मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
पोटाची चरबी कमी करण्यासाठी 5 उपाय, दहा दिवसात पोटाची चरबी कमी करा..

नमस्कार मित्रांनो..

वाढणाऱ्या पोटाची स म स्या सर्वानाच सतावत असते. आहारावरील नियंत्रण आणि व्यायामाची जोड असेल तर पोटावरील घेरा कमी करणे सहज शक्य आहे. धावणे, पोहणे, चालणे यांसारख्या व्यायाम प्रकाराने श रीरातील उ ष्मां क कमी करणे शक्य आहे. मात्र वेगाने पोटाचा घेरा कमी करण्यासाठी काही योगासने आणि व्यायामांचे प्रकार केल्यास फरक पडू शकतो.

मात्र शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी केवळ व्यायाम पुरेसा नाही, तर व्यायामाबरोबर योग्य आहार असेल तर ध्येय तुमच्या अगदी जवळ आहे. कदाचित आपण स्थूल नसालही कदाचित पण वाढलेल्या पोटामुळे फिगर गडबडतंय, तर काळजी करण्याचे कारण नाही. या 5 टिप्स अमलात आणा आणि स्लिम आणि स्मार्ट दिसा.

1. थोडं- थोडं खावं:- जर आपल्याला एक किंवा दोनदा भरपूर जेवण्याची सवय असेल तर ही सवय सोडावी लागेल. आपला आहार 3 ते 4 भागांमध्ये वाटून घ्या. प्रत्येकावेळी पोटभर न जेवता थोड्या प्रमाणात खा. याने पोटही भरलेलं राहील पोटाचा स्थूलपणा कमी होईल.

2. गरम पाणी:- पहाटे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे फा यदेशीर ठरेल. याने कॅलरीज कमी होतील. याव्यतिरिक्त जर आपण गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायला तर आणखीच चांगले परिणाम बघायला मिळतील. युरोप मध्ये सिद्ध झालेल्या एका अभ्यासामध्ये म्हणले आहे की गरम/कोमट पाणी हे चरबी कमी करण्याचे काम करते.

3. मॉर्निंग वॉक:- पहाटे पायी चालणे, जॉ गिं ग करणे किंवा व्यायाम करणे पोटातील चरबी करण्यासाठी योग्य विकल्प आहेत. याने हळुवार फॅट्स कमी होतील आणि पचनतंत्र सुरळीत होईल. चालणे आपल्या श रीरासाठी फार महत्वाचे आहे. आपल्या ह्रदयासाठी आपण चालणे फार आवश्यक आहे.

4. नौकासन:- योगाने शा रीरिकच नव्हे तर मानसिक तक्रारीदेखील दूर होतात. पोट कमी करण्यासाठी नौकासन योग सर्वोत्तम आहे.

5. रात्री उशिरा जेवू नये:- उशिरा डिनर करणे हे पोटातील चरबी वाढण्याचं प्रमुख कारण आहे. रात्री झोपण्याच्या 2 तासाआधी जेवून घ्यावं. किंवा रात्री काही लाइट आहार घ्या. याव्यतिरिक्त झोपण्याआधी शतपावली कण्यासाठी वेळ मिळत असेल तर आरोग्यासाठी याहून छान गोष्ट काय असू शकते.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या. 

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.