या दिवसात घरातील हा पदार्थ दररोज खा..ऑक्सीजन १०० टक्के, फुफ्फुसे १० पटीने मजबूत..प्रतिकारशक्ती प्रचंड वाढेल

नमस्कार मित्रांनो..
सतत ताप, सर्दी, डोळ्यांची जळजळ, छातीत दु ख णे, छातीत ज ळ ज ळ होणे, चक्कर येणे ही सारी लक्षणे आपल्याला मेंदूमध्ये कमी ऑक्सिजन पुरवठा झाल्याने होतात. आपल्या घरातील काही असे पदार्थ ज्यांच्या सेवनाने तुमची ऑक्सिजन पातळी नक्की वाढेल.
त्यामुळे निरोगी जीवनासाठी तुम्ही हे पदार्थ नक्की सेवन करा. आपल्या श रीरात जर ऑक्सिजन पुरवठा कमी झाला तर अनेक विकार आपल्याला होतात. अनेक प्रकारचे शा रीरिक त्रा-स जसे की दमा, श्वसन सं-बंधित त्रा-स होतात. त्यामुळे आपण या पदार्थांचा वापर करून आपण ऑक्सिजन पुरवठा आपल्या श रीरात नक्कीच जास्त करू शकतो.
सध्याच्या या को रो ना च्या काळात श-रीराचे महत्व, त्याचा निरोगीपणा बऱ्याच लोकांच्या ध्यानात आला आहे. त्यामुळे नियमित व्यायाम, योगा, ध्यान करणे, धावणे, तसेच सकस आहार यासाठी पर्याय नाही. हाच खरा निरोगी आयुष्याचा मंत्र आहे.
घरातील काही वस्तू, पदार्थ जे आपले ऑक्सिजन चे प्रमाण भरपूर वाढवतात. असे पदार्थ खाऊन तुमची श-रीरातील क्षमता नक्कीच वाढवू शकता. ज्या लोकांच्या छातीत सतत दु ख ते, ज ळ ज ळ होते किंवा हार्ट अटॅक येतो की काय असे वाटते त्यांनी नक्कीच हा पदार्थ नेहमी जवळ ठेवा.
यामुळे श रीरातील ऑक्सिजन लेवल नक्कीच वाढेल, मरेपर्यंत हार्टची समस्या उदभवणार नाही तसेच फुफुसे देखील निरोगी राहतील. हा पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला गुणकारी असा लसूण लागणार आहे, यामध्ये लोह, विटामिन ए बी, सी असते. अँ टि बॅ क्टे रि य ल गुण असतात.
याच्या सेवनाने रक्तात गु ठ ळी होत नाहीत, रक्त पातळ व शुद्ध होते, क्लो रे स्ट्रो ल साठत नाही त्यामुळे हृदयविकार होत नाही. रक्तदाब नियंत्रित राहतो, यातील स ल्फ र तुमच्या रक्तवाहिन्या सुरळीत ठेवते व रोज लसणाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
वारंवार ओला, कोरडा खोकला येणाऱ्याच्या साठी लसूण गुणकारी आहे, घरातील हा लसूण आपली सूज सुद्धा कमी करतो व तसेच आपल्याला अनेक इ न्फे क्श न पासून वाचवतो व ऍ ल र्जी होत नाही. जेव्हा जेव्हा तुमच्या छातीत अचानक ज ळ ज ळ होते, कळ येते किंवा रक्तदाब अचानक वाढतो.
अशावेळी एक लसणाची पाकळी जर तुम्ही तोंडात धरली व तिचा रस हळूहळू घेत राहिलात तर तात्पुरता आराम मिळू शकतो व होणारा धो का टळतो. ज्यांना सर्दी, कफ सारखा होतो. त्यांनी हा उपाय नक्की करा. लसणाच्या 3-4 पाकळ्या सोलून घ्या, 1 किंवा 2 चमचे मोहरीचे तेल घेऊन त्यामध्ये त्या काळ्या पडेपर्यंत तळून घ्या,
या लसणाच्या पाकळ्या तळून घेऊन त्या तुम्ही खा व ते जे तेल आहे ते तुम्ही जिथे छातीत जळजळ होते तिथे मसाज करा, जर पाठदुखी असेल तर तिथेही तुम्ही लावू शकता, त्वरित आराम मिळणारा हा घरगुती उपाय आहे. ज्यांचे हातपाय दुखतात त्यांनी लसूण पेस्ट व सुकलेली मिरची पावडर एकत्र करून लसणाची चटणी रोज जेवताना खात जा, त्यामुळे शरीर सुदृढ राहते.
गुडघ्याच्या वातवरती हा रामबाण उपाय आहे. छातीत खूप कफ असेल व तो मोकळा होत नसेल तर लसणाची माळ रात्री झोपताना घालून झोपा व सर्व छाती रिकामी होईल. लहान मुलांना व वृद्ध व्यक्तींना छातीत कफ झाल्यावर लवकर बर वाटत नाही त्यासाठी तुम्ही लसणाची पेस्ट करा, बारीक पेस्ट करा व त्यात मध मिक्स करून सकाळ संध्याकाळ 2 चमचे घ्या. यामुळे कफ संपुर्ण निघून जातो.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.