मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
पोहे खाण्याचे हे फायदे, आपणास माहिती आहेत का..”जाणून घ्या” मग दररोज पोहे खायला सुरु कराल..

नमस्कार मित्रांनो..

पोहे म्हणले की तोंडाला पाणी सुटते. नाश्ताला पोहे खाण्याचे आम्ही तुम्हाला 5 आ रोग्यदायी फायदे सांगणार आहोत आणि ज्यामुळे तुम्ही दररोज पोहे खाल. निरोगी आणि दीर्घआयुष्यी जीवन सर्वानांच हवे असते. अर्थात यासाठी सकस आणि पौ ष्टि क आहार घेणे फार गरजेचे असते.

दिवसभरात तुम्ही जास्तीत जास्त हेल्थी पदार्थांचे सेवन करत असाल पण वेळ मात्र चुकत असेल तर आ रोग्यावर याचा नकारत्मक परिणाम होवू शकतात. सकाळचा नाश्ता करणे श रीराला फार गरजेचे आहे.

पोहे खाण्याचे 5 जबरदस्त फायदे:-

१. श रीराला उ र्जा मिळते:-

नाश्ताला  पोहे खाणे म्हणजे दुसरे काही खाण्याची गरज राहत नाही. पोहे खाल्याने पोट भरत. पोह्यामध्ये कार्बोहायड्रेट मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे उ र्जा मिळवण्यासाठी पोहे हा एक अतिशय उत्तम पर्याय मानला जातो.

२. श रीराचे पोषण:-

पोह्यामधून शरीराला पोषण देखील मिळते. पोहे बनवत असताना शेंगदाणे तर कधी बटाटे आणि कांद्याचा सुद्धा वापर केला जातो.पोह्यांचे सेवनाने शरीराला पोषण मिळते. तसेच खाताना  वेगवेगळ्या चवींचा आनंद देखील आपणास घायला मिळतो.

३. वजन कमी करणे:-

हो, पोह्यामध्ये कमी कॅलरीज असतात. जर आपणास वजन कमी करायचे असेल तर ब्रेड, बटर, टोस्ट वैगेरे खाणे सोडून द्या आणि पोह्यांचा नाश्ता करा. यामुळे आपणास उर्जा मिळेल आणि वजन कमी करण्यास देखील मदत होईल.

४. पोट साफ होण्यास मदत:-

पोह्यांच्या सेवनाने पचनक्रिया चांगली राहते. तुम्ही नाश्ता मध्ये कोणतेही बाहेरचे पदार्थ खात असाल तर ते पचण्यास वेळ लागतो. मात्र आपण जर पोहे खाल्ले तर पचायला वेळ लागत नाही.

पोहे हे फायबरयुक्त लाईट फूड आहे. पचनासाठी पोहे हलके असून लवकरात लवकर श रीराला उ र्जा मिळण्यास मदत होते.

५. श रीरातील ऑक्सीजन चा स्तर नीट राहतो:-

पोहे खाल्याने श रीराची आयर्न ची कमतरता भरून काढता येते. यामुळे श रीरातील हि मो ग्लो बि न ची कमतरता दूर होते. जेव्हा श रीरात आयर्नचे प्रमाण योग्य असते तेव्हा रक्तपुरवठा सुरळीत राहतो.

श रीरातील ऑक्सीजनची लेवल वाढते आणि निरोगी राहता येते. मधुमेह असणाऱ्या लोकांना सुद्धा पोहे फायदेशीर ठरतात. कमी तेलात मध्ये पोहे तयार करून सकाळच्या नाश्ता मध्ये दिल्यास मधुमेह च्या रुग्णांना उत्तम आहार मिळतो.

टीप:- इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी समुदाय या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.