मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
माठातील पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे..जे करतील अनेक आजार दूर..जाणून घ्या बहुगुणी फायद्यांबद्दल

नमस्कार मित्रांनो..

सध्या उन्हाळा सुरू असल्याने श रीरातील पाणीची कमतरता जाणवते, त्यामुळे वारंवार तहान लागते. ही तहान भागवण्यासाठी पाणी, सरबत, नारळ पाणी याचा वापर होतो. तसेच तुम्हाला हे माहीत आहे का की थंड पाणी पिण्यासाठी काही लोक फ्रीज तर काही लोक मातीचा माठ वापरतात, परंतु माठातील पाणी प्यावे की फ्रिजमधील, हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो.

याचे उत्तर माठातील पाणी प्यावे हेच आज, कारण त्यामुळे श रीराला भरपूर प्रमाणात नैसर्गिक तसेच पोषक घटक मिळतात. पूर्वी सर्व भांडी मातीची बनवली जायची, मातीच्या भांड्यात जेवण बनवणे, मातीच्या भांड्यात पाणी ठेवणे वगैरे. याचे आ रोग्यदायी फा यदे खूपच आहेत.

आपल्या श रीरात ऊर्जा मिळते, मातीच्या भांड्यातून मिळणारी ऊर्जा आपल्यासाठी चांगली असते. मातीच्या भांड्यात असणारी मुबलक आणि पोषक तत्वे मानवी शरीर सुदृढ ठेवतात व त्यामुळे शरीर निरोगी राहते.

सध्या मातीची भांडी वापरण्याची पद्धत लोप पावत चालली आहे, त्यामुळे आजारही वाढत चालले आहेत, कारण तहान भागवण्यासाठी कोणतेही शीतपेय घेतल्याने रसायने पोटात जातात व त्यामुळे आ जा र वाढतो. त्यामुळे माठातील पाणी पिण्याचे जर तुम्ही फायदे वाचले तर तुम्ही नेहमी पसंती माठालाच द्याल.

आपल्या श रीरातील घटक ऍ सि डी क असतील तर ते घा त क असते याउलट जर हेच घटक अ ल्क ला ई न असतील तर शरीर निरोगी राहते. हे घटक आपल्याला आपण जर माठातील पाणी प्यायलो तर मिळतात ज्यामुळे निरोगी राहण्यास मदत आहे.

रसायन मुक्त पाणी हे माठातील पाण्याचे एक सगळ्यात मोठे वैशिष्ट्य आहे. ज्यामुळे श रीराला आवश्यक असणारी पोषक द्रव्ये मिळतात. आपण जर बाटलीतील पाणी प्यायलो तर त्यातील रसायन श रीरात प्रवेश करते, याउलट माठाचा उपयोग केल्यास शरीराला उपयोगी पडेल.

उन्हाळ्यात उष्मांक खूप असतो त्यामुळे बऱ्याच लोकांना उ ष्मा घा त होतो, हा धो का टाळण्यासाठी माठातील पाणी पिणे हा अतिशय योग्य उपाय आहे. यावेळी फ्रीज मधील पाणी बाध्य ठरू शकते त्यामुळे माठातील पाणी चांगलेच. सर्दी, खोकला, ताप असल्यास आपण फ्रीज मधील पाणी पिऊ शकत नाही, परंतु माठातील पाणी पिऊ शकतो.

कोणतीही नैसर्गिक गोष्ट आपली श रीरास चांगलेच सत्व पूरवत असते, जसे की माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड होते, त्यामुळे त्यातील पोषक तत्वे मिळतात. याउलट फ्रीज मधील पाणी हे आपण वीज वापरून थंड ठेवत असतो जे आपल्या श रीराला बाधा ठरू शकते.

मातीत भरपूर प्रमाणात मि न र ल्स असतात जे माठातील पाण्यात उतरतात व त्यामुळे ते आपल्या श रीराला भेटतात. माठातील पाण्याने मे टा बॉ लि ज म सुधारते त्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहते. अशा प्रकारे खूप सारे फा यदे आपल्या श रीराला होतील जर तुम्ही माठातील पाणी प्यायला सुरू केले तर.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.