मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
बुधवार च्या दिवशी मुलींना सासरी का पाठवले जात नाही बघा..जर असे केले तर काय होते जाणून घ्या !

आपल्या प्रवासात कुठल्याही प्रकारचा त्रा स नको म्हणून लोक बरेच उपाय करत असतात. त्यामध्ये बर्‍याच लोकांचा प्रवास हा सुखदायक ठरतो तर बर्‍याच वेळा प्रवास फारच जास्त प्रमाणात कष्टकारक असतो. अशी मान्यता आहे की हिंदू ध-र्मातील शास्त्रानुसार असे काही दिवस आहेत की ज्या दिवशी प्रवास करणे टाळले पाहिजे.

त्याच प्रमाणे हिंदू धर्मातील ज्योतिष्यामध्ये नवविवाहित मुलींबद्दल देखील अशा काही गोष्टी सांगितल्या जातात की, खास करून ज्यांच्या लग्नाला जास्त दिवस झालेले नाहीत त्यानी कधीच मुलींना बुधवारी सासरी पाठवू नये. कारण माहितीनुसार, बुध आणि चंद्र एकमेकांचे शत्रू मानले जातात. कारण नवीन वधूचे बुधवारी प्रवास करणे अशुभ मानले जाते.

तसेच आपल्या देशात सर्व प्रकारच्या तसेच विविध ध-र्माचे लोक आहेत आणि प्रत्येक ध-र्माची स्वतंत्र अशी परंपरा आणि रूढी आहे असे सांगितले जाते. मुलीचे लग्न झाल्यानंतर तीची पाठवणी असते तसेच जेव्हा ती माहेरी येते, आणि परत सासरी जाते, तेव्हाही तिची पाठवणी केली जाते. पण हि पाठवणी तिच्या माहेरच्या लोकांनी या बुधवारच्या दिवशी अजिबात करू नये. कारण त्याची काही शास्त्रात महत्वाची कारणे सांगितली आहेत.

यामध्ये हिंदु शास्त्रानुसार बुधवारचा दिवस हा मुलीला सासरी पाठवण्यासाठी अशुभ मानला जातो , तसेच जर बुधवारी मुलीला सासरी पाठवले गेले तर अनेक अपशकून होऊ शकतात त्यामध्ये असे केल्याने त्या नवविवाहित मुलीला अनेक सं-कटांचा सामना करावा लागतो. यांमुळे तुमचे जीवन दुःखी होऊ शकते.

जर मुलीच्या पत्रिकेत बुध ग्रह भारी असेल तर अजिबात बुधवारी हे काम करू नये. तसेच दुसरे कारण म्हणजे विवाहित मुलगी आपल्या सासरी बुधवारच्या दिवशी गेल्यास तिच्या सासरच्या नात्यांवर परीणाम होण्याची शक्यता असते. मुलीच्या लग्नानंतर प्रत्येक आई वडीलांना वाटत असते की आपल्या मुलीला सासरी योग्य वागणूक दिली जावी.

तसेच आपली मुलगी ही सासरी खुष राहावे. जर बुधवारी कधीही मुलीला सासरी घालवले आणि जर तिचा बुध ग्रह भारी असेल तर, असे केल्याने तिच्या प्रवासात अनेक प्रकारच्या अडचणी किंवा वाईट प्रसंग येण्याची शक्यता असते. तसेच तिच्या आ-रोग्यावर वाईट परीणाम होण्याची शक्यता असते. म्हणूनच माहेरी आलेल्या मुलीला सासरी बुधवारी पाठवण्याची चूक कधीही करू नये.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.