या बॉलीवूड अभिनेत्रीच्या प्रेमात क्लीन बो’ल्ड झाले होते कपिल देव..पण तिने अशाप्रकारे दिला धोका..

भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहेत माजी भारतीय कर्णधार कपिल देव ! सध्या कपिलदेव हे 62 वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1959 रोजी चंदीगडमध्ये झाला होता. कपिल देवच्याच नेत्रुत्वात भारताने इंग्लंड मध्ये आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याचे क्रिकेट क्षेत्रातील योगदान खुप आहे. कपिल देव भारताचा सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू मानला जातो.
कपिल देवची क्रिकेट शिवाय लव्ह लाइफही खूप इं ट रे स्टिं ग होती .1980 साली कपिलने रोमी भाटियाशी लग्न केले असले तरी कपिलच्या आयुष्याची अशी एक न ऐकलेली गोष्ट आहे, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. कपिल देव यांचे व्यावसायिक जीवन खूप छान गेले आहे, परंतु त्याचे प्रेम प्रकरण बॉलिवूड अभिनेत्री सारिकासोबत होतं ही गोष्ट कदाचित सर्वांना माहीत नाही.
हे दोघेही पहिल्याच भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडले. पहिल्या भेटीनंतर दोघेही आधी मित्र बनले आणि मग त्यांची मने जुळली. तसेतर त्या दिवसांत कपिल आणि सारिकाची प्रेमकथा बर्याच माध्यमाना माहिती होती. असं म्हणतात की या दोघांनीही लग्नाच्या तयारी केली होती, यासाठी कपिल देव सारिकाच्या आई-वडिलांना भेटायला गेले होते.
दोघांमध्ये सर्वकाही ठीक होते, परंतु एक दिवस त्यांच्या नात्यात थोडी कुरबुर झाली आणि अचानक त्यांचा ब्रेकअप झाला. यानंतर हे दोघेही कधीच एकमेकांना भेटले नाहीत. रिपोर्ट्सनुसार कपिल देव सोबत रिलेशन मध्ये असताना सारिका दुसर्या मुलाच्या प्रेमात पडली होती. असे म्हणतात की सारिकाने रोम कमल हसनसाठी कपिल देवची फ’सवणूक केली होती.
रोम भाटिया आता कपिल देवची पत्नी आहे . तो रोमीचे सौंदर्य पाहून इतकं वाहत गेला की त्याने सारिका सोडून रोमशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कपिलने रोमीशी लग्न केल्यावर यानंतर सारिकाने दक्षिण चित्रपटात प्रसिद्ध असणारा अभिनेता कमल हसनशी सं-बंध ठेवले.
तसेच क्रिकेटप्रेमीसाठी आणि कपिल देवच्या चाहत्यांसाठी कपिल देवच्या जीवनावर आधारित 83 हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात रणवीर सिंह कपिल देवच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे तर दीपिका पादुकोण रोम भाटियाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाचे शू टिं ग पूर्ण झाले आहे, परंतु को-रोना साथीमुळे हा प्रदर्शित होत नाही. मात्र चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.