महादेव मंदिराजवळ घर असेल तर सावधान ! बघा काय काय होवू शकते..

आजकाल कोणीही घर, फ्लॅट अशा वास्तू नवीन घेताना किंवा आपल्या जागेवर बांधताना जागेच्या आजूबाजूला तसेच आतील सजावटीकडे बरेच लक्ष देतो व त्याद्वारे जास्तीत जास्ती सुखसुविधा कशा मिळतील याची काळजी घेतो. या वास्तू घेताना ती वास्तू आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य देईल की नाही, याचा विचार केला जातो.
जर लाखो, करोडो रुपये खर्च करून त्या वास्तूमध्ये मन:शांती मिळत नसेल, कौटुंबिक जीवन दु:खी व ताणतणावांचे असेल, तर जीवनात एकापाठोपाठ एक क्लेशदायक घटना त्या कुटुंबात घडत असतील, तर ते घर खूप त्रा सदायक ठरू शकते. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या घराजवळ कोणत्याही प्रकारचे मंदिर असल्यास कोणता त्रास होतो हे हिंदू ध-र्मातील ग्रंथामध्ये नमूद केले आहेत.
जर तुमच्या घराजवळ महादेव मंदिर आहे तर तुम्हाला खूप त्रा स किंवा पीडा पोहचू शकते. कारण या मंदिरात भगवान शिवाबरोबर त्याचे गण भूतप्रेत यांचाही वास असतो. हे भूतप्रेत मंदिरा जवळील लोकांना खुप त्रा स देतात. महादेवांप्रमाणे त्यांच्या देवळाजवळ राहणाऱ्या लोकांचा स्वभाव हा उग्र आणि रागीट बनतो. हे लोक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये वाद करत असतात.
या मंदिराजवळच्या घरातील पिता पुत्र यांचे कधीच पटत नाही. याचबरोबर सख्या भावांमध्ये ही पटत नाही आणि वाद निर्माण होतात. शिवपूराणानुसार महादेव मंदिराच्या आसपास 100 फूट जवळ घर बांधू नये किंवा खरेदी करू नये. कारण या शिवमंदिराच्या अवतीभवती घर बांधल्यास त्या घरावर मंदिराच्या शिखरावरील झेंड्याची सावली पडते. त्याने घरात दोष निर्माण होतात.
अशा लोकांना अर्धांगवायू होतो, पित्ताचे आ-जार होणे, हृदयाचे दोष निर्माण होतात. येणारी पिढी मंदबुद्धीची किंवा वेडसर ज-न्मते. त्या घरावर वेगवेगळ्या प्रकारच्या देवीदेवतांचा सतत कोप होणे असे इतके दुष्परिणाम जाणवतात. या घरात दारिद्र्य सतत जाणवत असते. या घरात एवढ्या मोठया समस्या येतात की उदरनिर्वाहाची समस्या निर्माण होते.
तुम्ही जेव्हा जेव्हा शिव मंदिरात जाता तेव्हा शिव प्रदक्षिणा ही नेहमी अर्धी घालत चला. कारण जेव्हा आपण महादेव मंदिरात पूजा किंवा अभिषेक करतो तेव्हा त्याच्या प्रसादासाठी महादेवाचे शिवगण आणि पितृगण बाजुला बसलेले असतात त्यामुळे जर आपण महादेव मंदिरात पूर्ण प्रदक्षिणा घातली तर ती त्या गणांना देखील घातली जाते आणि ते खूप अशुभ मानले जाते. म्हणून महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घातली जाते.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.