मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
या एका पेयामुळे पित्त, करपट ढेकर, छातीतील जळजळ 2 मिनिटात थांबेल..आयुष्यभर पित्ताचा त्रास होणार नाही..आजच जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो..

मराठी समुदायच्या या नव्या लेखात आपले स्वागत आहे. पित्त, करपट ढेकर, छातीतील जळजळ, गॅस, पोट दुखी, ऍसिडिटी, अपचन यांसारख्या स मस्यांमध्ये अगदी दोन मिनिटात आराम मिळणार आहे असा उपाय आम्ही तुम्हाला आज या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत.

यांसारख्या स म स्या आपल्या सर्वसामान्यांना कायम जाणवतात कारण आपली बदललेली लाइफस्टाइल बरोबर आपण ज्या बाबी सेवन करतो. त्यामुळे या सर्व गोष्टी उद्भवलेल्या आहेत याचबरोबर व्यायामाचा अभाव यामुळे सुद्धा अशा स-मस्या उद्भवतात.

परिणामी यामुळे मोठे आजार देखील उद्भवू शकतात तर अवघ्या दोन मिनिटांमध्ये तुम्हाला नेहमीसाठी या सर्व स-मस्यांपासून आराम मिळणार आहे.

आतापर्यंत तुम्ही अनेक उपाय केलेले असतील परंतु आपल्याला आराम मिळाला नसेल तर हा उपाय तुम्ही करा शंभर टक्के तुम्हाला आराम मिळेल त्याचबरोबर कोणाला जर आपल्या श-रीरावरचे अतिरिक्त फॅट कमी करायचे असेल,

वजन कमी करायचे असेल चरबी कमी करायचे असेल करते सुद्धा या उपायाने शक्य आहे तर एकंदरीतच जे आपली इंटरनल सिस्टीम आहे त्यासाठी हा उपाय पूर्ण पणे काम करतो.

आपल्याला यासाठी ओवा, जिरे, आले आणि लिंबू लागणार आहे याचाच वापर करून आपल्याला एक ड्रिं-क बनवायचे आहे. पहिला ओव्याची पावडर करून घ्या त्यानंतर जिऱ्याची पावडर करा त्यानंतर एक ग्लास पाण्यामध्ये ओव्याची पावडर अर्धा चमचा, अर्धा चमचा जिरे ची पावडर आणि अर्धा चमचा कु-टलेले आले टाकायचे आहे.

त्यानंतर हे पाणी आपल्याला चांगले उकळून घ्यायचे आहे जोपर्यंत एका ग्लास पाण्याचा अर्धा ग्लास होत नाही तोपर्यंत हे पाणी उकळवा. पाणी उकळल्यानंतर जेव्हा ते कोमट होईल तेव्हा हे गाळून घ्या.

गाळून घेतलेल्या पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे आणि यात आपल्या चवीप्रमाणे काळे मीठ टाकायचे आहेत या सर्वांचा उपयोग आपले जे इंटरनल सिस्टीम आहे पचन संस्था आहे ती सुदृढ करण्यासाठी मजबूत करण्यासाठी होतो.

आपल्याला हे पेय रोज सकाळी प्यायचे आहे त्याच बरोबर एक ते दोन चमचा अलोवेरा ज्यूस घ्यायचा आहे. हे पेय आपण रात्री झोपण्याअगोदर देखील घेऊ शकता.

या पेयामुळे आपले पोट चांगले राहील, कधी करपट ढेकर येणार नाही, पोटदुखी होणार नाही, अपचन होणार नाही तसेच असिडिटी होणार नाही.

एकंदरीतच आपलं जर वजन वाढले असेल तर ते सुद्धा लवकर आटोक्यात येईल बरोबर आपली जी पचनसंस्था आहे ती चांगल्या प्रकारे कार्य करेल आणि आपल्याला चांगले आ-रोग्य मिळेल.

टीप:- इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी समुदाय या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.