भर को’र्टात या महिलेने केली शा’रीरिक सुखाची मागणी..आणि को’र्टा’ने देखील ही मागणी मान्य केली..बघा असे काय घडले..

जेव्हा पती-पत्नीमध्ये मतभेद होतात, आणि जेव्हा त्या मतभेदाचे निराकरण होऊ शकत नाही, तेव्हा त्या दोघांचा घ’टस्फो-ट होतो. घ’टस्फो-टानंतर पती-पत्नीमधील नाती संपतात आणि मग ते पूर्वीप्रमाणेच एकमेकांसाठी अनोळखी बनतात.
म्हणजे एकमेकांवर त्यांचा अधिकार राहत नाही. यासं’दर्भात, देशभरातील कौ’टुंबिक न्यायालयात अनेक घ’टस्फो-टाची प्रकरणे चालू आहेत, त्यापैकी असे एक अनोखे प्रकरण समोर आले आहे, जे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
एवढेच नव्हे तर न्यायाधीशांनाही या घ’टस्फो-टाची कहाणी ऐकून ध’क्का बसला होता. तर मग चला जाणून घेऊया की नेमके काय घडले होते. महाराष्ट्रातील को’र्टा’त हे प्रकरण समोर आले. ज्यामध्ये घ’टस्फो-टाच्या बदल्यात पत्नीने आपल्या पतीकडून काही मागितले, त्यानंतर संपूर्ण को’र्टात शांतता पसरली होती.
एवढेच नव्हे तर कोर्टाने पत्नीची इच्छा पूर्ण करण्याचे आदेशही दिले. खरं तर, त्या प्रकरणात पतीला पत्नीपासून घ’टस्फो-ट घ्यायचा आहे, ज्यामुळे पत्नीने पैशांव्यतिरिक्त आणखी काही मागितले ज्याचा स्वप्नातही कोणी विचार केला नसेल. पण, कोर्टाच्या आदेशानंतर या जोडप्याचे नाव उघड होऊ शकले नाही, परंतु दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत.
घ’टस्फो-टाच्या बदल्यात पत्नीने ही खास गोष्ट मागितली:- कौ’टुंबिक न्यायालयात घ’टस्फो-टासाठी गेलेल्या एका जोडप्याचे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरं तर, घ’टस्फो-ट घेण्यापूर्वी पत्नीने आपल्या पतीकडून मुलाची मागणी केली आहे.
होय, पत्नीने को’र्टा’त सांगितले की तिला आपल्या पतीकडून एकदाच ग’रो’द’रपण हवे आहे. या मागणीनंतर को’र्टात शांतता होती. पण या जोडप्यास आधीपासूनच मूल आहे, परंतु पत्नीला घ’टस्फो-टाच्या आधी पुन्हा ग’रो’द’र व्हावे अशी इच्छा होती, त्यामुळे ही मागणी तिने को’र्टासमोर केली.
आयव्हीएफ मागणी पूर्ण करेल:- महिलेची मागणी ऐकून को’र्टाने तिला आई होण्याची परवानगी दिली. पण, यावेळी ही महिला आयव्हीएफद्वारे ग-र्भवती होईल असे आदेश देण्यात आले. ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे एखादी स्त्री शा रीरिक सं-बंध न ठेवता ग-र्भवती होऊ शकते.
खरे तर, त्यासाठी फक्त पुरुष शु’क्रा’णूं’ची आवश्यकता असते, परंतु त्यासाठी भरपूर पैसे लागतात. म्हणूनच, महिलेला असे आदेश देण्यात आले की ती स्वत:च्या खर्चाचा भार उचलेल, आणि यासाठी तिने ही गोष्ट मान्य देखील केली.
स्वत: दुसर्या मुलाचे संगोपन करेल:- स्त्रीची इच्छा होती की आपल्या पहिल्या मुलाला भावा किंवा बहिणीचे सुख द्यावे. परंतु आयव्हीएफद्वारे ग-र्भधारणा होईल असे आदेश देण्यात आले. परंतु स्वतःच ती त्या मुलाचा सांभाळ करेल अशी अट ठेवण्यात आली.
घ’टस्फो-टाच्या आधी दोन मुलांची मागणी करण्याचा महिलेस अधिकार आहे त्यानुसारच न्या’याधीशांनी हा निर्णय दिला. त्यानंतरच दोघांचा घ’टस्फो-ट झाला.