मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
या एका का’रणांमुळे बिल गेट्स यांनी दिलेली क’रोडो रुपयांची ऑ’फर ना’कारली….कारण जाणून आपले पण हो’श उ’डतील … 

मूळचे भारतीय वं’शाचे असणाऱ्या गु’गलचे मुख्य का’र्यकारी अ’धिकारी सुंदर पिचाई यांची आ’र्थिक भ’रभ’राट झाली आहे. गु’गलची मूळ कंपनी असलेल्या अ’ल्फाबे’टच्या सीईओ पदी सुंदर पिचाई यांची नि’युक्ती झाली आहे. या नव्या ज’बा’बदारीसाठी पिचाईंना मोठे पॅ’केज देण्यात आले आहे.

पिचाई यांना पुढील तीन वर्षांसाठी जवळपास 24.2 कोटी डॉ’लर म्हणजेच 1720 कोटी रु’पयांचे पॅ’केज देण्यात आले आहे. यात दर व’र्षाला 20 लाख डॉलर 14 कोटी 2 लाख रुपये बे’सिक सॅ’लरी आणि 24 कोटी डॉलर 1704 कोटी रुपये शे’अरचा समावेश आहे. येत्या 1 जानेवारीपासून पि’चाईंना हा नवा प’गार मिळणार आहे.

दरम्यान 24 को’टी डॉ’लरमधील 12 कोटी डॉलर हे स्टॉ’क अ’वॉर्ड द्वारे मिळणार आहे. तर उ’र्वरित इतर र’क्कम ही पर’फॉ’र्मन्स बेस्ड असणार आहे. म्हणजे जर पि’चाईंनी दिलेले टा’र्गेट पूर्ण केले तर त्यांना तीन वर्षात शे’अर मिळतील. यानुसार पि’चाईंना दर महिन्याला 143 कोटी रुपये पगार मिळणार आहे.

गु’गलची मूळ कंपनी असलेल्या अ’ल्फाबे’टच्या सी’ईओ प’दी सुंदर पि’चाई यांची नि’युक्ती 4 डिसेंबर रोजी करण्यात आली होती. यापूर्वी 2018 मध्ये पि’चाईंना जवळपास 19 लाख डॉलर 135 कोटी रुपये प’गार मिळत होता. यात 6.5 लाख डॉ’लर 4 कोटी 6 लाख रुपये बे’सिक सॅल’री होती.

नव्या पॅ’केजनुसार पिचाईंच्या पगारात 200 ट’क्क्यांनी वाढ झाली आहे. कोणत्याही सर्च इं’जिन कंपनीच्या अ’धिकाऱ्या देण्यात आलेले हे सर्वात मोठे पॅ’केज आहे. जर त्यांनी पुढील सर्व टा-र्गेट पूर्ण केले तर त्यांनी तीन वर्षांसाठी हे पॅ’केज दिलं जाणार आहे.

सुं-दर पिचाई हे गेल्या 15 वर्षांपासून गु’गलमध्ये काम करत आहेत. त्यांनी एका सा’धारण क’र्मचारीपासून गु’गलच्या क्रो’म ब्रा’ऊजर, अँ’ड्राईड टीमचे ली’डर म्हणूनही काम केले आहे. तसेच जी’मेल, अँ’ड्राईड ऑ’परे’टिंग सि’स्टमवरही त्यांनी काम केले आहे.

गु’गलचे सी’ईओ पदाची ऑ’फर मिळण्यापूर्वी त्यांना मा’य’क्रोसॉफ्टचे सीईओ पदाची ऑ’फर मिळाली होती. तसेच या’हू आणि ट्वि’टरकडून त्यांना विविध ऑ’फर मिळाल्या होत्या. त्यावेळी पिचाईंना गु’गल सो’डण्याचा नि’र्णय घेतला होता. मात्र त्यांच्या प’त्नी अंजली यांनी त्यांना गु’गल न सो’डण्याचा स’ल्ला दिला. प’त्नीच्या या स’ल्ल्यामुळे पिचाई हे गु’गलमध्ये काम केलं.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.