मुघल शासक अकबर आपल्या राण्यां सोबत कायम किन्नर का ठेवत होता..यामागील रहस्य जाणून हैराण व्हाल..105 राण्यांसोबत एकाच रात्री करत होता..

नमस्कार मित्रांनो..

आपल्याला माहित असेल कि मोगल साम्राज्य हे १६ व्या शतकामध्ये स्थापन झालेले दक्षिण आशियामधील एक मोठे साम्राज्य होते. बाबराने भारतात येउन याची स्थापना केली. पुढे बाबराने मिळवलेले राज्य बाबरपुत्र हूमायुनने शेरशाह सूर बरोबरच्या लढाईत गमावले. पुढे हुमायुनला १४ वर्षाच्या वनवासात रहावे लागले.

नंतर पानिपतच्या लढाईत त्याने ते परत मिळवले. नंतर त्याचा मुलगा अकबर याच्या काळात मुघल साम्राज्याचा फार मोठा विस्तार झाला. आता हा इतिहास सर्वाना माहित आहेच पण आपल्याला हे माहित आहे का कि मुघलकालीन बादशाह म्हणजेच मुघलकालीन राजे आपल्या पत्नीसोबत कायम किन्नर का ठेवत असतं. होय त्यांच्या राण्या समवेत कायम एक हिजडा अर्थात एक किन्नर सदैव असणार.

आणि आज आपण यामागचे काय कारण आहे हे जाणून घेणार आहोत. आजच्या काळामध्ये लोक किन्नरांना आपल्या समाजाचा भाग मानण्यास टाळाटाळ करतात कारण ते सर्वांपेक्षा खूप वेगळे आहेत. आता जर आपण राजे आणि सम्राटांच्या युगाबद्दल बोललो तर त्या काळात किन्नरांना राजवाड्यात ठेवण्यात येत होते. यामागेही एक अतिशय मनोरंजक कारण होते.

आता तुम्ही विचार कराल की राजवाड्यात राजे लोक किन्नरांना का ठेवत होते, वास्तविक पाहता मुघल राज्यात किन्नरांना राजवाड्यात ठेवण्याची प्रथा होती. किन्नरांना मुघल राज्यातील वाड्याच्या आत ठेवण्यात येत होते.

तसेच भारताच्या इतिहासात बरेच मुघल राज्यकर्ते आले पण जेव्हा सर्वात महत्वाच्या मोगल शासकाची बातमी येते तेव्हा पहिला समोर येतो तो म्हणजे अकबर, आणि हाच अकबर किन्नरांना आपल्या महालात ठेवत होता, पण यामागेही एक कारण होते.

असे म्हटले जाते की मोगल राज्यकर्ते त्यांच्या पत्नीवर कधीच विश्वास ठेवत नसतं, त्यांचा असा विचार होता की जर कोणी दुसरा व्यक्ती आपल्या परस्पर आपल्या राजवाड्यात आला तर तो आपल्या पत्नीशी सं बं ध ठेवेल. त्यामुळे हे राजे आपल्या राणी सोबत नेहमी काही किन्नरांना ठेवत असे आणि हे किन्नर आपल्या राजाला त्याच्या पत्नी विषयी क्षणाक्षणाला माहिती देत ​​असत.

तसेच या राजाच्या दरबारात किन्नर एक विशेष भाग मानला जात असे. तसेच असे म्हटले जाते की अकबरने आपल्या मुलींना संपूर्ण आयुष्य अविवाहित ठेवले होते कारण त्याला आपल्या मुलीच्या लग्नासाठी इतर लोकांसमोर नतमस्तक व्हावे लागले असते आणि हे त्याला कदापि आवडले नसते.

त्या काळात राजा आपल्या मुलींसाठी तसेच आपल्या राण्यांसाठी किन्नर ठेवत असे जेणेकरून एखादा पुरुष त्यांना पाहून त्यांच्या मुली किंवा राणीकडे आकर्षित होऊ नये.

1700 च्या सुमारास उत्कर्षाच्या शिखरावर असताना मोगल साम्राज्य पूर्वेला बांग्लादेश ते पश्चिमेला बलुचिस्तान, उत्तरेला काश्मीर ते दक्षिणेला कावेरी खोऱ्यापर्यंत पसरले होते. 1707 मधे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याचा अस्त होण्यास सुरुवात झाली. १८५८ साली ब्रिटिशांनी मोगल साम्राज्य खालसा केले व हिंदुस्थानवर एकछत्री अंमल सुरू केला.

मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर न्यूज, हे’ल्थ आणि दैवी कथा अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच अशी  रहस्यमय माहिती आपण आपल्या प्रियजणांशी नक्की शेअर करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *