नमस्कार मित्रांनो..
दा-रूचे व्य-सन एक असे व्य स न आहे की ज्यामुळे फक्त आंतरिक नाही तर बाह्यरूपाने सुद्धा फक्त आणि फक्त नुकसानच होते. आपलं शरीर ज्यामुळे खराब होते, किडनी खराब होते, लि-व्हर खराब होते तसेच पोटाचे अनेक विकार आपल्या श रीराचा आकार बदलून सोडतात.
इतकेच नव्हे तर घर, आपली माणसं, नातेसं-बंध, पैसा, जमीन सर्वकाही या दा’रूमुळे आपण गमावून बसतो. ही आजची एक अत्यंत गं भीर स-मस्या बनत चालली आहे ज्यामुळे अनेक संसार उध्वस्त झाले. त्यामुळे ही दारू सुटका होण्यासाठी काही खास टिप्स ज्या तुम्ही जाणून घेऊन दारू पूर्णपणे सोडवू शकता.
दा रू च्या अधीन झालेल्या व्य स ना धी न लोकांना आपण कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते ऐकत नाहीत. त्यामुळे घरीच असणाऱ्या काही वस्तू घरून घरगुती उपायाने तुम्ही त्यांची दारू सोडवू शकता. आपण यावरच खात्रीशीर उपाय पाहणार आहोत.
यासाठी तुम्हाला तीन चमचे जिरे, तीन चमचे बडीशेप घ्यायचे आहे. हे मिश्रण करून एकाच ग्लास मध्ये रात्रभर भिजत घालायचे आहेत. जीच्यामध्ये असणारे कॉ प र आणि अँ टी ऑ क्सिडेंट मेंदूतील नो-र्म्सवर ह-ल्ला करतात, त्यामुळे दा रू ची मागणी करनारी व्यक्ती तिची मागणी थांबते.
बडीशेप मध्ये अँ टी ऑ-क्सिडेंट, में गे नि झ असते जे मेंदूतील दारू मागणीसाठी सचेतन असणाऱ्या भागावर ह-ल्ला करते. त्यामुळे हे दोन्ही घटक आपल्याला मदत करतील. जिरे आणि बडीशेप यांचे मिश्रण रात्रभर एल ग्लास पाण्यात भिजत ठेवायचे आहेत.
सकाळी ग्लास मधील पाणी बाजूला करून त्यामध्ये तीन लवंगा टाकून ते उकळायचे आहे. हे नीट उकळून घ्या कारण तीन ते चार दिवस ते वापरायचे आहे. उकळून थंड करून हवा बंद डब्यात किंवा बाटलीत ते ठेवा.
ज्या व्यक्तीला दा रू चे व्य स न आहे अशा व्यक्तीला त्याच्या नकळत दुधाच्या किंवा कोऱ्या चहात एक वेळी दोन ते तीन चमचे टाकून सकाळ संध्याकाळ द्यायचे आहे. ज्या व्यक्तींना दा रू ची कमी सवय आहे त्यांना कमीत कमी पंधरा दिवस हा उपाय करा, तुम्हाला आठ दिवसातच त्याच्या सवयीमध्ये बदल दिसतील, त्याची दा रु व र ची वा-स-ना नाहीशी होईल.
परंतु जर जास्त प्रमाणात दा रू ची सवय असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय कमीत कमी 90 दिवस करायचा आहे. ज्यांना स्वतःच स्वतःची दा-रू सोडायची आहे त्यांनी स्वतः हा उपाय करून पहा, अथवा ज्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीची दा-रू सोडायची आहे त्यांनी त्यांच्या नकळत हा उपाय जरूर करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.