मंगळवार 2 मार्च: अंगारकी संकष्टी पासून गणपती बाप्पा या 5 राशींचे भाग्य उजळवणार..या राशींना मिळणार मोठे यश आता दुःखाचे दिवस संपले..

नमस्कार मित्रांनो..
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह आणि नक्षत्रांची सतत बदलणारी स्थिती प्रत्येक मनुष्याच्या जीवनात बदल करत असते. आपल्याला माहित आहे की सर्व लोकांच्या राशिचक्र वेगळे आहेत आणि सर्वांवर ग्रह नक्षत्रांचा प्रभाव देखील पडतो.
या २०२१ वर्षातील अंगारकी संकष्टी काही राशिंसाठी खूप शुभ ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, काही राशीचे लोक असे आहेत ज्यांच्या कुं’डलीतील ग्रह व नक्षत्रांची स्थिती शुभ आहे.
गौरीपुत्र गणेश यांची कृ’पा या राशीवर होणार आहे आणि या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचे क्षण येणार आहेत. पण, या भाग्यवान राशीचे लोक कोण आहेत? त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
मिथुन राशी:- ही रास असलेल्या लोकांसाठी वेळ खूप महत्वाचा ठरणार आहे. आपल्या कामाचा योग्य परिणाम तुम्हाला मिळेल. नोकरीच्या क्षेत्रात तुम्ही व’र्च’स्व गाजवत राहल. एखादी जुनी गुं’त’व’णू’क मोठ्या प्रमाणात फा-यदा आणू शकते.
गौरी पुत्र गणेश यांच्या कृपेने व्यवसाय करणारे लोक अधिक फा-यद्यात असतील. आपल्या उ’त्प’न्नामध्ये प्रचंड वाढ होईल ज्यामुळे तुमचे मन आनंदित राहील. कौटुंबिक वातावरण सुद्धा आनंदी व शांत असेल.
कर्क राशी:- या राशीचे लोक खूप आनंदी असतील. गौरी पुत्र गणेशच्या कृपेने आ-रोग्याशी सं-बंधित स’म’स्यांपासून आपल्याला मुक्तता मिळेल. मा-नसिक चिं-ता दूर होईल. आपली लोकप्रियता सामाजिक स्तरावर वाढेल. आत्मविश्वास वाढेल, आपल्याला कामात सतत यश मिळेल.
कन्या राशी:- कन्या राशीवर गणपती बाप्पांचा विशेष आशीर्वाद राहील. तुमचा आत्मविश्वास मजबूत राहील आणि तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण करू शकाल. अचानक झालेल्या यशामुळे नवीन मार्ग निघू शकतात. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. घरगुती सुविधा वाढण्याची शक्यता आहे.
कुंभ राशी:- या राशीच्या लोकांचा चांगला काळ येईल. एखादी जुनी गुंतवणूकतून मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकेल. परिश्रम केल्याने अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी आपण एखादा कार्यक्रम बनवू शकाल. आत्मविश्वास मजबूत राहील.
मीन राशी:- या राशीच्या लोकांचा काळ खूपच चांगला आहे, घराच्या वडीलधाऱ्याच्या मदतीने आपण आपले अपूर्ण काम पूर्ण करू शकाल. नोकरी क्षेत्रात चालना मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला फायदा होईल. जर शेअर बाजाराशी सं बं धि त गुंतवणूक करणार असाल तर हा काळ चांगला आहे.
तर उर्वरित 7 राशींचे राशीफल हे संमीश्र राहिल. काही राशींसाठी वेळ आव्हानात्मक असेल. पण वरील या 5 राशींचे भाग्य हे या अंगारकी संकष्टी नंतर उजळणार आहे हे मात्र नक्की. बोला गणपती बाप्पा मोरया..