प्रत्येक बायको आपल्या पतीला या गोष्टी कधीच सांगत नाही..जाणून घ्या महिलांचे हे रहस्य..

नमस्कार मित्रांनो..

नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर टिकत असते. जीवनातल्या सर्व गोष्टी नवरा बायको एकमेकांशी शेअर करतात. ज्यामुळे ते त्यांच्या सुखदुःखात एकमेकांना साथ देतात आणि एकत्र संसार करतात. पण काही गोष्टी अशा असतात ज्या गोष्टी न सांगितल्याने सुद्धा सर्वकाही चांगले राहते. या अशा गोष्टी आहेत ज्या स्त्रिया कधीही आपल्या पतीला सांगत नाहीत.

तुमची बायको या गोष्टी कधीही तुम्हाला सांगणार नाही ज्या आम्ही इथे तुम्हाला सांगणार आहोत. लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात खूप गोष्टी बदलतात, तिच्या पतीकडून तिच्या अपेक्षा असतात तसेच पती सुद्धा पत्नीची काळजी घेतात. असे असूनही काही गोष्टी अशा असतात ज्या पुरुष किंवा स्त्री एकमेकांना सांगू शकत नाहीत त्या लपवाव्या लागतात. आणि त्या लपवल्यानेच संसार योग्य राहतो.

प्रत्येक व्यक्तीचा एक तो किंवा ती क्रश असतेच व गु-प्त प्रेम असणे स्वाभाविक असते. परंतु लग्नानंतर ते नसते तरीही बायको तिच्या नवऱ्याला कधीही याबद्दल बोलत नाही, त्यांच्या नात्यात कटुता येईल अशी तिला भीती असते म्हणून ती ही गोष्ट सिक्रेट ठेवते. लग्नानंतर स्त्रिया पतीसमोर कधीही त्यांच्या क्रशचा उल्लेख करत नाहीत. कारण त्यांना भीती असते की यामुळे त्यांचे सं बं ध खराब होऊ शकतात. पण शक्यतो ही गोष्ट ती तिच्या जिवलग मैत्रिणीला नक्कीच सांगते.

घर म्हणलं की भांड्याला भांड लागतं आणि संसार म्हणलं की वाद हे होतातच. दोन व्यक्तींचे एकमेकांशी पटने म्हणजे दोघांनीही एकमेकांना समजून घेणे असते, परंतु काही गोष्टींमध्ये सहमती नसताना देखील पत्नी आवल्या पतीला बाह्यरूपाने सहमती दर्शवते.

बहुतेक स्त्रियांना पती-पत्नीच्या विशेष क्षणांबद्दल आपल्या पतीसोबत उघडपणे बोलणे आवडत नाही. त्यांना खास क्षणांमध्ये कसे वाटले हे आपल्या नवऱ्याला सांगताना त्यांना अस्वस्थ वाटते. जेव्हा पती आपल्या पत्नीला विशेष क्षणांमध्ये कसे वाटते हे विचारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा स्त्रिया नेहमीच आपल्या पतीला अर्ध सत्य सांगतात आणि त्यांच्या भावना बाहेर येऊ देत नाहीत.

स्त्रियांना काही आंतरिक, खासगी आ-जार असतात जे ती पत्नी कधीही पतीला सांगत नाही. आपला पती अस्वस्थ होईल, काळजी करेल यासाठी ती पतीला या गोष्टी सांगत नाही . तसेच ती तिचे सारे प्रॉ ब्ले म व आनंदाच्या गोष्टी खास मित्र किंवा मैत्रिणीबरोबर शेअर करत असते.

परंतु तिच्या पतीला अस सांगते की तिच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल कोणालाही माहीत नाही किंवा अस कुणीही तिच्या आयुष्यात नाही की तीच सगळं व्यक्तिगत आयुष्य त्या व्यक्तिला माहीत आहे. महिला घर खर्चातून काही उरलेले पैसे पतीला परत देत नाहीत.

घरी लागणाऱ्या गोष्टींसाठी इतर खर्चासाठी ते पैसे त्या स्वतःजवळ ठेवतात. अशा प्रकारे या काही गोष्टी आहेत ज्या पतीला त्यांच्या पत्नी चुकूनही बोलत नाहीत. त्यामुळे त्या त्यांच्या आयुष्यात शांत असतात व या सिक्रेट गोष्टी काही आनंदासाठी स्वतःजवळ ठेऊन सुखाने संसार करतात.

स्त्री ही गोष्टी गुप्त ठेवण्यात माहीर असते, ती आपल्याजवळ मोठं मोठी सत्य लपवून ठेवते. पण अस केल्याने तिला वाटतं की तिची जवळची माणसे दुखावली जाणार नाहीत. म्हणून ती काही गोष्टी सहन करून गु-प्त ठेवते. कोणताही माणूस आपला भूतकाळ विसरत नाही.

स्त्रिया देखील त्यांचा भूतकाळ नेहमी लक्षात ठेवतात, त्या आपल्या जुन्या प्रियकरला कधीही विसरणार नाहीत. पण ती तिच्या पतीला तिच्या एक्सबद्दल काहीही सांगत नाही. ती नेहमी तिच्या जुन्या जोडीदाराबरोबर भूतकाळात घालवलेल्या प्रेमळ क्षणांना लपवून ठेवते . कारण तिला असे वाटते की जर तिच्या नवर्याला त्याबद्दल समजले तर तर तो दु: खी होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *