मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
फक्त १ रुपयांत ३ दिवसात अकाली पांढरे केस करा काळे..सोपा घरगुती उपाय..एकदा हा उपाय करून बघाच..

नमस्कार मित्रांनो..

आपल्याला माहित असेल कि महिलांना तसेच अनेक पुरुषांना अलीकडे प्रदूषण आणि विविध उत्पादनातून केल्या जात असलेल्या के मि क ल्स च्या वापरामुळे केस गळण्यासापासून ते अकाली केस पांढरे होण्याच्या स मस्येचा सामना करावा लागत आहे. तसेच त्यामुळे आपण कमी वयातच वयस्कर दिसायला सुरुवात होते. केस पांढरे होण्यामागे अनेक कारणे असतात.

तसेच केस पिकल्यानंतर आपलं व्यक्तिमत्व चांगले दिसत नाही मग आपण त्यासाठी अनेक महागडी उत्पादन वापरण्यास सुरुवात करतो. पण या उत्पादनामुळे के मि क ल्स चा सं-बंध आपल्या केसांशी येतो आणि केस तेवढ्यापुरती काळी दिसायला लागतात. पण नंतर त्याच वेगाने आपली केसे पांढरे होण्यास सुरुवात होते.

त्यामुळे आज आम्ही आपल्याला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्या उपायांचा उपयोग करुन आपण आपल्या केसांना काळेभोर बनवू शकता. यासाठी कोणताही आवाढव्य खर्च करावा लागणार नाही. यासाठी आपल्याला आपल्या घरात उपलब्ध असलेले साहित्य वापरुन हा उपाय करायचा आहे. चला तर मग जाणून घेऊया.

या उपायांसाठी आपल्याला फक्त एक टोमॅटो लागणार आहे. जो टोमॅटो आपल्या घरी सहज रीतीने उपलब्ध होतो. त्यानतंर आपण हा टोमॅटो चांगल्या प्रकारे खिसुन घ्यायचा आहे किंवा हा टोमॅटो आपण मिक्सरला देखील बारीक करू शकतो. फक्त हे लक्षात घेतले पाहिजे कि त्याचा रस त्यामध्ये राहिला पाहिजे.

त्यानंतर हे बारीक केलेले मिश्रण आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक पदार्थ घालायचा जो पदार्थ आपल्या केसांसाठी खूप महत्वाचा किंवा अवश्य तो म्हणजे काळे तीळ ज्याला आपण कलोजी देखील म्हणतो. असे हे काळे तीळ आपल्याला बाजारमध्ये सहज रीतीने उपलब्ध होतात.

त्यानंतर हे काळे तीळ सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि त्या टोमॅटोच्या मिश्रणामध्ये मिसळायची आहे आणि हे मिश्रण आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. ही सर्व कृती झाल्यानंतर आपण त्यामध्ये चहा पावडर थोड्या प्रमाणत मिक्स करायची आहे.

त्यानंतर हे मिश्रण योग्य प्रकारे आपण सकाळी झोपून उठल्यानंतर आपल्या केसांवर लागू करायचे आहे आणि मग केसांची हळुवार मालिश करायची जेणेकरून या मिश्रणांमधील सर्व गुण आपल्या टाळूमध्ये उतरतील. यामुळे आपल्या केसांना पोषण मिळण्यास मदत मिळेल. त्यानंतर मग हे मिश्रण कमीत कमी पंधरा मिनिटे आपल्या केसांवर तसेच ठेवायचे आहे.

त्यानंतर मग आपण हे मिश्रण आपण आंघोळ करताना थंड पाणी वापरून योग्य रित्या धुवून घ्यायचे आहे. तसेच आंघोळ झाल्यानंतर आपण हे लक्षात ठेवायचे आहे कि आठवणीने आपण आपल्या केसांवर किंचितसे खोबरेल तेल लावायचे आहे. हा उपाय आपण आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा तरी नक्की करायचा आहे.

हा उपाय आपल्याला नक्कीच लाभदायक ठरणार आहे कारण तितकी ताकद या उपायामध्ये आहेच शिवाय या मिश्रणांमध्ये अनेक अवश्य तत्वे तसेच अनेक गुण मोठ्या प्रमाणत आहेत ज्याचा उपयोग आपल्याला आपले केस काळे करण्यासाठी होणार आहे. त्यामुळे आपण हा उपाय नक्कीच करून पहा. तसेच तुम्ही देखील पांढऱ्या केसांच्या स म स्ये मुळे त्र-स्त आहात तर सर्वप्रथम यामागील कारणं जाणून घ्या.

टीप:- इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी समुदाय या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.