल्या पाण्यामध्ये मासे असले पाहिजेत मित्रांनो कुठलाही पाणी साठा असुद्या म्हणजे छोटे तलाव किंवा विहीर पण त्यामध्ये मासे असले पाहिजेत.
मित्रांनो हे १०१ तुकडे आपण माशांना खायला टाकायचे आहेत. पण हे तुकडे टाकताना प्रत्येक तुकड्यावेळी आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र अतिशय सध्या आणि सोपा आहे. मित्रांनो मंत्र असा आहे या इंद्रिफल परमात्मा.
एक तुकडा टाकायचा एक वेळा हा मंत्र बोलायचा दुसरा तुकडा टाकायचा परत हा मंत्र म्हणायचा मित्रांनो असे १०१ वेळा करायचे आहे . मित्रांनो अतिशय सध्या आणि सोपा मंत्र आहे आणि अतिशय सध्या आणि सोपा उडदाची उपाय आहे.
तुम्हाला कसलीही पैशाची स’मस्या असुद्या, आर्थिक स’मस्या असुद्या या उपायाने ती स’मस्या लगेच दूर होते. तुमच्या सर्व स’मस्या मार्गे लागतील व तुमचे आर्थिक काम मार्गे लागतील. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा व हा उपाय करण्यासाठी कोणत्याही दिवस असा ठरलेला नाही तुम्ही केव्हाही हे करू शकता.
टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.