या ठिकाणी आहे हनुमानजींचे सर्वात चमत्कारी मंदीर.. मंदीराजवळ रेल्वेचा वेग आपोआपच कमी होतो.. जाणून घ्या यामागील रहस्य..

मित्रांनो, देवाच्या इच्छेशिवाय एक पान सुद्धा हलत नाही, तुम्ही देवावर विश्वास ठेवा किंवा नाही, यामुळे देवावर इतर लोकांचा विश्वास कमी होणार नाही. देव आपले सर्व काम करत राहतो. तुमचा देवावरचा विश्वास आणखी वाढेल, जेव्हा तुम्ही ऐकाल की, असे एक हनुमान मंदिर आहे जिथे प्रत्येक ट्रेन येताच तिची गती मंदावते, ट्रेनचा वेग आपोआप कमी होतो.
हनुमान जीचे हे चमत्कारिक मंदिर मध्य प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील बोलाई गावात आहे हे पाहून येथील लोकांना आश्चर्य वाटते. मित्रांनो यामागे काय कारण आहे हे पाहण्यासाठी हा लेख अगदी काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा.. या मंदिराचे नाव श्री सिद्धवीर खेडपती हनुमान मंदिर आहे. लोक म्हणतात की हे मंदिर ६०० वर्ष जुने आहे.
लोक या मंदिराला भेट देण्यासाठी दूरदूरवरून येतात ते म्हणतात भगवान ह्नुमाजींकडे मागितलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. यामुळे मंदिरात येणाऱ्या भक्तांचा विश्वास आणखी वाढतो. मित्रांनो या मंदिराच्या दर्शनासाठी अनेक दूरवरून लोक येत असतात. इथे लोकांचा विश्वास आहे की भगवान हनुमान लोकांना त्यांचे भविष्य देखील सांगतात,
ज्यामुळे लोक येणाऱ्या सं’क’टांपासून वाचतात. केवळ मध्य प्रदेशातूनच नाही तर देशभरातून लोक येथे जमतात. या मंदिराच्या आजूबाजूचे लोक म्हणतात की, येथे येणाऱ्या भक्तांना त्यांच्या भविष्याची जाणीव होते आणि ते येणाऱ्या काळातील सं’क’टांपासून वाचू शकतात. आणी तुम्ही तुमच्या जीवनात यश प्राप्त करू शकता. तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या मंदिराजवळून जाणारी ट्रेन या मंदिराजवळून जात असताना त्याची गती अचानक कमी होते. ती इतर कुठेही घडत नाही जी इथे रोज घडते. मंदिराच्या जवळ येताच रेल्वेचा वेग कमी होणे हे काही चमत्कारापेक्षा कमी नाही. काही वर्षांपूर्वी येथे दोन मालगाड्या ध’ड’कल्या होत्या. जेव्हा मालगाडीच्या दोन्ही चालकांना विचारण्यात आले,
तेव्हा त्यांनी सांगितले की ट’क्क’र होण्यापूर्वी त्यांना या घटनेचा एक असा भास झाला होता की, त्यांना असे वाटले की जणू कोणी मालगाडीचा वेग कमी करण्यास सांगत आहे, त्यानंतर त्यांनी आपल्या मालगाडीचा वेग कमी केला आहे. ज्यामुळे या अपघातात फारसे नुकसान झाले नाही आणि दोन्ही चालकांसह सर्व लोकांचा जी’व देखील वाचला.
हा लेख हनुमान जींच्या सर्वात चमत्कारिक मंदिराबद्दल सांगण्यात आला आहे, जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसह शेअर करा. जर तुम्हाला या लेखाशी सं’बं’धित काही विचारायचे असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा, आम्ही तुम्हाला नक्कीच उत्तर देऊ.